......................

Submitted by अवल on 16 February, 2009 - 22:33

काही कारणास्तव हा धागा संपादित केला आहे, तसदी बद्दल क्षमस्व !

गुलमोहर: 

धन्यवाद सर्वांना.
खरे तर प्रत्येकजण अनेक गोष्टी करतच असतो, मीही त्यातलीच एक फक्त. काही कारणांनी मला वेळ थोडा जास्त मिळाला जो मी छंदांना देऊ शकले. हे लिहिण्यामागे त्या त्या छंदाप्रती कृतद्न्या व्यक्त करावी ही ईच्छा होती. एका वेगळ्या संदर्भात हा लेख लिहिला होता. तो इथे प्रकाशित केला. इतरांनाही शक्य होईल तेव्हा आपापल्या छंदांना जवळ करावे हीच इच्छा Happy
सई, ये ग पुन्हा Happy

अवल ग्रेट!!!!

मला हे सर्व शिकायला/करायला फक्त दिडशे वा त्याहुन जास्त वर्ष लागतील.

अवल, तुझे कितीही कौतुक केले तरी अपुरेच आहे. खुप छान लिहीले आहेस. त्या लेखातुन तुझे इतर छंदही कळले.
आणि तु लिहीलेस....या छंदांनी तुला आनंदाने उडण्यासाठी पिसं दिली.....किती खर लिहीलेस.

असा धरी छंद, जाई बुडोनिया भवबंध!

२००९ चा लेख माझ्या आज वाचनात आला. असो.
जाग येईल तोच सूर्योदय, असे मानणार्‍यांची माझी जात असल्याने तसा काही फरक पडत नाही.

अखेरीस, चांगले ते चांगलेच. सर्व छंद, आणि छंदांवरला हा लेखही आवडला.

क्या बात है!!!! अवल, _______/\________

अवल, अगं किती गुणी आहेस तू. तुझ्यात एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे. अशीच आनंदी >>>>+१०००००० Happy

Pages