Submitted by दिनेश. on 25 April, 2016 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
४ जणांना पुरेल.
अधिक टिपा:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त. फोटो ही छान!
मस्त. फोटो ही छान!
छान दिसतेय खीर. अगदीच सोपी
छान दिसतेय खीर. अगदीच सोपी कृती आहे की.
आत्तापर्यंत कधीही कोहळा आणलेला नाही. पेठा सोडल्यास एकही पदार्थसुद्धा खाल्लेला नाही.
मस्तच. हल्ली कोहळा नाही आणत,
मस्तच.
हल्ली कोहळा नाही आणत, पण पुर्वी करायचे मी, हलवापण करायचे. मस्त होतो.
मेंदुसाठी चांगला त्यामुळे मुलासाठी तो लहान असतांना विविध प्रकार करायचे कोहळ्याचे. तो खायचाही लहान असतांना.
पेठा गोड मिट्ट असतो, म्हणून
पेठा गोड मिट्ट असतो, म्हणून मला खाववत नाही. तो किसूनही अशी खीर करता येते !
मला चिनी दुकानात मिळाला, म्हणजे ते पण काहितरी करत असतील याचे !!
हलवा किंवा खीर करायची आवडीया
हलवा किंवा खीर करायची आवडीया ही चांगली आहे. ट्राय करून बघायला हवं.
मस्त! विदर्भात लाल भोपळ्याला
मस्त! विदर्भात लाल भोपळ्याला कोहळं म्हणतात .. त्याची अशीच खीर करतात त्याला गुळशेल म्हणतात ... साबा ह्याच्या वड्या करायच्या चुलीवर ... दिवसभराचा कार्यक्रम असायचा ... पाणी आटायला ... त्यांच्या उत्साहाला व पेशन्सला _/\_ कोहळा आणल्या जात नाही . खायला पाहीजे. पूर्वी कोरोडे व पापड करायचे ... सोवळ्यात चालायचे . आवळा देऊन कोहळा काढणे म्हणीचा अर्थ असा की छोटासा आवळा व कोहोळा ह्या दोघांच पौष्टीकमुल्य समान आहे, असं कोणीतरी सांगितल्याच आठवतं .. भाजी करुन पाहीन ...
दिनेशदा, मस्त फोटो. नक्की
दिनेशदा, मस्त फोटो. नक्की ट्राय करेन.
इकडे गुजरातीसुध्दा ला.भो. ला
इकडे गुजरातीसुध्दा ला.भो. ला कोहळ म्हणतात. सफेत ची कधी केली नाही. करून पाहुया.
व्वा! दिनेशदा, खीर प्रथमच
व्वा! दिनेशदा, खीर प्रथमच ऐकली. पण आम्ही खूप वेळा कोहाळे पाक करायचो. मग पोळी बरोबर खायला छान लागतो. गेल्या रविवारीच कोहळा बघून, कोहाळे पाकाची आठवण झाली. करेन आता वेळ मिळाल्यावर, खीर आणि पाक.
मी केली आहे अशी खीर दोन चार
मी केली आहे अशी खीर दोन चार वेळा. छान होते.
अशीच दुधी भोपळ्याची ही करतात. ती ही छान होते.
तोंपासु..... स्लऽऽर्प ऽऽ
तोंपासु..... स्लऽऽर्प ऽऽ