Submitted by राज1 on 21 April, 2016 - 03:48
आमच्या ऑफिसमध्ये GMAIL च्या ACCOUNT ची CAPACITY 15mb पर्यंत पूर्ण झाली आहे. BACKUP घेण्या साठी कोणत SOFTWARE वापरावे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.google.co.in/?gfe
https://www.google.co.in/?gfe_rd=cr&ei=hYYYV8azPJOYogPuq4GYDA#q=how+to+b...
Go through video.
GMAIL साठी outlook किंवा
GMAIL साठी outlook किंवा thunderbird वापरता का? ते आपोआप हार्ड डिस्कवर ईमेल्स आणून देतात आणि सर्व्हर वरची कॉपी तुम्ही वैयक्तिकरीत्या किंवा आपोआप डिलिट करू शकता. असे फिचर असल्याचे मला आठवत आहे. (वापरून सहा महिने झाले)
डीविनिता तुम्ही म्हणताय ते
डीविनिता तुम्ही म्हणताय ते बहुतेक IMAP server. (POP3 पेक्षा वेगळा protocol). Gmail वर IMAP support आहे.
Outlook, Thundebird, मध्ये IMAP account ची सोय आहे.
IMAP मध्ये Gmail server वरील तुमचे सगळे फोल्डर्स (Inbox, Sent, Trash, Draft आणि तुम्ही स्वत: बनवलेले) तुमच्या मेल क्लायंट (outlook / thunderbird) मध्ये कॉपी होतात, खरं तर रिप्लिकेट होतात. Outlook मधुन कुठले मेल अथवा स्वत: क्रिएट केलेला फोल्डर डिलीट केला तर Gmail server वरुन सुद्धा डिलीट होतो.
आणि outlook मध्ये IMAP
आणि outlook मध्ये IMAP account टाकणं एकदम सोपं आह, POP3 पेक्षा. Add Account केलं की By default, जो Account Setup चा ऑप्शन येतो, तो IMAP चा असतो. त्यात आपलं नाव, gmail चा e-mail address आणि पासवर्ड टाकला की झालं. Server settings वगैरे आपल्याला करावी लागत नाहीत.
अर्थात आधी Gmail web interface ला जाऊन POP/IMAP enable करावे लागेल.
दोन वर्ष्या पूर्वी मी Gmail
दोन वर्ष्या पूर्वी मी Gmail Backup वर Gmail चा Backup घ्यायचो. आता त्यात error येते आहे. Outlook वर Gmail चा Backup घेतल्या वर Gmail ला ते email राहतात का ? कारण office मधले एक जण mobil वर Gmail बघतात. Gmail च्या Backup साठी दुसरा काही पर्याय आहे का?
दोन वर्ष्या पूर्वी मी Gmail
दोन वर्ष्या पूर्वी मी Gmail Backup वर Gmail चा Backup घ्यायचो. आता त्यात error येते आहे. Outlook वर Gmail चा Backup घेतल्या वर Gmail ला ते email राहतात का ? कारण office मधले एक जण mobil वर Gmail बघतात. Gmail च्या Backup साठी दुसरा काही पर्याय आहे का?
काँप्युटरवर मेल्स डाऊनलोड
काँप्युटरवर मेल्स डाऊनलोड केले तरी ते जीमेल सर्व्हरवर रहातात.
जर तुम्ही outlook मध्ये gamil साठी POP3 account टाकलं तर, तुम्ही outlook मध्ये नको असलेले इमेल्स डिलिट केले तरी जीमेल सर्व्हरवर ते रहातात.
आणि जर तुम्ही आउटलुक मध्ये IMAP अकाउंट टाकलं, आणि outlook मध्ये जी इमेल्स स्वत:होउन डिलीट कराल ती जीमेल सर्व्हरवरुनही डिलिट होतील.
आगंतुक सल्ला देतोय. Outlook
आगंतुक सल्ला देतोय.
Outlook 2013 मधे IMAP अकाउंट करु नका. कारण ते by default OST file बनवते. त्यामुळे काही कारणास्तव जर कम्प्युटर फॉरमॅट करायची वेळ आली तर सर्व mail folders परत syncronize करुन घ्यावे लागतील. POP3 अकाउंट केल्यास pst फाईल बनते, ज्यामुळे सगळे folders लगेच मिळतात.
मोबाईल devices साठी IMAP केव्हाही चांगले.