Submitted by Swara@1 on 30 March, 2016 - 07:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
व्हेज बिर्याणी बनवल्यावर माझ्याकडे थोडीशी फरसबी शिल्लक होती आणि ती कशी संपवावी? हा विचार करता करता हि रेसिपी सुचली.
१. १/२ वाटी फरसबी (थोडिशी उकडुन)
२. २ बटाटे उकडून
३. १/२ वाटी मटार (थोडेसे ब्लांच करुन)
४. १/२ चमचा हळद
५. लाल तिखट
६. १/२ चमचा धणे - जिरे पूड
७. हिंग
८. मीठ
९. बाईंडींग साठी तांदळाच पीठ
१०. १ चमचा चिकन मसाला (सुहानाचं वापरला मी )
११. १ चमचा रवा (किंवा ब्रेड क्रम्स )
१२. तळण्यासाठी तेल
क्रमवार पाककृती:
पा. कृ. एकदम सोप्पी सगळे जिन्नस एकत्र mash करून सगळे मसाले मिक्स करून हव्या त्या आकारात कटलेट्स बनवून थोड्याश्या तांदळाच्या पिठात किंवा ब्रेड क्रम्समध्ये घोळवून तेलात डीप फ्राय करा अथवा shallow फ्राय करा.
अधिक टिपा:
वर दिलेल्या प्रमाणात मी १२ कटलेट्स बनवले.
माहितीचा स्रोत:
मी स्वतः
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे घ्या फोटो १. २. ३. ४.
हे घ्या फोटो
१.
२.
३.
४.
वा . छान आहेत की
वा . छान आहेत की
छान आहे पाककृती. यात बीट
छान आहे पाककृती.
यात बीट टाकले असते तर तो एक लालसर रंग येतो तो आला असता.
वा सहीच !!!
वा सहीच !!!
मस्तच. फक्त चिकन मसाला नसतो
मस्तच.
फक्त चिकन मसाला नसतो आमच्याकडे. त्याऐवजी पावभाजी मसाला टाकून बघेन.
झकास दिसताहेत!!!
झकास दिसताहेत!!!
Chhaanach..
Chhaanach..
धन्स सर्वांना..
धन्स सर्वांना..