सिंगल प्रीमिअम प्लॅन आहेत आणि मोठ्या प्रीमिअम च्या पॉलिसीज आहेत. होमवर्क करून येते आणि लिहीते. शिवाय रिटायरमेंट प्लॅन्स अॅन्युइटी असलेले असे पण आहेत.
पन त्या प्रिमीअम ची सोय रिटायर झाल्यावर॑ काही वर्शे करावी लागेल. उदा दर साल एक ते दीड लाख प्रीमिअम असेल तर तो कसा पे करणार त्याचे गणित व सोय पक्की हवी.
त्याचे मला कधी दडपण येते. पर देखा जायेगा. उपरवाला देख लेगा नही तो उठा लेगा.
Insurance and investment have two separate goals.
Don't mix them.
Buy term life to protect your dependents if you are no longer here.
Don't buy insurance for investment purposes. If you do, the only person who will be come rich is your insurance agent.
एलायसी म्हणजे जीवन विमा म्हणत असाल तर ती गुंतवणूक नाही. तुमच्यावर अवलंबून असलेल्यांची तुमच्या पश्चात घ्यायची आर्थिक काळजी आहे. आता तुमचे कमावते आयुष्य किती आहे? तुम्ही आतापर्यंत केलेली बचत (गुंतवणूक) त्यांची काळजी घ्यायला पुरेशी आहे की नाही यावर अवलंबून आहे.
Don't buy insurance for investment purposes.>> +१
मला वाटतं त्यांना युनिट लिंक्ड प्लान किंवा तत्सम प्रकाराने केलेली गुंतवणूक म्हणायचं असावं. जी करू नये हे माझं मत आहे. टर्म इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट वेगळी वेगळी करावी.
एलाय्सीवाल्यांचा विमा भेटतो ते आपल्याला पटत नाही. येडे बनवतात एजंट लोकं. आपल्या दुकानवर बसून २-२ पेग झाल्यावर अंदरकी बात सांगतात.
तर बात अशी. की हप्ते आपण भरतो. आन रुपयामधे ३० पैसा एजंट लोकान्ना भेटतो. काढायची असेल तर गाडीचा विमा अस्तो तसे लाईफ विमे भेटतात. म्हंजे साल भरलं का पॉलीसी पन्क्चर, आन साल भरायच्या आत तुम्ही पन्क्चर तं मग भरपूर पैसे. ते परवडतए.
अल्लग बात म्हन्जे ज्या पालीशीत एजंट लोकान्ना कमी पैसे भेटतीन ती पालिशी सांगत नाही.
मेडिकल विमा चान्गला आहे. लौकर घ्या. डाक्टर लोकान्कडून सर्टीफिकेट भेटलं का पैसे केवाबी काडू शक्तो.
बरेच लोक इन्शुरन्स कंपन्या गुतवणुकी साठी निवडतात कारण सगळ्या युलिप पॉलिसींच्या मॅच्युरीटी नंतर मिळणारा कॉर्पस हा संपूर्णपणे कर्मुक्त असतो. हे बाकी कोणत्याही गुंतवणुकीला लागु नाही. पूर्वि हे फ़क्त भविष्य निर्वाह निधी मधे शक्य होते पण आता त्यावर सुध्दा कर लागण्याची श्यकत्या निर्माण झाली आहे.
यात गंम्मत अशी आहे की विमा कंपन्या या योजना नुसत्या गुंतवणुक पर्याय म्हणुन विकु शकत नाहीत. त्यांना कोणती ही योजना विकायची असेल तर त्यात विमा हा भाग असावच लागतो. यामुळे बाकी चार्जेस वाढत जातात.
कर मुक्त गुंतणुक हवी असेल तर विमा कंपन्यांच्या गुंतवणुकीला पर्याय नाही आणि विमा कंपन्यात गुंतवणुक करयची असेल तर त्यात विम्या चा भाग असणे बंधन कारक आहे.
मी माझ्या पुतणीला आता एल. आय. सी ऑफीसमधे पाठवले होते. तर तिच्यासाठी म्हणून त्यांनी दोन पॉलिसी सुचवल्यात.
१) जीवन आनंद
२) जीवन लाभ
जीवन आनंद मधे तुम्हाला १० लाख भरावे लागतात आणि वयाच्या ५० वर्षी त्याचे २८ लाख होतात. वयाच्या ५० वर्षी त्याचे २८ लाख होतात
जीवन लाभ मधे तुम्हाला १० लाख भरावे लागतात आणि वयाच्या ५० वर्षी त्याचे २८ लाख होतात. वयाच्या ५० वर्षी त्याचे २८ लाख होतात. पण हे फक्त १६च वर्ष करावे लागते. ५० वय झाले की पॉलिसी पुढे सुरु ठेवता येत नाही.
काही प्रश्न विचारायचे होते :
१) जर पॉलिसी ऐजेन्ट कडून घेतली तर काही हप्ते माफ होतात का? किंवा इतर कुठलाही फायदा होतो का?
२) तुमचे वय जर २५ असेल तर वरच्या दोन पॉलिसिमधील कुठली चांगली? आजमितिस हीच पॉलिसी चांगली आहे का एल. आय. सीची.?
३) एल. आय. सीची. पॉलिसी मधे ब्रेक केली तर पैसे परत मिळतात का? आणि किती टक्के? किती व्याय? वैगरे वगैरे?
वयाच्या २५ वर्षी १० लाख एक रकमी घालुन वयाच्या ५० व्या वर्षी जर फ़क्त २८ लाख मिळणार असतिल तर समजा अगदि ७% ने १० वर्ष + १० वर्ष +५ वर्ष असे रीकरींग डीपोझीट ठेवले तरी त्याचे ३०% कर भरुन २८ लखां पेक्षा जास्त पैसे होतिल. नाही तर समजण्यात माझा काही तरी घोळ होतो आहे.
मी असं सुचवेन की जीवन आनंद/जीवन लाभ मधे गुंतवण्यापेक्षा टर्म इंशुरन्स वेगळा घ्यावा आणि रहिलेली रक्कम इतर ठिकाणी गुंतवावी.
साधारणपणे १००००/- रु ला चांगला टर्म इंशुरन्स (५० लाख + ५० लाख अपघाती वीमा) मिळतो. रहिलेली रक्कम लार्ज कॅप म्युच्वल फंड मधे SIP करावी. १६ वर्षांनंतर साठलेली रक्कम ५० लाखापेक्षा नक्कीच जास्त असेल.
दहा हजार वर्षाला. वर त्रिशंकू यांनी म्हणल्या प्रमाणे इंशुरन्स आणि चांगल्या परतावा देणार्या योजनांची सांगड घालू नाही. जीवन आनंद' टर्म इंशुरन्स पण देणार आहे म्हणजे त्याचा परतावा जास्त नाही आणि विमा रक्कम पण बरीच कमी आहे.
No Sir, one of my colleague who is now 30 years old has taken lic jeewan aanand at the age of 21 since his Father suggested him to do so. Now at 46 he will get 25 lakhs. This made to think about my Niece.
टर्म इन्शुरन्समध्ये पैसे मिळालेच तर पॉलिसीधारक मेल्यावर त्याच्या वरसांना मिळतात. जितके लवकर मराल तितका जास्त फायदा. टर्म संपेतो जिवंत राहिलात तर भरलेले पैसे फुक्कट गेले. पण त्याचा प्रीमियम या रकमेसाठी खूपच कमी असेल.
तुमच्या मनाने युलिपटाइप प्लान घ्यायचे नक्की केलेय आणि तुम्हाला इथे त्या निर्णयाचे validation करून हवेय असे दिसते.
If there are no dependents (financially) on the 25 year old person, then you should not buy LIC policies you mentioned or even term life. Invest the money you will use for premium in mutual funds.
If you still insist on buying life insurance for the 25 year old, buy a separate term life policy.
50 lakhs sounds like a big amount but with 7% inflation (actual inflation is higher than this) in 25 years the purchasing power of that 50 lakhs will be <20 lakhs.
२५ वर्षांच्या व्यक्तीने विमा काढायला डिपेंडंट्स.येईतो काय थांबायच? पुढे मागे येतीलच, अपवाद सोडता. पालक तर असतातच. लवकर विमा काढला तर प्रिमीयम कमी बसेल. मात्र व्यक्ती कमावती हवी.
चाळिशीपुढची व्यक्ती जाऊन आता पंचविशीतली व्यक्ती आली का?
Yes, I would say wait to buy term life until you have dependents and invest the money in the market even if the premium will be higher if you buy the insurance at a later age.
Above suggestion was and is for people with no financial dependents (including parents).

>>>>
२८ लाख हे "Sum Assured" असतात, SA आणि शेवटि जी अमाऊन्ट मिळ्ते त्यात फार तफावत असते. SA हे फक्त Death etc. मधे लागू होतं.
my personal opinion about LIC is that don't take any policy than "Term" from LIC. This is private company and fulling Indian people since very long..
हे financial dependents 'at present' आहे असे गृगित धरतो. तसंच तरुणांसाठी किंवा नुकतेच कमवते झालेल्यांसाठी आहे हेही. अगदी त्यांचे पालक तेव्हा किंवा पुढे त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून नसतील तरी यातले बहुतेक लोक पुढे लग्न करून मुलांना जन्म देणार असतातच. तर त्यांनी नोकरी लागल्या लागल्या विमा उतरवण्यात काय वाईट आहे?
(एकच कारण दिसतेय, ते म्हणजे डिपेन्डन्ट्स यायच्या आत काही बरंवाईट झालं, तर विम्याचा तसा उपयोग नाही. )
लवकर विमा उतरवल्यावर आपल्याला पूर्ण मुदतभर कमी प्रीमियम भरावा लागेल, हा फायदा दुर्लक्ष करण्याजोगा आहे का?
त्यांनी गुंतवणूक, तीही इक्विटीवर भर देऊन सुरू करायला हवीच. पण हे हवे आणि ते नको असे म्हणताना आपण पुन्हा विमा आणि गुंतवणूक यांची गल्लत नाही का करत?
हा प्रश्न विचारताना माझा हेतू वाद घालवणे हा नसून तुमचा मुद्दा समजून घेणे हा आहे.
सिंगल प्रीमिअम प्लॅन आहेत आणि

Insurance and investment have
Insurance and investment have two separate goals.
Don't mix them.
Buy term life to protect your dependents if you are no longer here.
Don't buy insurance for investment purposes. If you do, the only person who will be come rich is your insurance agent.
एलायसी म्हणजे जीवन विमा म्हणत
एलायसी म्हणजे जीवन विमा म्हणत असाल तर ती गुंतवणूक नाही. तुमच्यावर अवलंबून असलेल्यांची तुमच्या पश्चात घ्यायची आर्थिक काळजी आहे. आता तुमचे कमावते आयुष्य किती आहे? तुम्ही आतापर्यंत केलेली बचत (गुंतवणूक) त्यांची काळजी घ्यायला पुरेशी आहे की नाही यावर अवलंबून आहे.
Don't buy insurance for
Don't buy insurance for investment purposes.>> +१
Don't buy insurance for
Don't buy insurance for investment purposes.>> +१
मला वाटतं त्यांना युनिट लिंक्ड प्लान किंवा तत्सम प्रकाराने केलेली गुंतवणूक म्हणायचं असावं. जी करू नये हे माझं मत आहे. टर्म इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट वेगळी वेगळी करावी.
गुंतवणुकीच्या पर्यायांबद्दल
गुंतवणुकीच्या पर्यायांबद्दल कुठला बाफ आहे का?
एलाय्सीवाल्यांचा विमा भेटतो
एलाय्सीवाल्यांचा विमा भेटतो ते आपल्याला पटत नाही. येडे बनवतात एजंट लोकं. आपल्या दुकानवर बसून २-२ पेग झाल्यावर अंदरकी बात सांगतात.
तर बात अशी. की हप्ते आपण भरतो. आन रुपयामधे ३० पैसा एजंट लोकान्ना भेटतो. काढायची असेल तर गाडीचा विमा अस्तो तसे लाईफ विमे भेटतात. म्हंजे साल भरलं का पॉलीसी पन्क्चर, आन साल भरायच्या आत तुम्ही पन्क्चर तं मग भरपूर पैसे. ते परवडतए.
अल्लग बात म्हन्जे ज्या पालीशीत एजंट लोकान्ना कमी पैसे भेटतीन ती पालिशी सांगत नाही.
मेडिकल विमा चान्गला आहे. लौकर घ्या. डाक्टर लोकान्कडून सर्टीफिकेट भेटलं का पैसे केवाबी काडू शक्तो.
एलायसी म्हणजे जीवन विमा म्हणत
एलायसी म्हणजे जीवन विमा म्हणत असाल तर ती गुंतवणूक नाही. तुमच्यावर अवलंबून असलेल्यांची तुमच्या पश्चात घ्यायची आर्थिक काळजी आहे>>>>>>>>>>>>>> +१.
बरेच लोक इन्शुरन्स कंपन्या
बरेच लोक इन्शुरन्स कंपन्या गुतवणुकी साठी निवडतात कारण सगळ्या युलिप पॉलिसींच्या मॅच्युरीटी नंतर मिळणारा कॉर्पस हा संपूर्णपणे कर्मुक्त असतो. हे बाकी कोणत्याही गुंतवणुकीला लागु नाही. पूर्वि हे फ़क्त भविष्य निर्वाह निधी मधे शक्य होते पण आता त्यावर सुध्दा कर लागण्याची श्यकत्या निर्माण झाली आहे.
यात गंम्मत अशी आहे की विमा कंपन्या या योजना नुसत्या गुंतवणुक पर्याय म्हणुन विकु शकत नाहीत. त्यांना कोणती ही योजना विकायची असेल तर त्यात विमा हा भाग असावच लागतो. यामुळे बाकी चार्जेस वाढत जातात.
कर मुक्त गुंतणुक हवी असेल तर विमा कंपन्यांच्या गुंतवणुकीला पर्याय नाही आणि विमा कंपन्यात गुंतवणुक करयची असेल तर त्यात विम्या चा भाग असणे बंधन कारक आहे.
वरची माहिती छान आहे. आवडली.
वरची माहिती छान आहे. आवडली. धन्यवाद.
मी माझ्या पुतणीला आता एल. आय. सी ऑफीसमधे पाठवले होते. तर तिच्यासाठी म्हणून त्यांनी दोन पॉलिसी सुचवल्यात.
१) जीवन आनंद
२) जीवन लाभ
जीवन आनंद मधे तुम्हाला १० लाख भरावे लागतात आणि वयाच्या ५० वर्षी त्याचे २८ लाख होतात. वयाच्या ५० वर्षी त्याचे २८ लाख होतात
जीवन लाभ मधे तुम्हाला १० लाख भरावे लागतात आणि वयाच्या ५० वर्षी त्याचे २८ लाख होतात. वयाच्या ५० वर्षी त्याचे २८ लाख होतात. पण हे फक्त १६च वर्ष करावे लागते. ५० वय झाले की पॉलिसी पुढे सुरु ठेवता येत नाही.
काही प्रश्न विचारायचे होते :
१) जर पॉलिसी ऐजेन्ट कडून घेतली तर काही हप्ते माफ होतात का? किंवा इतर कुठलाही फायदा होतो का?
२) तुमचे वय जर २५ असेल तर वरच्या दोन पॉलिसिमधील कुठली चांगली? आजमितिस हीच पॉलिसी चांगली आहे का एल. आय. सीची.?
३) एल. आय. सीची. पॉलिसी मधे ब्रेक केली तर पैसे परत मिळतात का? आणि किती टक्के? किती व्याय? वैगरे वगैरे?
LIC unit linked /nav based
LIC unit linked /nav based mutual fund schemes are not good. मी २ try केले होते. दोन्हिमधे -ve returns मिळाले. एगन्टला मात्र फाय्दा झाला असावा.
वयाच्या २५ वर्षी १० लाख एक
वयाच्या २५ वर्षी १० लाख एक रकमी घालुन वयाच्या ५० व्या वर्षी जर फ़क्त २८ लाख मिळणार असतिल तर समजा अगदि ७% ने १० वर्ष + १० वर्ष +५ वर्ष असे रीकरींग डीपोझीट ठेवले तरी त्याचे ३०% कर भरुन २८ लखां पेक्षा जास्त पैसे होतिल. नाही तर समजण्यात माझा काही तरी घोळ होतो आहे.
युरो, हे १० लाख एक रकमी नाही
युरो, हे १० लाख एक रकमी नाही घालायची. दर वर्षी ४६ हजार घालायचे. सहा महिन्यांनी २३ हजार असे दोनदा ४६ हजार भरता येतात.
बी पॉलिसी बझार . कॉम वर
बी पॉलिसी बझार . कॉम वर पॉलिसी तुलना करता येते. ते करून बघा. एल आयसीचे पण साइट वर माहिती मिळेल फार मजबूत साइट आहे.
अमा धन्यवाद. छान आहे
अमा धन्यवाद. छान आहे http://termlife.policybazaar.com/
बी साहेब, मी असं सुचवेन की
बी साहेब,
मी असं सुचवेन की जीवन आनंद/जीवन लाभ मधे गुंतवण्यापेक्षा टर्म इंशुरन्स वेगळा घ्यावा आणि रहिलेली रक्कम इतर ठिकाणी गुंतवावी.
साधारणपणे १००००/- रु ला चांगला टर्म इंशुरन्स (५० लाख + ५० लाख अपघाती वीमा) मिळतो. रहिलेली रक्कम लार्ज कॅप म्युच्वल फंड मधे SIP करावी. १६ वर्षांनंतर साठलेली रक्कम ५० लाखापेक्षा नक्कीच जास्त असेल.
जि, 'जीवन आनंद' टर्म
जि, 'जीवन आनंद' टर्म इंशुरन्सच तर आहे ना?
आणि वर दहा हजार रुपया प्रति महिन्याला की वर्षाला?
दहा हजार वर्षाला. वर त्रिशंकू
दहा हजार वर्षाला. वर त्रिशंकू यांनी म्हणल्या प्रमाणे इंशुरन्स आणि चांगल्या परतावा देणार्या योजनांची सांगड घालू नाही. जीवन आनंद' टर्म इंशुरन्स पण देणार आहे म्हणजे त्याचा परतावा जास्त नाही आणि विमा रक्कम पण बरीच कमी आहे.
Why does a 25 year old person
Why does a 25 year old person need life insurance? are there dependents involved?
No Sir, one of my colleague
No Sir, one of my colleague who is now 30 years old has taken lic jeewan aanand at the age of 21 since his Father suggested him to do so. Now at 46 he will get 25 lakhs. This made to think about my Niece.
टर्म इन्शुरन्समध्ये पैसे
टर्म इन्शुरन्समध्ये पैसे मिळालेच तर पॉलिसीधारक मेल्यावर त्याच्या वरसांना मिळतात. जितके लवकर मराल तितका जास्त फायदा. टर्म संपेतो जिवंत राहिलात तर भरलेले पैसे फुक्कट गेले. पण त्याचा प्रीमियम या रकमेसाठी खूपच कमी असेल.
तुमच्या मनाने युलिपटाइप प्लान घ्यायचे नक्की केलेय आणि तुम्हाला इथे त्या निर्णयाचे validation करून हवेय असे दिसते.
If there are no dependents
If there are no dependents (financially) on the 25 year old person, then you should not buy LIC policies you mentioned or even term life. Invest the money you will use for premium in mutual funds.
If you still insist on buying life insurance for the 25 year old, buy a separate term life policy.
50 lakhs sounds like a big amount but with 7% inflation (actual inflation is higher than this) in 25 years the purchasing power of that 50 lakhs will be <20 lakhs.
२५ वर्षांच्या व्यक्तीने विमा
२५ वर्षांच्या व्यक्तीने विमा काढायला डिपेंडंट्स.येईतो काय थांबायच? पुढे मागे येतीलच, अपवाद सोडता. पालक तर असतातच. लवकर विमा काढला तर प्रिमीयम कमी बसेल. मात्र व्यक्ती कमावती हवी.
चाळिशीपुढची व्यक्ती जाऊन आता पंचविशीतली व्यक्ती आली का?
Mayekar, Yes, I would say
Mayekar,
Yes, I would say wait to buy term life until you have dependents and invest the money in the market even if the premium will be higher if you buy the insurance at a later age.
Above suggestion was and is for people with no financial dependents (including parents).
re-iterating.. Don't buy
re-iterating.. Don't buy insurance for investment purposes
मयेकर +१ त्यांना validation
मयेकर +१ त्यांना validation हवंय. मनीष काय ते द्यायला तयार नाही
(No subject)
जीवन आनंद मधे तुम्हाला १० लाख
जीवन आनंद मधे तुम्हाला १० लाख भरावे लागतात आणि वयाच्या ५० वर्षी त्याचे २८ लाख होतात. वयाच्या ५० वर्षी त्याचे २८ लाख होतात
>>>>
२८ लाख हे "Sum Assured" असतात, SA आणि शेवटि जी अमाऊन्ट मिळ्ते त्यात फार तफावत असते. SA हे फक्त Death etc. मधे लागू होतं.
my personal opinion about LIC is that don't take any policy than "Term" from LIC. This is private company and fulling Indian people since very long..
हे financial dependents 'at
हे financial dependents 'at present' आहे असे गृगित धरतो. तसंच तरुणांसाठी किंवा नुकतेच कमवते झालेल्यांसाठी आहे हेही. अगदी त्यांचे पालक तेव्हा किंवा पुढे त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून नसतील तरी यातले बहुतेक लोक पुढे लग्न करून मुलांना जन्म देणार असतातच. तर त्यांनी नोकरी लागल्या लागल्या विमा उतरवण्यात काय वाईट आहे?
(एकच कारण दिसतेय, ते म्हणजे डिपेन्डन्ट्स यायच्या आत काही बरंवाईट झालं, तर विम्याचा तसा उपयोग नाही. )
लवकर विमा उतरवल्यावर आपल्याला पूर्ण मुदतभर कमी प्रीमियम भरावा लागेल, हा फायदा दुर्लक्ष करण्याजोगा आहे का?
त्यांनी गुंतवणूक, तीही इक्विटीवर भर देऊन सुरू करायला हवीच. पण हे हवे आणि ते नको असे म्हणताना आपण पुन्हा विमा आणि गुंतवणूक यांची गल्लत नाही का करत?
हा प्रश्न विचारताना माझा हेतू वाद घालवणे हा नसून तुमचा मुद्दा समजून घेणे हा आहे.
युलिपटाइप प्लान नक्की काय
युलिपटाइप प्लान नक्की काय आहे?
टर्म आणि लाईफ हे दोन वेगळे प्लान्स आहेत की एकत्र आहेत?
Pages