'आनंदवनभुवन' (वयोगट ८ - १४) विषय २ - माझे दुर्गभ्रमण, अद्वैत

Submitted by हर्पेन on 1 March, 2016 - 06:45

तळटीप - कृपया अक्षरास हसू नये.

राजमाचीला जात असताना

00002.jpg

पावसाळ्यात राजगड उतरताना

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! छान लिहिलं हं अद्वैत.
लहान असून माझ्यापेक्षा जास्त किल्ले सर केले आहेस!
बरं झालं सेल्फी बद्दल लिहिलं Happy

एक नंबर अद्वैत! छानच लिहिलयंस!!
हा छंद असाच जोपासत रहा आणि जास्तीत जास्त किल्ले बघ.

कड्यावर सेल्फी न काढण्याची तुझी सूचना नक्की लक्षात ठेवणार.

अद्वैत, मस्त लिहिलं आहेस. सल्ला पटला Happy

पुढच्या वेळी सिंहगडावर जाशील तेव्हा आम्हाला पण सांग.

अरे वा... मोबोला अजून एक ज्युनिअर ट्रेकर लाभला.

आम्हाला घेऊन चल तुझ्या सोबत ट्रेकला... सेल्फी आणि सेफ्टी दोन्ही साठी Happy

अय्यो किती छान लिहिले आहेस, अद्वैत! राजमाचीवरच्या 'जन गण मन'... बद्दल शाब्बासकी तुला!!
ए, आता मला पण यायच तुझ्यासोबत ट्रेकला.

अद्वैत ने सगळ्यांना थँक्यु सांगीतले आहे. सगळ्यां बरोबर सेल्फी काढायला आणि गडावर जायला तो लगेच तयार आहे. Happy

लै भारी अद्वैत !
तुला आयुष्यभर मनसोप्त ट्रेकिंग करायला मिळो !

अक्षर सुधारायचं मनावर घे मात्र. Wink

धन्यवाद मंडळी
आपल्या सदिच्छा आणि आशिर्वाद असेच पाठीशी असू द्या

अक्षर मात्र खरोखरच सुधारायला हवे , तरीही तुम्ही सगळ्यांनी वाचलेत ह्या करता खास आभार Happy

मस्त मुद्देसूद आणि विचारपूर्वक लिहिलंय! शिवरायांचे सर्व सरदार गड किल्ल्यांच्या रूपाने आपल्यात आहेत असं वाटतं हा विचार खूप आवडला Happy
तुझ्या पुढच्या भटकंतीला मनापासून शुभेच्छा!