Submitted by संयोजक on 28 February, 2016 - 08:13
पाल्याचे नाव :अर्चित वैद्य वय : 4 वर्षे 3 महिने
शुभंकरोती : १ ते २ मि.
पसायदान : ३ मि. २० से.
मनाचे श्लोक : २७ सेकंद
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
आईग्गं, किती गोड ! शाब्बास
आईग्गं, किती गोड !
शाब्बास अर्चित !
खूप छान अर्चित इतका गोड़वा
खूप छान अर्चित
इतका गोड़वा आणि निरागसता आहे आवाजात , ऐकून मन अगदी प्रसन्न झाल
कित्ती गोड!
कित्ती गोड!
अय्यो, कित्ती गोडुलं म्हटलं
अय्यो, कित्ती गोडुलं म्हटलं आहे अर्चित!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि केवढे कठीण शब्द व्यवस्थित म्हटले आहेत
शो श्वीट.. कस्लं ग्वाड..
शो श्वीट.. कस्लं ग्वाड.. शाब्बास अर्चित![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अर्चितला मोठ्ठी
अर्चितला मोठ्ठी शाब्बासकी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रत्यक्ष भेटीत खाऊ देणार हं
न अडखळता आणि अगदी स्पष्ट शब्दोच्चार.
अवनी आणि मि. अवनी यांचे अभिनंदन
आईग्ग! कित्ती ते गोड! कसले
आईग्ग! कित्ती ते गोड! कसले मस्त बोबडे बोल ते!
शाब्बास अर्चित!
अर्चित, एक नंब्बल! आमास्नी
अर्चित, एक नंब्बल! आमास्नी भप्पूल आवल्ले!
सुप्पर गोड . शाब्बास अर्चित.
सुप्पर गोड . शाब्बास अर्चित.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती छान!
किती छान!
अर्रे मस्त!! आवाज कसला गोड
अर्रे मस्त!!
आवाज कसला गोड आहे.
वा वा मस्तच रे अर्चित !
वा वा मस्तच रे अर्चित !
गोड! शाब्बास!
गोड!
शाब्बास!
सगळ्यांचे खूप खूप आभार
सगळ्यांचे खूप खूप आभार
ओSS कित्ती कित्ती गोड....
ओSS कित्ती कित्ती गोड.... शाब्बास अर्चित.... खूप खूप आशीर्वाद बाळा तुला ☺
ओSS कित्ती कित्ती गोड....
ओSS कित्ती कित्ती गोड.... शाब्बास अर्चित.... खूप खूप आशीर्वाद बाळा तुला ☺
अर्चित नक्कीच गायक होणार आहे,
अर्चित नक्कीच गायक होणार आहे, मनात येईल तेव्हा मस्त मस्त ताना घेतल्या आहेत. अगदी परत परत ऐकावेसे वाटणारे..... खरेच मस्त.
पसायदान अतिशय गोड गायलेय, खूप एन्जॉय केलेय त्याने गाताना. पाठांतर जबरी आहे.
आईग। मी तीनदा ऐकले परत परत.
आईग। मी तीनदा ऐकले परत परत. कीर्तनकार पण इतके गोड गात नसेल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अत्यंत गोsssड
अत्यंत गोsssड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसलं गोड पसायदान म्हटलं आहे.
कसलं गोड पसायदान म्हटलं आहे. ताना मारल्यात अगदी. पाठांतर पण जबरी आहे. मधला आग्रह ( तु पण म्हण माझ्याबरोबर) कसला स्वीट : Muah :
मी घरात सगळ्यांना ऐकवायच्या निमित्ताने परत परत ऐकते आहे. त्याने म्हणताना खुप एंजॉय केलं म्हणुन ऐकणार्यांना पण मजा येते आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरच ग मनीमाऊ. मी पण ऐकतेय.
खरच ग मनीमाऊ. मी पण ऐकतेय. हसूही आवरत नाहीय आणि त्याच्या निरागसतेचे कौतुकही वाटतेय. आणि किती सहज गायलाय. अजिबात टेन्शन नाही.
किती गोड ! परत परत ऐकतेय.
किती गोड ! परत परत ऐकतेय.
किती मस्त मस्त कमेंट्स
किती मस्त मस्त कमेंट्स लिहिल्यात सगळ्यांनी..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त वाटतयं मला!! सगळ्यांचे आभार
जबरदस्त पाठांतर आहे!
जबरदस्त पाठांतर आहे! स्वतःच्या चालीने गातोय जे खूप मस्त आहे!
(No subject)
भारी!! आभार संयोजक
भारी!! आभार संयोजक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे भारी आहे. असं
हे भारी आहे. असं प्रशस्तीपत्रक पहिल्यांदाच दिलं ना बहुतेक. छोट्या छोट्या पार्टीसिपंट्सना असं कौतुक फार आवडेल.
संयोजक, छान उपक्रम आहे.