अगदी सुंदर अक्षर आणि शेजारची सजावट अतिशय उत्तम... उगीच नाही इतकी सहज चित्रं काढतेस तु.....
आई कितीही ओरडली तरी तु अजिबात लक्ष न देता तुझे छंद जोपासत राहा. आणि इथे मायबोलीवर तुला कलाकृतींचे फोटो टाकायला मात्र अजिबात विसरु नकोस. तुझी चित्रे खुप आवडतात.
कसली गोडुली आहेस ग तू अनन्या. सुंदर अक्षर, बाजुची कलाकारी पण बढिया. अशीच प्रगती करत रहा, अन माबोवर तुझी चित्र, छंद इ. लिहीत जा.. तुला अनेक शुभेच्छा अन आशिर्वाद.
अगदी बघत रहावं असं सुंदर
अगदी बघत रहावं असं सुंदर अक्षर आहे !!!
वाह ! कित्ती सुन्दर अक्षर
वाह ! कित्ती सुन्दर अक्षर अनन्या . लिहिलयस पण छान
समासातली कलाकारी पण मस्त
खूप सुंदर अक्षर अन कित्ती
खूप सुंदर अक्षर अन कित्ती गोड लिहिलंय !!!
अक्षर किती सुंदर आहे. अनन्या
अक्षर किती सुंदर आहे.
अनन्या तुझे छंद पण आवडले मला. एकदम युनिक आहेत.
सुंदर अक्षर आणि सुस्पष्ट
सुंदर अक्षर आणि सुस्पष्ट विचार
मस्तच लिहीलंय, आवडलं लिखाण
सुंदर अक्षर आणि सुस्पष्ट
सुंदर अक्षर आणि सुस्पष्ट विचार
मस्तच लिहीलंय, आवडलं लिखाण ++११११
सुंदर अक्षर आहे ! मस्तच
सुंदर अक्षर आहे !
मस्तच लिहीलंय.
वाह अनन्या, किती सुंदर वळणदार
वाह अनन्या, किती सुंदर वळणदार अक्षर आहे..
छंदही छानच आणि समासातली कलाकारी खूप गोड
अनुताई, मस्तच लिहीलंत
अनुताई, मस्तच लिहीलंत तुम्ही.
छान छान डूडल्सपण समासात.
शाब्बास!
छान लिहिलस अनन्या.
छान लिहिलस अनन्या.
छान लिहिले आहे. अक्षर सुंदर
छान लिहिले आहे.
अक्षर सुंदर आहे
अगदी सुंदर अक्षर आणि शेजारची
अगदी सुंदर अक्षर आणि शेजारची सजावट अतिशय उत्तम... उगीच नाही इतकी सहज चित्रं काढतेस तु.....
आई कितीही ओरडली तरी तु अजिबात लक्ष न देता तुझे छंद जोपासत राहा. आणि इथे मायबोलीवर तुला कलाकृतींचे फोटो टाकायला मात्र अजिबात विसरु नकोस. तुझी चित्रे खुप आवडतात.
मस्त लिहलयसं अनन्या! अक्षर नि
मस्त लिहलयसं अनन्या! अक्षर नि समासातले डुडल्स छानच आहेत
सुरेख अक्षर! चित्रकलाही
सुरेख अक्षर! चित्रकलाही उत्तम असणार.
वाचनीय.
वॉव! काय मोत्यासारखे अक्षर
वॉव! काय मोत्यासारखे अक्षर आहे अनन्याचे! लिहीलंयही मस्त खुसखुशीत एकदम! चित्रकलेची सजावटही मस्तच!
शाब्बास, अनन्या!
चनस +1
चनस +1
अक्षर कित्ती वळणदार, सुरेखच
अक्षर कित्ती वळणदार, सुरेखच आणि लिहिलंय पण फार गोड. साईडची चित्रही सुरेख. छान आहेत तुझे छंद, अनन्या.
सगळ्यांना अनुमोदन... अक्षर ,
सगळ्यांना अनुमोदन... अक्षर , चित्रं, छंद सर्वच छान छान... कौतुक करावं तितकं कमीच... असेच सगळे छंद जप... आईला बघुया आपण
अक्षर कीती छान आहे छान छान
अक्षर कीती छान आहे
छान छान डूडल्सपण समासात. + १११
सगळे छंदही मस्त.
सुंदर अक्षर हाच खरा दागिना..
सुंदर अक्षर हाच खरा दागिना..
मस्तच
मस्तच
सगळ्यांना अनुमोदन... अक्षर ,
सगळ्यांना अनुमोदन... अक्षर , चित्रं, छंद सर्वच छान छान... कौतुक करावं तितकं कमीच... असेच सगळे छंद जप... >>>> +१११११११११११११११११११११११ .......
शाबाश
शाबाश
सुंदर अक्षर आहे !
सुंदर अक्षर आहे !
काय सुंदर अक्षर आहे ग.
काय सुंदर अक्षर आहे ग. माझ्याकडून एक चॉकलेट.
कौतुकाबद्दल खूप खूप धन्यवाद
कौतुकाबद्दल खूप खूप धन्यवाद __/\__
अनन्या ची प्रतिक्रिया " U guys r so nice ...u always appreciate my things ...thank u so much "
आम्हाला असा मध्ये मध्ये इंग्रजी चा झटका येत असतो
तुमच्या प्रोत्साहनामुळे आम्ही आता दुसऱ्या विषयावर लिहायला बसलोय
शाब्बास अनन्या, तुझं अक्षर,
शाब्बास अनन्या, तुझं अक्षर, चित्र, तुझे छंद त्यांचं तू लिहीलेलं वर्णन सगळंच आवडलं.
छानच लिहीलय अनन्या..
छानच लिहीलय अनन्या..
कित्ती सुंदर अक्षर आहे आणि
कित्ती सुंदर अक्षर आहे आणि खाडाखोड पण नाही.... शाब्बास !!
छंद पण अवडले बरं का
पारस दगड>> तुला परिस म्हणायचंय ना अनन्या?
तुझ्या दुसर्या छंदाची वाट बघतीये
कसली गोडुली आहेस ग तू अनन्या.
कसली गोडुली आहेस ग तू अनन्या. सुंदर अक्षर, बाजुची कलाकारी पण बढिया. अशीच प्रगती करत रहा, अन माबोवर तुझी चित्र, छंद इ. लिहीत जा.. तुला अनेक शुभेच्छा अन आशिर्वाद.
Pages