Submitted by दिनेश. on 25 January, 2016 - 14:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
कपाच्या आणि रोट्टीच्या आकारानुसार ५ ते ६ रोट्या होतील
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
नेटवरच्या रेसिपीज आणि माझे प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त वाटतोय.
मस्त वाटतोय.
मायबोली पाककृती विभाग फॉर्मला
मायबोली पाककृती विभाग फॉर्मला आहे.. ते लोणचेही मस्त चटकमटक दिसतेय..
मी कुठे खाल्ला नाही आधी, नेटवरच सापडला. >>> हे भारी. म्हणजे चवीचा बेंचमार्कच नाही
वॉव.. मस्तंये रेसिपी..
वॉव.. मस्तंये रेसिपी.. दोश्याचं हे भावंडं आवडलं..
यम्मी टम्मी रेसिपी !
यम्मी टम्मी रेसिपी !
मस्तच, तोंडीलावणं काय आहे ते
मस्तच, तोंडीलावणं काय आहे ते लोणचं का चटणी, भारी आहे ते.
का वाचतेय आत्ता मी. भूक लागली परत. काश सामनेवाली डिश (मीन्स डिशमे रखा हुआ खानेका आयटेम) उठाके खानेवाली सुविधा होती.
चव छानच असणार पण फोटोतली
चव छानच असणार पण फोटोतली रंगसंगती पण लुभावनी आहे.
मस्त जाड दिसते आहे. करुन
मस्त जाड दिसते आहे. करुन पाहीन हाही प्रकार.
छान दिसतेय डीब्बा रोट्टी.
छान दिसतेय डीब्बा रोट्टी.
ईडली आणि दोश्याच हायब्रिड
ईडली आणि दोश्याच हायब्रिड दिसत आहे
फोटू मस्त.
भारी दिसतयं....
भारी दिसतयं....
आभार, चव साधारण
आभार,
चव साधारण मेदूवड्यासारखी लागली.. पण दुसर्या प्रकारे केल्यावर वेगळीही लागू शकेल.
.. सोबत कारल्याचे लोणचे आहे.
आमच्याकडे खूप आंबलेल्या
आमच्याकडे खूप आंबलेल्या पीठाची करतात. यीस्ट सोडा घालत नाहीत. उच्चार दिब्बा रोटी.
पीठ जरा जाडसरच टाकावे तव्यावर आणि दोनही बाजूने खरपूस भाजावे. charred एकदम. मस्त तिखट चटणी वा लोणचे हवे सोबत.
चिन्नु, आभार करेक्ट
चिन्नु, आभार करेक्ट उच्चाराबद्दल !!!
भारी दिसत आहे..
भारी दिसत आहे..
दणदणीत पोटभरीचं दिसतंय हे. मी
दणदणीत पोटभरीचं दिसतंय हे.
मी ते दीम्मा रोट्टी वाचलं.
अश्विनी, ते दीब्बा म्हणजे
अश्विनी, ते दीब्बा म्हणजे 'जाडी ढोली' आहे.
दीब्बा रोटी म्हणजे जाडी रोटी.
(मी चटणी केली म्हणून तू त्यांची रोटी करू नकोस . )
मला डोसे घावन आंबोळ्या असे
मला डोसे घावन आंबोळ्या असे सगळेच प्रकार आवडतात. हे पण करुन बघीन एकदा.
छान.
छान.
मस्तच दिसतेय दिब्बा रोटी.
मस्तच दिसतेय दिब्बा रोटी. इडली, मेदुवडा भरपुर आवडतात त्यामुळे २-३ दिवसात हा प्रकार करुन बघेन.
फक्त एक प्रश्न आहे दिनेशदा, तुम्ही यीस्ट घातला आहे म्हणुन एव्हढा स्पाँजी दिसतोय का सोडा घालुनही असाच होईल?
नेहमीप्रमाणे दिनेशदांची कातिल
नेहमीप्रमाणे दिनेशदांची कातिल फोटोसहित रेसिपी..
यीस्ट सोडा वगैरे ची काहीच गरज
यीस्ट सोडा वगैरे ची काहीच गरज नसते. आज इडली केली व उरलेल्या पिठाची ते डब्बा रोटी करतात. पीठ आपण हूनच आंबते. त्यात कांदा मिरची कोथिंबीर हवे तर गाजर बीन्स चे बारीक तुकडॅ
व मटार घालून करायचे. तेल फक्त बेसला जरा जास्त घालून तव्यावर ओतायचे म्हणजे ग्रिडल तवा. डोश्याचा नाही. व मंद गॅसवर झाकण घालून ठेवायचे. सुंदर सोनेरी रंग येतो. टिपिकल तेलुगु रेसीपी.
ते दीब्बा म्हणजे 'जाडी ढोली'
ते दीब्बा म्हणजे 'जाडी ढोली' आहे.>>>>> असंय होय! भाषा ज्ञानात भर पडली मी कसली रोटी करत्येय त्यांची!
यीस्ट सोडा वगैरे ची काहीच गरज
यीस्ट सोडा वगैरे ची काहीच गरज नसते. आज इडली केली व उरलेल्या पिठाची ते डब्बा रोटी करतात. पीठ आपण हूनच आंबते >>> ह्म्म बरोबर आहे अमा, हि झाली टिपिकल तेलुगु रेसीपी.
पण दिनेशदांची इन्स्टंट रेसीपी आहे फक्त अर्धातास मुरवायचे आहे पीठ त्यात काहीतरी [यीस्ट्/सोडा] घालावेच लागेल ना.
तसेच इडलीत उडीद डाळीचे प्रमाण तांदुळाहुन निम्मे किंवा अजुन कमी असते इथे एक कपाला पाऊण कप उडीद डाळ वापरली आहे म्हंजे चव वेगळी लागत असेल, दिनेशदांच्या म्हणण्याप्रमाणे थोडीफार मेदुवड्यासारखी.
अगदी लगेच करायची तर सोडा,
अगदी लगेच करायची तर सोडा, यीस्ट घालावीच लागेल. आणि याला तो तसा टिपीकल डोश्याचा वास वा स्वाद नाही आला. पण मस्त चव होती.
आता मी पण पिठ आंबवून करणार आहे एकदा !
वाह शेफ यांची डिब्बा रोटी
वाह शेफ यांची डिब्बा रोटी .
https://www.youtube.com/watch?v=3e7VhShdBoU
स्लऽऽऽऽऽऽऽऽर्प
स्लऽऽऽऽऽऽऽऽर्प ...............
नेहमीप्रमाणे मस्त पाककृती आणि
नेहमीप्रमाणे मस्त पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु. ......
मोस्ट वेल्कम दिनेशदा. जर
मोस्ट वेल्कम दिनेशदा.
जर इन्स्टंट केले म्हणजे सोडा, यीस्ट घालून तर आंबट लोणचे घ्यायचे सोबत. आणि आंबवून केले तर मात्र तिक्खट लोणचं, ठेचा चालेल
ही रोटी जाडच हवी आणि खरपूस भाजावी. तव्यावर विश्वास असेल तर तेल कमी पण चालेल पण नॉनस्टिकपेक्षा घरगुती खोलगट तव्यावरची मस्त होते. चुलाण्यावरची तर अहाहा! चुलीवरचे लोखंडी पात्रातले आप्पेपण भारी लागतात.
तो.पा.सु. प्रकार...
तो.पा.सु. प्रकार...
हा प्रकार आंध्रातला असुनदेखील
हा प्रकार आंध्रातला असुनदेखील हैद्राबाद मध्ये कधी खायला नाही मिळाला.
Pages