Submitted by उडन खटोला on 1 January, 2016 - 08:14
http://www.ibnlive.com/news/india/exclusive-odd-even-scheme-will-end-on-...
गेला एक महिना तावातावाने मीडिया मध्ये भांडून बोंबाबोंब केलेला दिल्लीचा सुपरहिट ऑड-इव्हन फोर्म्युला चा पाहिल्याच दिवशी बोर्या वाजला आणि ही भंपक योजना राबवणारे दिल्लीचे भंकस शीयेम केजरीवाल तोंडावर साफ आपटले . 15 जानेवारी ला ही योजना बंद करणार असल्याची कबुली सीएनएन -आयबीएनही बोलताना त्यांनी दिली .
पुरेसा अभ्यास न करता नुसत्या भंपक घोषणा करणारे अननुभवी राजकारणी (?) दिल्लीकरांनी सत्तेवर बसवले , त्याचे असे अनेक भंपक अन भंकस नौटंकी त्दिल्लीकरा ना येत्या काळात दिसणार आहेत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मळमळ हो तुमची गेट वेल सून
मळमळ हो तुमची
)
गेट वेल सून (अर्थात हे शक्य नाही म्हणा
स्वतःला पर्यावरणवादी म्हणून घेतात आणि पर्यावरणसाठी चाललेल्या मोहीमेविरुध्द खोटी माहीती पसरवतात
योजनेचा बोर्या वाजला असं
योजनेचा बोर्या वाजला असं कुठे म्हटलंय बातमीत? पहिला दिवस संपायच्या आत निष्कर्ष काढायची घाई? की आधीच काढलेला निष्कर्ष मांडायची?
या योजनेसंबंधी केजरीवाल यांचे दोन इंटर्व्ह्युज पाहिलेले. ते तावातावाने वा भांडून अजिबात सांगत नव्हते, तर अत्यंत कळकळीने सांगत होते.
योजना सुरू करतानाच त्यांनी ही ट्रायल रन आहे म्हटलेलं. हे पर्मनंट सोल्युशन आहे असं त्यांनी आधीही म्हटल्याचं ऐकलेलं नाही.
यानिमित्ताने प्रदूषणासंबंधी दिल्लीकरांमध्ये जागरुकता निर्माण झालीय, अनेक वसाहतींत, कार्यालयांत कारपुलिंगच्या योजना आखल्या जाऊ लागल्या हे काय कमी आहे?
ते पुरेसा अभ्यास न करता नुसत्या घोषणा देणारे आणि यु टर्न्सचा स्वतःचाच विक्रम मोडत जाणारे दुसरे एक राजकारणी आहेत.
आम्ही तर याबद्दल राकु काय
आम्ही तर याबद्दल राकु काय म्हणताहेत त्याची वाट बघतोय. तुम्ही आधीच तुमचे छोट्टुसं वार्तापत्र प्रसारित केले तरी द नेशन वाँट्स टु क्नो व्हॉट राकु थिंक्स अबाउट धिस ऑड इव्हन.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ते पुरेसा अभ्यास न करता
ते पुरेसा अभ्यास न करता नुसत्या घोषणा देणारे आणि यु टर्न्सचा स्वतःचाच विक्रम मोडत जाणारे दुसरे एक राजकारणी आहेत. .>> He-Who-Must-Not-Be-Named![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पण हा पायलट प्रोजेक्ट १५
पण हा पायलट प्रोजेक्ट १५ जानेवारीला तसाही संपणार अस आधीच जाहिर केलेले होते ना!
मायबोलीवरही आहे हे खास लिहिलेले , तावातावाने पोष्टी टाकणार्यांसाठी.
१५ जानेवारीला यलट्पायलट प्रोजेक्ट संपवून त्यात काय सुधारणा कराव्या लागतील, काय त्रुटी आहेत हे अभ्यासूनच मग पूर्ण स्वरूपात ही योजना कार्यान्वित करायची की नाही हे ठरवायचे अगोदरच ठरले आहे हो.
नुसते ट्विटर नै तर फेबु वाचू नका, मायबोलीवरचे धागेही अभ्यासा.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मायबोलीवरचे धागेही अभ्यासा.<<
मायबोलीवरचे धागेही अभ्यासा.<< हे महत्वाचंय
माबो ला खर तर रेफरन्स बुकचा (साईटचा) दर्जा द्यायलाच हवा.
बरोबर आहे. तुमच्यासारखे
बरोबर आहे.
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तुमच्यासारखे जुनेजाणते माबोकरच हे जाणतात हो, हल्लीच्या मुलांना मेली कदरच नाही माबोची.
पपावाउ
पपावाउ
उजाडलं का सर?
उजाडलं का सर?
साती << +१ पण काय करणार न
साती << +१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण काय करणार न बोलून डाकूंचा मार..
पपावाउ कायतर कोडवर्ड दिसतोय. हमले का इशारा..
हमले का नाही. 'झोपी गेलेले
हमले का नाही.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'झोपी गेलेले जागे झाले' सांगण्याचा इशारा.
हम्म..
हम्म..
केजरीवालांनी काहितरी प्रयत्न
केजरीवालांनी काहितरी प्रयत्न तरी केलाय.त्यांना यश मिळावे ही सदिच्छा.
पहा कसे सापडला चोर्स.. सगळे
पहा कसे सापडला चोर्स..
सगळे अकु भक्त बिळातून बाहेर आले.
अकुचार्य, अकुमहाराज, अकुर्षी, अकुमाता, अकुतपस्वी.
http://aajtak.intoday.in/stor
http://aajtak.intoday.in/story/odd-even-formula-to-be-implemented-in-del...
अकु की अके?
अकु की अके?
अक्कूंम बक्कूंम सारखे असेल
अक्कूंम बक्कूंम सारखे असेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यानिमित्ताने प्रदूषणासंबंधी
यानिमित्ताने प्रदूषणासंबंधी दिल्लीकरांमध्ये जागरुकता निर्माण झालीय, अनेक वसाहतींत, कार्यालयांत कारपुलिंगच्या योजना आखल्या जाऊ लागल्या हे काय कमी आहे?
>>>
हो. हे भारतभर झालेय.
केजरीवाल यांची ब्रँड वॅल्यू सध्या अशी आहे की ते दिल्लीत बसून शिंकले तरी त्याची न्यूज महाराष्ट्राच्या खेडापाड्यात पसरते. ईतर कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची अशी क्रेझ नाही. किंबहुना मोदीही एवढे वर्ष आपल्या शेजारच्या गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचीही एवढी हवा नव्हती.
त्यामुळे केजरीवाल या ब्रांड नेमचा वापर सकारात्मकरीत्या आणि विधायक कार्यांसाठी कसा होईल हे बघायला हवे. त्यांचे नाव जोडत अश्या अनेक गोष्टींबाबत सोशल अवेअरनेस वाढीस लागेल हे बघू शकतो.
अवांतर - केजरीवाल यांच्या हातात मुंबई महानगरपालिका आली पाहिजे असे एक मुंबईकर म्हणून मला वाटते.
आज abp न्यज वर अकेंची मुलाकात
आज abp न्यज वर अकेंची मुलाकात होती त्यांचे सगळे बोलणे पटत होते.
प्रदुषणचा धोका सगळ्यांनाच आहे लहान मुलांना जास्त आहे.
तिथे एक डॉ.पण होते
हिमालयातील व्यक्ति व दिल्लीतिल व्यक्तिंच्या एक्सरे रिपोर्ट मधे फरक स्पष्ट दिसत होता.
त्यांच्या परिने ते काम करताहेत व याच्या शिवायाच्या पर्यायांचे ते स्वागत व अभ्यास करायला तयार आहेत.
कापोचे, हे पहा आले- कु. अकृ.
कापोचे, हे पहा आले- कु. अकृ.
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
केजरीवालयाचं कायपण यु टर्न
केजरीवालयाचं कायपण यु टर्न वगैरे नाहीये. व्यवस्थित सुरुय योजना. आणि होतील लोक्स सहमत.
ऋन्मेऽऽष +१
खेडोपाडी नाही माहिती पण, छोट्या छोट्या शहरांमध्ये निश्चित हवा पोचलीय. लोक कंटाळलीत सध्याच्या अवस्थेला. पूर्वी किमान पैसे देऊनतरी कामे होत होते ... आता कामच होत नाहीयेत इति माझा एक बिझनेसवाला मित्र![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
प्रदुषणाचा सगळ्यात जास्त धोका
प्रदुषणाचा सगळ्यात जास्त धोका केजरीवालना होता म्हणुनच ते सारखे खोकत होते , शेवटी त्यांच्या डॉक्टरने सांगितलं की दिल्लीतलं प्रदुषण कमी करुन बघा काही फरक पडतोय का . अशा रितीने ऑड-इव्हनचा जन्म झाला.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अकेच पण राकुंमुळे त्यांचाही
अकेच
पण राकुंमुळे त्यांचाही अकु.
हो. एक नंबरचा स्वार्थी
हो. एक नंबरचा स्वार्थी माणूस.... दुसर्याच्या आजारावर जोक करणारे महान भक्तगण.
काहीही ह श्री - अके.
काहीही ह श्री![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
- अके.
हा श्री नावाचा मुलगा काड्या
हा श्री नावाचा मुलगा काड्या टाकतो हं जिथे तिथे..
भाजप प्रवक्ते संबित पात्रा
भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनीच म्हटले की प्रयोग आज यशस्वी झाला. सुहैल सेठ यांनी केजरीवालनी कार पुलिंग करण्याला टोकनिझ्म आणि पात्रांनी ऑप्टिक्स ,शोबाजी म्हटलं. स्वच्छ भारत अभियानाबद्दल ते काय म्हणणार?
आता दोन दोन नम्बर प्लेटा
आता दोन दोन नम्बर प्लेटा बनवून घ्यायला लागतील. एक ऑड एक इव्हन .
आणि हो, अकेंना काहीही पर्या वरणाचा पुळका आलेला नाही हायकोर्टाने दणका दिलाय म्हणून करावे लागले आहे. अर्थात चांगलेच आहे म्हणा
पण
अशा लोकांची काहीतरी सोय झाली तर लोकांचा पाठिंबा मिळेल
http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5153280164743281753&Se.....!
(झोपेत) असताना कुणी तोंडावर
(झोपेत) असताना कुणी तोंडावर पाणी शिंपडलं की हडबडून कोडवर्ड्स येतात का तोंडातून?