शिमला

Submitted by आरती.. on 6 February, 2009 - 06:11

ह्या जानेवारी endला आम्ही मित्र्-मैत्रीणी शिमला मध्ये होतो ...मला photography मधलं फारसं काही कळत नाही , पण जी मनाला भावली अशी काही मी click केलेली चित्रे :

shim.jpg

आमचे hotel :
IMG_0857.jpg

Toy trainमधुन कालका ते शिमला :
2.jpg1.jpg3.jpg

View from helipad :

nature.jpgIMG_0945.jpgshimla1.jpg

हिमालय पर्वतरांगा (zoomकरुन) :
himalay.jpghimalay_zoom.jpgshim1.jpgshimla2.jpg

सुर्यास्त मालरोडवरुन :
last.jpgPicture.jpg

गुलमोहर: 

लाजवाब!!!
सुरेख आलेयत फोटो..
मनाली सिमल्याच्या आठवणी जाग्या झाल्या..

अप्रतिम;मी सिमल्याला अनेकदा गेलो आहे .ही अति सुन्दर चित्रे पाहून माझ्या मनातील अनेक सुखद स्मृती जाग्या झाल्या.मनात इतकीच सुन्दर चित्रे कोरली गेली आहेत.
विशेष् तः झूम मधून घेतलेली बर्फाच्चादित शिखरे साक्षात ईश्वरीय सौन्दर्याची जाणिव करून देतात.
अती उत्तम

असे फोटो काढल्यावर photography मधलं काही कळल नाही तरी चालेल.
छान !

........... सुन्या आंबोलकर

मस्त! छान आहेत फोटो... ६ आणि ७ विशेष... Happy
आठवलं शिमला, कुलू, मनाली...
मी पण लवकरच तिथले काही फोटो टाकेन माबोवर! Lol
-योगेश

छान फोटो आहेत! खरच आठवणी ताज्या केल्या तुम्ही Happy
एवढा बर्फ दिसत नाही यंदा !....मागच्या वर्षी खुप होता !

वेळ असेल तर हा अल्बम पहा

धन्यवाद सर्वांना ..... Happy
prakashkalel >> अहो तुमचा album ओपन नाहीये होत ..म्हणजे ओपन होतय पण cross cross दिसतय फक्त...

व्ह्यू फ्रॉम हेलीपॅड मधला पहिला फोटो मस्त आहे. पेंटिंग वाटते. पर्वतरांगा पण छान!

सही !

    ***
    '... जब एक कायर सडीयल डरपोक मॅक्वॅकने डकरिज की लडाई हारी थी !'

    लालु म्हणतीये तोच फोटो मलापण खूप आवडला... इतरही सगळे फोटो छान..

    आरती...जरा वेळ लागतो स्ट्रिम व्हायला !
    म्हनुनच म्हटलं होत कि,वेळ असेल तर पहा Wink

    मस्तच !!! मी पण टाकेन काही फोटो..शिमला, कुलु , मनालीचे.
    आधी तिथे जावुन येतो .... Happy

    सस्नेह...

    विशाल.
    ____________________________________________

    कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
    जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

    वा!

    मस्त आलेत फोटो
    -----------------------------------
    प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी
    प्रत्येकाच्या मनामध्ये एक तरी बेडी...

    परत एकदा ,धन्यवाद सर्वांना .....!!! Happy