Submitted by वैद्यबुवा on 10 December, 2015 - 09:18
ठिकाण/पत्ता:
आपलं ते होय साला.
http://www.hoysalarestaurant.com
2 John F Kennedy Blvd, Somerset, NJ 08873
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
Wednesday, December 30, 2015 - 11:00 to 14:15
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपलं ते इकडे जमूया का?
आपलं ते इकडे जमूया का?
पैली नावनोंदणी मी केली आहे.
पैली नावनोंदणी मी केली आहे. फिल्टर बाहेर काढा, आधण ठेवा.
तू पहिली म्हणजे तूच ठेवायचंस
तू पहिली म्हणजे तूच ठेवायचंस आधण.
मी एवढी स्व-तः हा-य-वे-व-र
मी एवढी स्व-तः हा-य-वे-व-र गाडी चा-ल-व-त येणार. मला कुठे कॉफ्या-बिफ्या जमणारेत का?
त्याच दिवशी भारतवारीला
त्याच दिवशी भारतवारीला चाललोय...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
२६-२७ नाही जमणार हो.
२६-२७ नाही जमणार हो.
अरे मग त्यानंतरचा वीक एंड
अरे मग त्यानंतरचा वीक एंड म्हणजे २ जानेवारी. डिज्जे आहे का इतके दिवस?
२५ चालेल - सर्वांना चालणार
२५ चालेल - सर्वांना चालणार असेल तर.
२५ ला संध्याकाळी येणार आहे
२५ ला संध्याकाळी येणार आहे डीजे. २६-२७ चालेल. २९-३०-३१ पण आमच्या सुट्ट्याच आहेत. १ ला ती निघतेय.
मला २५ नाही जमणारे. पण २७च्या
मला २५ नाही जमणारे. पण २७च्या आठवड्यात एखादा वीक डे चालेल मला.
मला ३० (बुधवार) धावेल.
मला ३० (बुधवार) धावेल.
ग्रेट ! आम्हालाही चालेल ३० .
ग्रेट ! आम्हालाही चालेल ३० . संध्याकाळ ? की दुपार ?
२५ नाही जमणार. क्रिसमस
२५ नाही जमणार. क्रिसमस पार्टीचं आमंत्रण आहे. २७ ला नाही जमणार, ३१ ला नाही जमणार.
दुपार ३० ची चालेल.
दुपार ३० ची चालेल.
मलाही जमेल दुपारी. बारिकला
मलाही जमेल दुपारी. बारिकला घेऊन यावं लागेल कारण ते बेणं घरी आहे.
३० चालेल मलाही. (तुमच्या)
३० चालेल मलाही. (तुमच्या) भौजींचं टैमटेबल बघून एकटी येणार की दीड मेंब्र ते सांगते नंतर.
वंदनाबेनकडे माझ्यासाठी ऑर्डर देणार आहे त्या गावात असल्यास. आपल्यासाठी काही टी-टैम स्नेक सांगू का?
कुठे जमायचं आहे? त्या
कुठे जमायचं आहे? त्या ह्यांच्याकडे जमूया का? ते हे आले नव्हते गेल्या वेळी. आणि आपली ती ही आणि तिची चुकीवाली ती येतील का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हे कोडं सोडवायला अमितच हवा.
हे कोडं सोडवायला अमितच हवा. कुठे क्रॅनबेर्या कुठे कंदिल त्याला बरोब्बर समजेल![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
अरबनस्पाईस?
अरबनस्पाईस?
डिज्जे इतक्या कमी दिवसांकरता
डिज्जे इतक्या कमी दिवसांकरता येतेय?
>> कुठे क्रॅनबेर्या कुठे
>> कुठे क्रॅनबेर्या कुठे कंदिल
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
२१? शो ना हो.
२१? शो ना हो.
शोधू मी कुठे कशी प्रिया
शोधू मी कुठे कशी प्रिया तुला...
थ्यांक्यू सायो! मी नांव
थ्यांक्यू सायो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी नांव नोंदवलंच नव्हतं की!
मग कोणकोण ठरलं शेवटी? व्हीताई येतायत ना?
बुवांना म्हणावं ठिकाण/पत्ता
बुवांना म्हणावं ठिकाण/पत्ता अपडेट करा.
नायहो(य्)सालाचा पत्ता इथे
नायहो(य्)सालाचा पत्ता इथे टाकणार की आम्ही शोधायचे कष्ट घ्यायचेत?
हाहा ग्रेमा! 2 John F
हाहा ग्रेमा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
2 John F Kennedy Blvd, Somerset, NJ 08873
साडेबारापर्यंत भेटायचं
साडेबारापर्यंत भेटायचं का?
बुवा, आमच्या हाफ तिकिटाला साडेअकरापर्यंत रेडी रहायला सांगते - पुरेल ना?
चालेल. मंडळी माझ्याकडे कितीला
चालेल. मंडळी माझ्याकडे कितीला येतील?
ओह तुम्ही सगळे बशीतून येणार?
ओह तुम्ही सगळे बशीतून येणार? जास्त गप्पा मारू नका. मला आत्ताच फोमो वाटायला लागली.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Pages