मधुमेहा विषयी सल्ला हवा आहे

Submitted by राज1 on 7 December, 2015 - 03:11

मला ८ वर्षा पासून मधुमेह आहे.
मी सकाळी 1 ते 1.३० तास फिरायला जातो. अजुन काय व्यायाम करावा. मी पूर्ण शाकाहारी आहे. आहार कसा ठेवावा
मधुमेहा साठी मला खालील औषधे चालू आहेत. Fasting Sugar 170

Medicine Dose Timing
ACTRAPID INJ 10 Unit BEFORE BREAKFAST
TRESIBA 16 Unit AT NIGHT
GLIMISAVE M 2MG 1 TABLET TWO TIMES (MORNING & AFTER DINNER)
ISTAMET 50 500MG 1 TABLET TWO (MORNING & AFTER DINNER)
ATORSAVE 10MG 1 TABLET ONE TIME (BIFORE DINNER)

मागच्या महिन्यात मला गुढगा दुखण्याचा त्रास चालू झाला त्या साठी खालील औषधे घेतली. आजुनहि त्रास होतेच आहे.

Medicine Dose Timing
Joinsera Fort 1 Tablet 1 after Dinner
Hifenac – p 1 Tablet ½ After Breakfast & ½ after Dinner
Problast strong 1 Tablet After Dinner
मला Urine Stone चा पण त्रास आहे.
मायबोली वर तज्ञ व अनुभवी व्यक्ती असतील तर कृपया सल्ला द्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users