हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
इथल्या मातीचे ढेकुळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच,
वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसचं इतिहास निर्माण करतात.
वीरमाता जिजाबाई यांची समाधी
रायगड नकाशा
रोप वे
रोप वे मधून जाताना
अष्टप्रधान वाडयांचे अवशेष
बाजारपेठ
गंगासागर तलाव
जगदिश्वर मंदिर
महादरवाजा
द्वादशकोनी स्तंभ
मेघडंबरी
पालखी दरवाजा
हे तूफान स्वातंत्र्याचे
हे वादळ उग्र विजांचे
शतकांच्या यज्ञातुन उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या ह्रदयामधुनी अरूणोदय झाला
शिवप्रभूंची नजर फिरे अन उठे मुलुख सारा
दिशादिशा भेदित धावल्या खड्गांच्या धारा
शिरकाई देवी मंदिर
शिव समाधी
टकमक टोक
वाघ दरवाजा
जबरी !
जबरी ! राजांच्या पुतळ्याचा सुर्यास्ताच्या पर्श्वभुमीवरचा...अप्रतिम !
फोटो शेअर केल्याबद्दल आभारी आहे
झकास्!!...मस्
झकास्!!...मस्त आलेत फोटोज्...मला माझी रायगड ची ट्रिप आठवली..:)
धन्यवाद!!
-->-->-->-->-->-->-->-->-->
बुटक्यांच्या या देशात...आम्ही उंच माणसे..
हे फोटो
हे फोटो बघताना योगायोगाने मी .....
हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
.....हेच गाणे ऐकत आहे .
आता विचार करा माझी काय अवस्था झालीय....
म्हणजे २ इंच छाती पुढे आली असे वाटते .
खरच खुप छान फोटो आहेत
...............सुन्या आंबोलकर
सही आहेत
सही आहेत फोटो! ४थ्या पासून पुढचे सगळेच आवडले. पिवळ्या फुलांचा मस्त आहे!
क्या बात
क्या बात है!!!
मजा आली.. पुन्हा सगळ्या आठवणी नव्याने आठवल्या.
आम्ही शिवमोहत्सव केला होता रायगडावर. मा. बाबासाहेब पुरंदरे होते आमच्याबरोबर त्यावेळेस.
गुरुवारी रात्री निघालो आणि रविवारी दुपारी रायगड सोडला आम्ही. तो अनुभव शब्दांत पकडता येणं अशक्य.. बाबासाहेबांच्या कृपेने आम्ही तीन दिवस शिवकालांत वावरत होतो.
पौर्णिमेच्या रात्री बाबासाहेबांनी, महाराजांचा राज्याभिषेक जिथे झाला त्या मेघडंबरीसमोर केलेलं राज्याभिषेकांचे वर्णन!!!! आम्ही तो सोहळा अक्षरशः पुन्हा पाहिला.. अनुभवला..
त्यानंतर रात्री एकही शब्द न बोलता महाराजांच्या समाधीपर्यंत जाऊन भरल्या डोळ्यांनी अर्पण केलेली फुलं.. अविस्मरणीय..
योगेश, आठवणी पुन्हा जागवल्याबद्दल तुझे शतशः आभार...
प्रौढप्रताप पुरंधर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय.. जय...
--------------------------------------------
कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांसी आश्रयो जाहला, शिवकल्याण राजा!!!
मस्त आहेत
मस्त आहेत फोटो.
मलासुद्धा रायगड ट्रेक आठवला. ऑफिसचे जवळपास २०-२५ जण गेलो होतो. काहीजण रोपवे ने वर गेले आणि बाकीचे आम्ही सगळे गड चढून. खूप मजा आली होती.
काही फोटोंमधे mouse pointer का बरं दिसत आहे?
-योगेश
मित्रा ,
मित्रा , सुंदर फोटो
तुला आणि फोटो घेणार्या तुझ्या हातांना मानाचा मुजरा !!!
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!
प्रकाश,
प्रकाश, केदार, सुन्या, आयटी, किरु आणि योगेश प्रतिसादाबद्दल मनापासुन आभार!
किरु तुम्ही ख्ररोखरच खुप भाग्यवान आहत जे मा. बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत रायगड अनुभवला.
काही फोटोंमधे mouse pointer का बरं दिसत आहे?>>>
योगेश, हे सर्व फोटो मी माझ्या सोनी सायबरशॉट या कॅमेर्यातुन काढलेले आहेत आणि जेंव्हा ते मी मायबोलीवर अपलोड करतो तेंव्हा error message येतो "No images were to upload" :(. त्यामुळे सगळ्या फोटोंचे Screenshot घेउन मला ते upload करावे लागतात. Screenshot घेताना काहि ठिकाणी "mouse pointer" राहुन गेले. माझ्या BENQ च्या कॅमेर्याने काढलेले फोटो मात्र व्यवस्थित upload होतात.
पण धन्यवाद "mouse pointer" Point Out केल्याबद्द्दल
धन्यवाद
धन्यवाद विशाल
वा वा वा
वा वा वा वा
काय मस्त हेत
अन सुरवातीलाच त्या काव्य पन्क्ती अन दोन वाक्य दिल्यामुळे अधिक बहार आलीये!
स्वगतः
ज्यान्ना अजुनही "शूरा मी वन्दीले" म्हणल्यावर कुणाला प्रथमतः नि अन्तिमतः वन्दायच हे कळत नाही, त्यान्ना या एकेक गडाच्या एकेका कानाकोपर्यात जावुन झाडू मारायला लावला पाहिजे, अन सान्गितल पाहिजे, की झाडू मारता मारता येवढे दमून धराशाई होता, अरे xxxन्नो, इथे युद्धे झालिहेत, अन लढलेत सैनिक इथे...., तिथे, त्या पलिकडे, जिकडे तिकडे! केवळ अन केवळ हिन्दवी स्वराज्याकरता!
ते तेव्हा लढले म्हणून आज झाडू मारण्या पुरते तरी तुम्ही आम्ही शिल्लक होत अजुन! कसे तेही सान्गायलाच हवे का???? अगर सिवा न होता, तो सुन्नत सबकी होती! अशा स्थितीतून वाचून शिल्लक होत
दुर्दैव असे की साडेतिनशे वर्षानन्नर देखिल "त्यान्ची" मनिषा तीच हे, सगळा हिन्दुस्थान हिरव्या रन्गात रन्गवायची, अन आम्ही आपले वाद घालतोत, शूरा मी वन्दिले मधे अमक्याचा उल्लेख का नाही नि तमक्याचा का नाही!
स्वगत समाप्त
...;
आपला, लिम्बुटिम्बु
योगेश, मला
योगेश, मला हा फोटो खास आवडला..हलकसा एडिट करतोय...आवडला तर बघ !
सर्व फोटो
सर्व फोटो मस्त .
सगळे फोटो
सगळे फोटो जबरदस्त..! अगदी कॅप्शन्ससहित..
--
पुढच्या युगांची सर्वच दु:खे; मीही भोगीन म्हणतो,
आजच्या व्यथांना काय करावे; कुणी सांगतच नाही!
क्या बात
क्या बात है !! सर्व अँगल्स मस्त
you may meet me in details at ....... www.layakari.com
I am here too in part ..... http://adnyaatvaas.blogspot.com
लिम्बुदा,
लिम्बुदा, साजिरा, अज्ञात धन्यवाद!
प्रकाश एडिट केलेले प्रकाशचित्र आवडले. मस्तच आहे! धन्यवाद!!!!
मस्त. रायगड
मस्त.
रायगड म्हटल्यावरच भरून येतं ना.
मला तर जगदीश्वराचा फोटो पहिल्यावर या जगदीश्वराला रोज छत्रपतींचं दर्शन होत असेल असच वाटलं.
योगेश,
योगेश, अप्रतिम. प्रकाश म्हणला तो फोटो अप्रतिम आलाय. बर ती मेघडंबरी आहे तिथेच सिंहासन होते ना? कारण ते मुख्य सभागृह आहे. तिथली वास्तुरचना पण अशी आहे की पुर्ण सभागृहात कुणी कुजबुजले तरी महाराजांच्या कानावर पडायचे.
बरोबर
बरोबर कांद्या. मेघडंबरीच्या जागी महाराजांचे सिंहासन होते. तिथेच दरबार भरत असे महाराजांचा.
--------------------------------------------
कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांसी आश्रयो जाहला, शिवकल्याण राजा!!!
योगेश,
योगेश, आजपर्यंत २२ वेळा जावुन आलोय रायगडावर पण आता लवकरच पुन्हा जाईन. तुझ्या फोटोंच्या रुपाने बहुदा महाराजांची आज्ञाच आलीय. महाराजांचे अजुन एकदा दर्शन व्हावे अशीच जगदीश्वराची इच्छा दिसते.
खुप छान फोटो. प्रकाशदांनी एडीट केलेला फोटो तर अप्रतिमच.
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!
आणि हा
आणि हा फोटो माझ्या मोबाईलवरून काढलेला ...
||निश्चयाचा महामेरू||
फोटो तर
फोटो तर मस्त आहेतच... पण मांडणी मुळे जाम प्रभावी झाले आहे!!
बघताना एकदम 'हर हर महादेव' आशी गर्जना कराविशी वाटते!!!
सॅम
सॅम धन्यवाद!
खुप छान....
खुप छान.... सर्वच आवडलेत..
मस्तच फोटो
मस्तच फोटो आहेत सगळे ! खुप आवड्ले.
गो,
गो, ब्राम्हण प्रतिपालक..........
हिंदवी स्वराज्य संस्थापक..........
क्षत्रिय कुलावतंस..............
सिंहासनाधिश्वर राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की .........................................जय
जय भवानी....................जय शिवाजी
गो,
गो, ब्राम्हण प्रतिपालक..........
हिंदवी स्वराज्य संस्थापक..........
क्षत्रिय कुलावतंस..............
सिंहासनाधिश्वर राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की .........................................जय
जय भवानी....................जय शिवाजी
गो,
गो, ब्राम्हण प्रतिपालक..........
हिंदवी स्वराज्य संस्थापक..........
क्षत्रिय कुलावतंस..............
सिंहासनाधिश्वर राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की .........................................जय
जय भवानी....................जय शिवाजी