Submitted by कविन on 18 November, 2015 - 10:36
नमस्कार!
यंदा आपण शबरी सेवा संस्थेला सौरदिवे बसवण्याकरीता रु.३५,०००/- इतकी देणगी दिली. सौरदिवे बसवण्याचे काम नुकतेच पुर्ण झाले असून त्याचे काही फोटो खाली सगळ्यांच्या माहितीसाठी देत आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे यावर्षीच्या आवाहन
इथे यावर्षीच्या आवाहन धाग्याबद्दल माहिती मिळेल
कशेळे गावी असलेल्या या
कशेळे गावी असलेल्या या वस्तीगृहाला आपण भेट देऊन त्यांचं काम प्रत्यक्ष बघावं याकरीता त्यांनी आग्रहाचं आमंत्रण दिलेलं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर जाऊन भेट द्यावी ही विनंती. वरच्या पोस्ट मधे जी लिंक दिली आहे तिथे संस्थेची बाकी माहिती मिळेलच
धन्यवाद कविन! या धाग्याची
धन्यवाद कविन! या धाग्याची लिंक मुख्य धाग्यावरही देत आहे.
धन्यवाद कविन!
धन्यवाद कविन!
आकाशकंदिल वर्ग व दिवाळी
आकाशकंदिल वर्ग व दिवाळी फराळाचे फोटोही टाकशील का प्लीज?
शबरी सेवा समिती तर्फे
शबरी सेवा समिती तर्फे सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो दरवर्षी. यंदाच्या सोहळ्याचे हे प्रचि आपल्यासाठी त्यांनी पाठवले आहेत
मस्त! थँक्स कविन. आदिवासी
मस्त! थँक्स कविन. आदिवासी समाजात लग्नात येणाऱ्या खर्चापायी लग्ने रखडतात, किंवा सावकाराकडून कर्ज काढून लोक ते कर्ज कसेबसे फेडत राहातात. या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे सावकाराच्या कचाट्यात न सापडता लग्ने होतात. शबरी सेवा समितीचे हे काम खरोखर खूप गरजेचे व स्तुत्य आहे!
शबरी सेवा समितीचे हे काम
शबरी सेवा समितीचे हे काम खरोखरच खूपच स्तुत्य आहे, मस्तच थँक्स कविन.