Submitted by kalpana manjrekar on 9 November, 2015 - 04:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२ तास
लागणारे जिन्नस:
पिठाच्या करंज्या
साहित्य : पिठाच्या करंज्या : 1 किलो लाल चणे, 1/2 किलो पीटी साखर,100 ग्राम काळे तीळ,2 चमचे सुंट,50 ग्राम वेलची,1 जायफल,2 वाटी सुके खोबरे, दीड किलो मैदा,
क्रमवार पाककृती:
कृती : प्रथम मैदा मळून घ्यावा. नंतर चणे भाजून घ्यावेव भार्डून त्याचे पीठ करावे. पिठात पीटी साखर,तीळ,जयफल वेलची suntha वाटून घ्यावी व मिक्स करावे व नंतर खोबरे किसून टाकावे. व नंतर करंजी प्रमाणे करून तळावे.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा