Submitted by dipali_galatagi on 3 February, 2009 - 02:41
नमस्कार,
माझा व माझ्या नवर्याचा Valid SSN आहे. आता tax return file करताना मला माझ्या मुलाचा(दीड वर्ष) ITIN पण apply करावा लागेल. त्या केसमध्ये आम्हांला नंतर Stimulus package मिळेल का ?किती??कारण child चा ITIN असणार आहे...कुणाला अनुभव आहे का गेल्या वर्षीचा??मी ह्याच वर्षी अमेरिकेत आले आहे.मुलाचा ITIN apply कसा करायचा???please help me out...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्लीज मला
प्लीज मला कोणी उत्तर द्या ना...!!!
2009 चा कर
2009 चा कर २०१० मधे भरावा लागेल, आत्तापासुन चिंता नकोय.
माणसाचे
माणसाचे बरोबर आहे. २००९ चा कर २०१० मधे भरावा लागेल.
सीपीएचा (सर्टिफाइड पब्लिक अकाउंटंट) सल्ला घेणं योग्य.
पाहिजे असल्यास मला मायबोलीच्या विचारपूसमधून मेल पाठवा. मी माझ्या सीपीएचा फोन नंबर कळवीन.
मी ह्याच
मी ह्याच वर्षी अमेरिकेत आले आहे. >> याच वर्षी म्हणजे २००८ का २००९? २००८ मध्ये काही taxable income आहे का तुमचे?
मागच्या वर्षी जे stimulus package मिळालं ते २००७ या वर्षासाठी होतं आणी त्यासाठी टॅक्स रिटर्न मधीम प्रत्येक व्यक्तीकडे SSN नंबर असणे आवश्यक होते.
२००८ सालासाठी stimulus package अजुन आल्याचं ऐकिवात नाही. मागच्या वर्षीचे पातत्रा निकष इथे पाहता येतील. http://www.irs.gov/newsroom/article/0,,id=179211,00.html
Can you use an ITIN instead of an SSN? Taxpayers with an Individual Taxpayer Identification Number (ITIN) instead of an SSN are not eligible to receive a stimulus payment. Both people listed on a "married filing jointly" return must have valid SSNs to qualify for the payment — if only one has a valid SSN, neither can receive the payment.
"married filing jointly" मध्ये दोघांकडे SSN number असणे आवश्यक आहे असे म्हटले आहे. पण मुलांकडे SSN हवे का नाही याचा उल्लेख नाही. पण दुसर्या एका साईट वर हे म्हटले आहे.
Make sure you have a Social Security Number. Taxpayers with Individual Taxpayer Identification Numbers, ITIN, or Adoption Taxpayer Identification Numbers, ATIN, instead of Social Security Numbers are not eligible to receive a stimulus payment. If you plan to file a joint return with your spouse and only one of you has a Social Security Number, neither of you will get a payment. You will not get an additional $300 for a child unless your child has a valid Social Security Number and he or she is under 17 as if December 31, 2007.
www. IRS.gov वर
www. IRS.gov वर जाऊन बघा. एकदम 'नष्टो मोहो स्मृतिर्लब्धा ' अशी गीतेतल्या अर्जुनासारखी अवस्था होईल. २००८ मधे टॅक्सेबल इन्कम नसेल तरी त्या हरामखोरांनी तुमचा टॅक्स कापलाच असेल. तो पै न पै परत मिळण्यासाठी निदान '१०४० EZ' भरावाच लागेल. सोडू नका. ४२ पैशाचे तिकीट लावून पाठवून द्या. निदान स्टार्बक मधे कॉफी पिण्याइतके पैसे मिळतील.
ओ नो,मी
ओ नो,मी अर्धवट माहिती सांगितली तुम्हांला ....यापुर्वी मी २००५ मध्ये ही अमेरिकेत असल्याने आतापर्यंत ITIN वापरुन tax return मिळवत होतो. माझ्या नवर्याच्या दर वर्षी US trip असल्याने दर वर्षी tax file करतो...गेल्या वर्षी माझा ITIN असल्याने Stimulus Paclage नाही मिळाला.आता आम्ही sept 2008 पासुन with family आहोत. माझा SSN आताच मिळालाय. मला एवढंच विचारायचं होते की नवरा-बायकोचा SSNअसेल, पण मुलाचाI ITIN आहे व married filling jointly apply करत असु तर मिळतं का?कुणाला गेल्या वर्षीचा अनुभव आल आहे का??Net search केले बरेह व irs.gov हे ही पाहिले पण नाही clear झाले.म्हणुन तुम्हां जाणकारांना विचारत आहे...
माझा आणि
माझा आणि माझ्या बायकोचा SSN आहे.. पण मुलीचा ITIN आहे... आम्हाला मागच्या वर्षी $1200 (for me and spouse) stimulus मिळाला... पण मुलीसाठीचे $300 नाही मिळाले... तिचा पण SSN असता तर तेही मिळाले असते...
if you got your SSN in the year 2008, you might be able to claim the 2007 Stimulas money with 2008 tax returns.. check with some Tax Consultant, preferably Desi, as they know more about our cases. This year, I don't think govt is going to send checks/money like last year.. they are going to give only tax breaks so your tax liability would be less.
यावेळच stimulas
यावेळच stimulas package थोड वेगळ आहे . म्हणजे यावेळेला family मधल्या एकाकडे (जो हेड असेल अस ग्रुहित धरुया) ssn असेल तर स्टिमुलस मिळेल असा clause आहे. त्यामुळे ITIN असला तरी problem येणार नाही.थोडक्यात जे म्हणुण legal आहेत त्या सगळ्याना tax benefit.
also वरती मनिष न लिहिलय म्हणुन,tax break वैगरे घर घेणार्याना मिळणार आहे. ( It is actully a loan which you have to repay in next 7 (not sure) years. gov ने दिलेल गोंडस नाव आहे ते. not a good idea for new home buyers even if it is tempting. हे माझ मत आहे.)
पण चेक (साधारण $८५०)यावर्षी ही मिळणार आहे. म्हणजे सध्या तरी तसेच details आहेत.
cbdg.
सीमा...
सीमा... यावर्षी चेक नाही मिळणार.. http://usgovinfo.about.com/od/moneymatters/a/ecstimtaxes.htm
Tax Credits Paid to Workers
Individuals will get a tax credit of $400, while couples will get $800. The tax credit payments, expected to start around June, will be spread out through the rest of 2009 in the form of reduced federal tax withholdings taken from workers’ paychecks. For 2009, the tax credit will amount to about an extra $13 per week and about $7.70 a week in 2010. Individuals with annual taxable incomes in excess of $100,000, and couples filing jointly with incomes in excess of $200,000 will not be eligible for the workers’ tax credits. The credit begins to phase out at $75,000 for individuals and $150,000 for couples.
Direct tax rebates, like those paid in 2008, are not currently being planned by the Obama administration.
Families With Children
An expansion of the child tax credit will allow families with children to begin qualifying for the $1,000 tax credit with every dollar earned over $3,000. The change will help more low-income families who do not normally pay income tax, and families with three or more kids to get the child tax credit.
First-time Homebuyers
First-time homebuyers will qualify for an $8,000 tax credit (increased from $7,500) if they buy their home before Dec. 1, 2009. As a very important bonus, the repayment requirement of the first-time homebuyer tax credit has been removed.
New Car Buyers
To help the tanking U.S. auto industry, people who buy new cars, light trucks and SUVs, before Jan. 1, 2010 will be allowed to deduct all state and local sales taxes paid on the purchase from their federal income tax.
All Homeowners
Homeowners who install certified energy-efficient windows, furnaces and air conditioners can qualify for a tax credit tax credit equal to 30 percent of their costs, up to a total of $1,500.
College Students or their Parents
College students or their parents can qualify for a tax credit of up to $2,500 for tuition and related expenses during 2009 and 2010.
मनिष, सीमा,
मनिष, सीमा, धन्यवाद...मनिष चांगली महिती दिलीत..म्हणजे stimulas check नाही तर या वर्षी..:(
दीपाली...
दीपाली... तुम्हाला SSN जर 2008 मधे मिळाला असेल तर तुम्ही बहुतेक 2008 च्या returns मधे 2007चा stimulus क्लेम करू शकाल... I am not sure though... pls check with your tax advisor/preparer.
हे पण बघा...
http://answers.yahoo.com/question/index?qid=20090129121153AA3nBO5
आणि... consulting fee म्हणून "मनीष" असे १० वेळा लिहून दाखवा बघू...
consulting fee
consulting fee दिली..मिळाली ना???:)
तसेच अनेक धन्यवाद...
दीपाली
दीपाली तुम्हाला माबोवरून मेल केली आहे...
नाही हो
नाही हो मेल मिळाले..पुन्हा पाठवाल का???धन्यवाद...
नमस्कार मल
नमस्कार
मला W-2 च्या संदर्भात माहिती / मदत हवी आहे.
मागच्या वर्षी (Sept २००८ मध्ये) आम्ही CA हुन NY ला आलो. Sept 2008 पासुन नवरा NY मधुन काम करतोय. नवर्याच्या employer ने पाठविलेल्या W-2 मध्ये Box 1 and Box 16 च्या Wages मध्ये Diffrence आहे. W-2 CA State साठीच आहे आणी State Wages (Box 16) पक्त CA साठी दाखविले आहेत जे Federal Wages पेक्षा कमी आहेत. W-2 वर आमचा पत्ता TX चा आहे. आम्ही (TX ला कधीही गेलो नाही.)
आम्ही Tax-File करायला गेलो तेव्हा Tax Preparer ने आम्हाला,"this W-2 seemस incorrect" सांगुन employer ला Corrected W-2 मागण्याचा सल्ला दिला.
महिना भरापेक्षा जास्त झाला, नवर्याने employer ला कैक वेळा e-mail करुन Corrected W-2 देण्यास सांगितले पण employer corrected W-2 देण्यास तयार नाही. त्याच्या म्हणण्या नुसार, त्याने दिलेला W-2 बरोबर (Correct) आहे. (हे ही त्याने बर्याच दिवसांनी सांगितले).
नवरा employer ला W-2 correct कस आहे याच explination विचारतो तर employer म्हणतो "फोन वर सांगेन" आणी तो e-mail मध्ये काहीही लिहायला/सांगायला तयार नाही.
आम्ही नवर्याच्या employer कडुन Correct W-2 कस मिळवु शकतो. ?????????
(आमच Green Card employer ने file. केलय. GC चा सारा खर्च आम्ही करतोय पण उगाच GC मध्ये employer ने काही problem केला तर ही धास्ती वाटते; शिवाय ह्या W-2 प्रकरणाने नवर्याच्या job मध्ये employer ने काही problem केला तर).
Please share your opinion and suggestions. आभार.