Submitted by mi_anu on 20 October, 2015 - 04:00
लेख बहुतांश जणांनी वाचून झाला आहे, आता संपादित.धागा उडवण्याची विनंती केली आहे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लेख बहुतांश जणांनी वाचून झाला आहे, आता संपादित.धागा उडवण्याची विनंती केली आहे.
संपादित
संपादित
तुम्ही हे प्रकरण ताबडतोब
तुम्ही हे प्रकरण ताबडतोब पोलिसांना क़ळवायला हवे. पोलिस काय ते समजावतील त्याला. उशीर करु नका.
काय भाषा आहे ही? साधना
काय भाषा आहे ही? साधना यांच्याशी सहमत. पोलिसांत तक्रार करा. बाकीचेही मार्ग आहेत पण तुमचा जीव सगळ्यात महत्वाचा.
हा नक्की कोणता लेख आहे आणि तो कोणी लिहिला आहे ह्याची पण माहिती काढायला हवी.
कोणाला हा मेल लेखक
कोणाला हा मेल लेखक ओळखीचा/मित्र असल्यास त्याला हे नक्की समजावून सांगा की हा जो कोणता लेख आहे तो मी लिहीलेला नाही आणि वाचलेलाही नाही.
साधना + १
साधना + १
गुगल केले, लेखाखालील मेल
गुगल केले,
लेखाखालील मेल पत्ता वेगळा, आहे, त्यात शेवटी २१ आहे, हा माझा पत्ता नाही.
आणि मी पी एच डी नाही.
http://www.saamana.com/lekh/shivrayanch-athvava-sakshep
(हा लेख उडवला तरी चालेल.सदर मेल लेखकाला लेखाची लिंक देऊन त्याच्या खाली वेगळा पत्ता आहे हे सांगितले आहे, आता बहुतेक अजून एखादे मेल येणार नाही अशी आशा.)
मि अनु- आपण केलेले सर्व
मि अनु-
आपण केलेले सर्व कम्युनिकेशन कोणा जाणकार माणसास फ़ॉरवर्ड करावे.
तिसर्या व्यक्तिस ही लुप मधे ठेवावे.
तेच या व्यक्तीला पहिल्या
तेच या व्यक्तीला पहिल्या मेलापासून सांगायचा प्रयत्न करतेय ना
त्याचा हेका "लेखाखाली तुमचा आयडी आहे आणी तुम्ही लिहीला नाही कसे म्हणता"
आता त्याला त्या लेखाची लिंक आणि मेल पत्त्याच्या शेवटी २१ आहे असे लिहून पाठवले आहे..
(स्टार गराज आणि स्टार फिशरीज ची आठवण आली )
पूर्ण लेख ३-४ वेळा वाचला,
पूर्ण लेख ३-४ वेळा वाचला, त्यात कुठेही मला हा व्यक्ती म्हणतोय तसा सूर जाणवला नाही?
भवानी तलवार, ईश्वरी कृपेने स्व्राराज्य मिळाले या अर्थाचे काहीही मला तरी दिसले नाही?
कमाल आहे, कोणी मला दाखवेल का ?
(१) त्या व्यक्तीला सर्व
(१) त्या व्यक्तीला सर्व पुराव्यांसकट पुन्हा एक ईमेल करा.
(२) पोलीसात वरील ईमेल सकट सगळ्या पुराव्यांच्या प्रिण्ट्स घेऊन तक्रार करा
काय पण शुद्धलेखन आहे त्या व्यक्तीचं आईआईगं
मला वाटते तुम्ही त्या
मला वाटते तुम्ही त्या लेखाखाली वरील मेलचा फोटो छापावा आणि तुम्हाला आलेली धमकी लिहावी.
केवळ तुम्हाला येणारी मेल बंद झाली म्हणुस सुटकेचा श्वास सोडुन प्रकरण बंद करु नका. तुम्हाला तिथे लिहायचे नसल्यास व्यक्तीगत रित्या संपर्क करुन कळवा.
धमकीचे मेल ही अतिशय गंभीर बाब आहे. सामनातील लेखकाला आणि त्या वर्तमानपत्रालाही हे कळायला हवे.
धमकीचे मेल ही अतिशय गंभीर बाब
धमकीचे मेल ही अतिशय गंभीर बाब आहे. सामनातील लेखकाला आणि त्या वर्तमानपत्रालाही हे कळायला हवे.>>
अगदी बरोबर बोललात साधनाताई. संपूर्ण सहमत.
संदिप, कदाचित ती लेखमाला
संदिप, कदाचित ती लेखमाला असावी.
दै. सामना ला कळवाच
दै. सामना ला कळवाच
हो जरा नीट प्लॅन करुन हे
हो जरा नीट प्लॅन करुन हे करते. (सामाजिक जाणीव पाळताना मला स्वतःला अडकायची भीती आहेच मी कोणत्या शक्तीशी डिल करणार आहे मला माहिती नाही.)
कुटुंबातील काही लोकाना दाखवले त्यांचे म्हणणे पडले की तू अति करतेयस, व्यक्तीने धमकी दिलेली नाही, अगदी सभ्य(आणि अशुद्ध) शब्दात समज दिली आहे. पहिल्या मेलला उत्तर दिलं नसतं तरी सगळं ठीक झालं असतं.
सदर पत्रलेखकाचे काल परत मेल आले होते ज्यात त्याने स्कॅन केलेला लेख आणि प्लीज कन्फर्म असे लिहीले होते.
त्याला परत लिहीले की तु मेल आयडी मध्ये २१ आहे तो परत विसरतोयस.मग त्याचे आज एक्स्ट्रीमली सॉरी मॅडम असे उत्तर आले होते.
(अॅडमिन, आता हा लेख अप्रकाशित करा.)
सर्वांच्या सल्ल्यांबद्दल धन्यवाद.
तरीही पोलीस तक्रार कराच. जरा
तरीही पोलीस तक्रार कराच. जरा ऐका हो.
मी अनु, तुम्ही सामनाचे संपादक
मी अनु, तुम्ही सामनाचे संपादक संजय राऊत यांनाही इमेल पाठवून हे कळवा. आणि हे प्रकार थांबवायला सांगा.
त्या माणसाला तुमची फिजिकल
त्या माणसाला तुमची फिजिकल पत्ता माहित आहे का? पत्ता माहित नसेल तर घरी मोर्चा कसा येइल?
एकतर त्या इमेल ला रीप्लाय करुन तुम्ही समजावले आहे. त्याला इग्नोर वर टाकता येइल तर पहा. आणि त्याला एक शेवटचे मेल पाठवा की
मी ती व्यक्ती नाही हे मी शेवटचे सांगते आहे. यानंतर अशी इमेल पाठवल्यास मी सायबर सेल कडे तक्रार करीन आणि मग पोलिसांनी काही अॅक्शन घेतल्यास मी जबाबदार राहणार नाही.
जितके घाबराल तितके तो जास्त घाबरवेल. अशी मेल पाठवुन पहा. नंतर दुसरे मेल येणार नाही.
भारतात आवाज चढवल्याशिवाय कामे होत नाहीत. अजिबात घाबरु नका. असले लोक डरपोक असतात.
"मग त्याचे आज एक्स्ट्रीमली
"मग त्याचे आज एक्स्ट्रीमली सॉरी मॅडम असे उत्तर आले होते."
आता परत मेल येणार नाही. सायबर सेल कडे तक्रार करीन वगैरे सर्व मेल रिप्लाईज मध्ये झालेले आहे.
भारतात आवाज चढवल्याशिवाय कामे
भारतात आवाज चढवल्याशिवाय कामे होत नाहीत. अजिबात घाबरु नका. असले लोक डरपोक असतात>> +१००
सामाजिक जाणीव पाळताना मला
सामाजिक जाणीव पाळताना मला स्वतःला अडकायची भीती आहेच
सामाजिक जाणिव नाहीये याच्यात. तुम्ही सामना आणि डॉ. कुलकर्णी यांना यासाठी कळवा कारण हा मेल त्यांच्यासाठी होता जो चुकुन तुमच्याकडे आला. तुम्ही जरी यातुन सुटला असाल तरी हा इसम डो. कुलकर्णींपर्यत जाणार हे नक्की. तुम्ही फक्त त्यांना कळवताय हे असे झालेले जे पुढे जाऊन त्यांच्या पर्यंत येणार. तुम्ही त्यापुढच्या पि क्चरमध्ये येणार नाही. तो इसमच काय ते करेल पुढे. सामनाचे ठिकाय्, त्यांना सवय आहे. पण डॉ. कुलकर्णींचे काय? तुम्ही कळवल्यानंतर त्यांना जर त्याची एमैल आली तर त्यांना माहित असेल पुढे काय करायचे ते.
forewarned is forearmed.
धागा बंद करायचा असेल तर
धागा बंद करायचा असेल तर एडमिनच्या विपुत लिहा. कोण कुठल्या धाग्यावर त्यांचा धावा करतेय हे ते कुठे बघत बसणार...
हो तिथेही लिहीलेय कालच
हो तिथेही लिहीलेय कालच
बापरे! हे सगळे जरा अतिच
बापरे!
हे सगळे जरा अतिच आहे.
अनु, तुम्ही या सगळ्याचा बॅकप घेऊन ठेवा आणि सामना वाल्यांना तरी नक्की कळवा.
मग त्याचे आज एक्स्ट्रीमली
मग त्याचे आज एक्स्ट्रीमली सॉरी मॅडम असे उत्तर आले होते.
>>>
मग इथेच संपवा हा किस्सा हे माझे वैयक्तिक मत.
तसेही त्याने मेल आयडी वाचण्यात चूक केली असती तर असे काही घडलेच नसते, मग तसेच काही घडले नाही समजून सोडून द्या.
आता तुम्हाला वाटेल की अश्या माणसांना पोलिसांमध्ये पकडूनही द्यायला हवे.
ओके.
पण मग आता तो योग्य व्यक्तीला सुद्धा असाच मेल पाठवेल की, ते त्यांनाच ठरवू द्या मग अश्या व्यक्तींना पोलिसात द्यायला पाहिजे की नाही, तुम्ही मध्ये न पडणेच उत्तम.
तसेच, शिवाजी महाराजांवर लेखमाला लिहिणारी व्यक्तीही कोणी लल्लूपंजू नसणार, त्यांनाही अश्या लोकांना कसे टॅकल करायचे याची कल्पना असणारच. तर त्यांचीही चिंता करू नका.
अजून एक,
जर आपली ओळख असती आणि मला आपल्याकडून या प्रकरणाची माहिती असती तर यावर इथे नावगावासह धागा काढू नका असाही सल्ला मी आपल्याला दिला असता. नावगाव बदलून चालले असते. एक चर्चेला विषय म्हणून, हे काय प्रकरण आहे जाणून घ्यायला.
माझ्यामते हे इमेलचा वापर
माझ्यामते हे इमेलचा वापर करुनचे "भांडारकर प्रकरण" आहे, बाकी काही नाही.
योग्य व्यक्तिं व सरकारी यंत्रणेपर्यंत हे पोहोचवा.