तडका - डेली रूटींग

Submitted by vishal maske on 27 September, 2015 - 21:09

डेली रूटींग

त्याच-त्याच गोष्टी करून
कधी मनंही विटले जातात
रोज-रोजच्या गोष्टींपासुन
मुद्दामहून टर्न घेतले जातात

कोणी सांगण्याची गरज नाही
आपणंच समजुन घ्यावं लागतं
कितीही टर्न घेतले तरीही
डेली रूटींगवर यावं लागतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर आणि साधी अशी कविता … तरीही रोजचे डेली रुटीन मोजक्या शब्दांत वाचताना छान वाटल...

रूटींग...?

म्हणजे काय म्हणायचे आहे नक्की?

Rooting की Routing की Routine ?
मला वाटते अभिप्रेत Routine असावे.
पण लिहिले मात्र रूटींग आहे.
याचे अनेक अर्थ आहेत. आणि त्यातही Rooting चे काही अर्थ भलतेच आहेत.

(त्या अर्थाने Routine तेच ते झाल्याने Rooting चे नवीन प्रकार केले असावेत असा अर्थ प्राप्त झाला
Lol )