बदलून,
दूधी = डार्क चॉकलेट(मी ८५% कोको घेतलेय) त्याच प्रमाणात
गूळ = खजूर ठेचून त्याच प्रमाणात
१) एक वाटी ओट्स्
२) एक वाटी ओलं खोबरं (खरवडून)
३) एक वाटी चॉकलेट वितळवून
४) अर्धी वाटी खजूर ठेचून
५) दोन चहाचे चमचे आवडते ड्रायफ्रुट्स
६) अर्धा चमचा वेलची पूड
७) दोन चहाचे चमचे साजूक तूप
८) एक वाटी पाणी
९) मीठ
१०) तेल
१. चॉकलेट डबल बॉयलर मध्ये वितळवून घ्या.
२. एक वाटी पाणी उकळून घ्या आणि त्यात बारीक चिरलेला खजूर टाकून लगेच पाच मिनिटाने काढून घ्या. पाणी निथळायला पेपर टॉवेल वर ठेवा. लगदा असा होइल.
३. तूपात आधी आवडता सुका मेव्याचे मिक्स परतून बाजूला काढून ठेवा.
४. मग त्याच तूपात खजूर परतून घ्या. ओले खोबरे हि त्यातच टाकून परता. पाणी राहिले नाही पाहिजे.
५. ओटस नुसतेच कोरडे परतून मग वाटून घ्या. मला वाटून आवडतात. तुम्ही तसेच टाकू शकता.
६. सर्व चॉकलेटमध्ये टाकून एकत्र करा. चॉकलेट कोमट असतानाच करा. मीठ शिवरा आणि वेलची पूड टाकून एकत्र करा.
७.एका अॅलयुमिनियम शीटला तेल लावून घ्या. शीट चारी बाजूने मुडपून टीन सारखा आकार द्या जितक्या जाडीचे बार थापाल तशी. आणि वरील सारणाचा थर लावून फ्रीज मध्ये थंड करा.
ह्यात पाहिजे ते टाकू शकता.
ड्राईड कॅनबेरी, फ्लॅक्स सीडस, काजू, तीळ,कलिंगडाच्या बीया,बदामाची पूड, बेदाणे, शेंगदाणे(भाजून) वगैरे वगैरे.
टाकले फोटो.
टाकले फोटो.
लवकर टाका फोटो. भारी प्रकरण
लवकर टाका फोटो. भारी प्रकरण वाटतय.
Lay bhaaree.
Lay bhaaree.
वाह!! कय सॉलिड दिसताहेत बार..
वाह!! कय सॉलिड दिसताहेत बार.. तोंपासु!!
यम्मी.
यम्मी.
अप्रतिम! मस्त आहे!
अप्रतिम! मस्त आहे!
अक्षरशः उचलून तोंडात टाकावेसे
अक्षरशः उचलून तोंडात टाकावेसे वाटले २-३
मस्त आहेत हे.
मस्त आहेत हे.
कसले सही दिसताहेत!! मस्त
कसले सही दिसताहेत!! मस्त
सही! लगेच खावेसे वाटत आहेत!!
सही! लगेच खावेसे वाटत आहेत!!
सुरेख!
सुरेख!
व्वाह्ह!!! टेस्टी प्रकरण..
व्वाह्ह!!! टेस्टी प्रकरण.. मस्त!!
कसले सही दिसताहेत!! मस्तच
कसले सही दिसताहेत!! मस्तच
खूपच सही दिसताहेत....
खूपच सही दिसताहेत....
जबरदस्त दिसतायत. लहान मुलांना
जबरदस्त दिसतायत.
लहान मुलांना द्यायला पण चांगली पौष्टीक स्वीट.
गट्टम करावेसे वाटत आहेत.
गट्टम करावेसे वाटत आहेत. डार्क चॉकलेट मला लय आवडतं
मस्त दिसतायत. कल्पना खूप
मस्त दिसतायत. कल्पना खूप आवडली.
किती सुरेख दिसताहेत. छानच
किती सुरेख दिसताहेत. छानच प्रकार.