नमस्कार!
मायबोलीवर गणेशोत्सवात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत असतात. यंदा अनेक कल्पक उपक्रमांसोबत आणखी एक नावीन्यपूर्ण कार्यक्रम, म्हणजेच नृत्याविष्कार सादर करताना संयोजक मंडळाला अतिशय आनंद होत आहे. हा कार्यक्रम आहे आपले मायबोलीकर दांपत्य सायली (सायलीकुल) व हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) यांच्या 'सुमनांजली' या भरतनाट्यम् नृत्यसंस्थेच्या अरंगेत्रम्चा! अरंगेत्रम् म्हणजे 'प्रथम रंगमंचीय सादरीकरण'. या कार्यक्रमानंतर भरतनाट्यम् शिकणार्या विद्यार्थ्यांना आपली कला रंगमंचावर सादर करण्याची परवानगी मिळते.
अनुजा, ऋतुजा, दीपिका व नेहा या सायली यांच्या विद्यार्थिनी सातत्यानं नऊ वर्षं 'सुमनांजली'मध्ये भरतनाट्यम् शिकल्यानंतर १३ नोव्हेंबर २०१४ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे येथे हा कार्यक्रम समापन्न झाला होता.
त्यातील गणेशवंदना या भागाचे रेकॉर्डिंग गणेशोत्सवाचे औचित्य साधून मायबोलीकरांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल संयोजक मंडळ सायली व हिमांशु यांचे मन:पूर्वक आभारी आहे!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
छान ! आवडले
छान ! आवडले
अरे वा. मस्तच. सायली व हिम्या
अरे वा. मस्तच. सायली व हिम्या सहीच. नविन नृत्यांगनांचे अभिनंदन.
अप्रतिम! अभिनंदन सर्वांचे!
अप्रतिम! अभिनंदन सर्वांचे!
मस्त.
मस्त.
खुपच सुंदर
खुपच सुंदर
खूपच छान
खूपच छान
खुप सुंदर!
खुप सुंदर!
मस्त!!
मस्त!!
अजुन व्हिडिओ पाहिला नाही. पण
अजुन व्हिडिओ पाहिला नाही. पण अतिशय चांगला उप्क्रम. आमची मुलगी (आणि तिच्या मैत्रिणी)५ वर्षापासून भरतनाट्यम शिकती आहे. दाखवते संध्याकाळी त्यांना.
सुंदर !
सुंदर !
सुरेख!
सुरेख!
फारच सुंदर तयारी आहे चौघींची.
फारच सुंदर तयारी आहे चौघींची. सायलीचे अभिनंदन.
चांगला नि वेगळा उपक्रम !
चांगला नि वेगळा उपक्रम !
सुरेख! सर्वजणींनी अतिशय सुरेख
सुरेख!
सर्वजणींनी अतिशय सुरेख गणेश वंदना केली आहे. ऐकायला बघायला खूप प्रसन्न वाटलं. सर्वांना शुभेच्छा!
अनेक कल्पक उपक्रमांसोबत आणखी
अनेक कल्पक उपक्रमांसोबत आणखी एक नावीन्यपूर्ण कार्यक्रम>>> +१... व्हिडिओ आवडलाच !
सुंदर! जमल्यास त्या गाण्याचा
सुंदर!
जमल्यास त्या गाण्याचा अर्थ सांगशील का सायली?
काल रात्री घरून पाहिला
काल रात्री घरून पाहिला व्हिडिओ... छान आहे.
अतिशय सुरेख गणेश वंदना केली
अतिशय सुरेख गणेश वंदना केली आहे.. सायलीचे अभिनंदन.
लिन्क माझ्याकडे का उघडत नाही?
लिन्क माझ्याकडे का उघडत नाही?
धन्यवाद लोकहो..
धन्यवाद लोकहो..
फारच सुंदर नृत्य सादर केले
फारच सुंदर नृत्य सादर केले आहे. अभिनंदन सायली व तिच्या विद्यार्थिनींचेही.