Submitted by labadkolha11 on 20 August, 2015 - 14:34
कर्जत टी एम सी उर्फ शेल्टरेक्स : घर गुंतवणूक
कर्जतला तानाजी मालुसरे सिटी असा भव्य गृहसंकल्प होता. पण्बिल्डर आर्थिक अडचणीत येऊन गुंतवणूकदारांची अवस्था गडही गेला व सिंहही गेला अशी होऊन तो बंद पडला होता.
पण हा प्रकल्प आता शेल्टरेक्स या नावाने पुन्हा सुरु झालेला आहे.
गुंतवणुकीस योग्य आहे का ?
कर्जतमध्ये फ्लॅटसाठी आणखी चांगले पर्याय आहेत का ?
या निमित्त्याने याच धाग्यावर ' सेकंड होम : सत्य की थोतांड ? ' हीही चर्चा करावी.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कर्जत पेक्षा पालघर-बोईसरला
कर्जत पेक्षा पालघर-बोईसरला गुंतवणुक करा जामोप्या.
सध्या पनवेलचे भाव बघता मला
सध्या पनवेलचे भाव बघता मला कर्जत गाव गुंतवणूकसाठी खूप चांगलं वाटतं..
पनवेलपासून साधारणपणे ३० ते मिनिट बाय रोड, बाजूला रेल्वे स्टेशन...
शेल्टरेक्स प्रोजेक्ट जरा दूर आहे आणि खूप महाग आहे...१ बीएचके (टॉवरमध्ये ३० लाखाच्या वर आहे .. स्मार्ट सिटी असल्यामुळे रेट जास्त आहे... त्यांचाकडे २० लाखापर्यत पण १ बीएचके (३५० स्केफूट) फ्लॅट आहेत पण त्याचा अॅमिनीटीस साध्या आहेत.
कर्जतगावात पण चांगले प्रोजेक्ट्स आहेत.. १ बीएचके - २० लाख (५०० स्केफूट) आणि २ बीएचके - २८ लाख (८०० स्केफूट) .. साधारण रेट ३००० ते ३५०० रु/ स्केफूट
पालगर बोइसर दूर वाटते. कर्जत
पालगर बोइसर दूर वाटते.
कर्जत - नेरळमध्ये विजय इस्टेट व महालक्ष्मी असे दोन्प्रोजेक्ट आहेत. तेही छान वाटले.
या निमित्त्याने याच धाग्यावर ' सेकंड होम : सत्य की थोतांड ? ' हीही चर्चा करावी.