Submitted by मेधावि on 19 August, 2015 - 01:16
दुकानात अनेक एल ई डी टीव्ही बघितल्यावर गांगरून जायला झाले आहे. काय्च्या काय किमती....जाणकारहो, प्लीज जरा मदत कराल का?
साधारण अपेक्षा -
३२ ते ४० इन्ची स्क्रीन (१२*१५ एवढीच लांबी रुंदी आहे हॉलची )
कमीत कमी ३ वर्षाची वॉरन्टी अपेक्षीत ( हे टीव्ही जास्त टिकत नाहीत म्हणे)
सर्व्हीस सेंटर्सची उपलब्धता
किंमत २५ हजार पर्यंत
फिलिप्स किंवा व्हीडीओकॉन बद्दल काय मत अस्ते? बर्यापैकी स्वस्त वाटले
बाकी फिचर्स बद्दल फारशी माहीती नाहीये पण वाय फाय, स्मार्ट डिव्हाईस, ३ डी, फोर डी वगैरेची आत्ता तरी गरज वाटत नाहीये.
होसुयाघ मधल्या गरीब शशीकलाच्या घरात असतो तसला आमचा सध्याचा टीव्ही आहे व टकाटक चालू सुद्धा आहे परंतु सामाजिक दबाव वाढल्यामुळे व जागेच्या नूतनीकरणाच्या निमित्ताने हा बदल करावयाचे घाटत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सामाजिक दबाव वाढल्यामुळे
सामाजिक दबाव वाढल्यामुळे![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
यावर एक बाफ येऊन गेला आहे. थोडेसे उत्खनन केल्यास सापडेल.
SAMSUG The best ....
SAMSUG The best ....
पानासॉनि़क एल इ डी ८१ से मी
पानासॉनि़क एल इ डी ८१ से मी २५०००/- च्या आत ३ वर्षे वापरात आहे , तोशिबा पण मस्त
(र च्या क ने कोणताही घेतलात तरी सुरु ठेउन ओल्या कपड्याने कधीही स्वच्छ करु नका)
majhya kade Samsung 40
majhya kade Samsung 40 inch.... 31500.00 la ghetala me. ajun tari mast chalu aahe...1 year completed
HD Quality.... sounds pan jhakkas
सॅमसंग ची वॉरंटी फक्त २ वर्षे
सॅमसंग ची वॉरंटी फक्त २ वर्षे आहे. म्हणून ३ वर्षे वाला शोधतीये.
एल.जी.चे टी.व्हीही चांगले
एल.जी.चे टी.व्हीही चांगले आहेत.
दोन हजाराचा मॉनिटर आणून दीड
दोन हजाराचा मॉनिटर आणून दीड हजाराचे टी व्ही ट्युनर कार्ड बसवणे , हा सर्वात सुंदर ऑप्शन आहे.
सुमे ३ वर्षाचीच वॉरंटी का
सुमे![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
३ वर्षाचीच वॉरंटी का हवी आहे?
माझ्याकडे सॅमसंगचा LED TV आहे, तीन पेक्षा जास्त वर्ष होऊन गेली. काहीही झालेलं नाही.
टिव्ही घेताना एकदम वेलनोन ब्रँडचाच घे. स्वस्त मिळतोय म्हणून कोणत्याही कंपनीचा घेणं बरं नव्हे. माझं मत सॅमसंग, एल जी, इत्यादी.
बा. तु. म.
दोन हजाराचा मॉनिटर आणून दीड
दोन हजाराचा मॉनिटर आणून दीड हजाराचे टी व्ही ट्युनर कार्ड बसवणे , हा सर्वात सुंदर ऑप्शन आहे.<<
मोगा काय मोघाम बोलताय हो?![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
२०००₹ मानीटर मिलेल, पण तो१८५७ च्या उठावातला, तो सुद्धा गांधीजींच्या अहिंसा आंदोलनातला
........
जाणकारांनो प्लीज मदत करा.
जाणकारांनो प्लीज मदत करा.
सध्या अव्हेलेबल असलेल्या ओलेड (एलजी ) आणि क्युलेड (सॅमसंग ) या टीव्ही मध्ये कोणता घ्यावा ?
५५ इंच साईझ घ्यायचा विचार आहे.
ओलेड च्या लाईफ बद्दल काय मत आहे ?
दोन्ही कंपन्या एकाच टाइपच्या
दोन्ही कंपन्या एकाच टाइपच्या आहेत. रेझलुशन, रिफ्रेशरेट,व्हुइंग अँगल पाहा.
दिलेल्या मॅाडेलचे नंबर मिळाले असतील तर नेटवर डिटेल स्पेसि आणि रिव्ह्यसुद्धा मिळतील.