Submitted by vishal maske on 14 August, 2015 - 10:30
सलाम
रक्तरंजित क्रांती घडवुन
हे स्वातंत्र्य आलेले आहे
कित्तेक क्रांती वीरांनीही
आपले बलिदान दिलेले आहे
त्यांच्या त्या बलिदानानेच
इथले स्वातंत्र्य नांदवले आहे
आजही त्यांना मी सलाम करतो
ज्यांनीही रक्त सांडवले आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सदरील वात्रटिका ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सलाम का हो ? वंदन म्हणा,
सलाम का हो ?
वंदन म्हणा, प्रणाम म्हणा, अभिवादन म्हणा ...