नमस्कार,
अमेरिकेतील एन आर आय, ग्रीन कार्ड होल्डर्स, सिटिझन्स..परतण्यापुर्वी लक्षात घ्यायच्या आणखी काही गोष्टी:
१. तुम्हाला भारतात आणि अमेरिकेत दोन्ही कडे टॅक्स रिटर्न भरावी लागेल.(US citizens, Green Card Holders are considered residents even if they do not reside in USA)
२. दोन्ही टॅक्स रीटर्न मधे सग़ळ्या स्थावर्/जंगम मालमत्तेचे विवरण द्यावे लागेल.
३. अमेरिकन रीटर्न मधे FBAR मधे भारतातील सगळ्या गुंतवणुकीचे डीटेल्स द्यावे लागतात.
४. भारतीय रीटर्न मधे अमेरिकेतील सगळ्या गुंतवणुकीचे डीटेल्स द्यावे लागतात.
५. भारतीय म्युच्युअल फंडामधे गुंतवणुक असेल तर ती PFIC (Passive Foreign Investment Co) ठरते आणि त्याचे विवरण फॉर्म ८६२१ मधे द्यावे लागेल. जरी भारतात लाँग टर्म टॅक्स नसला तरी अमेरिकेत तो भरावा लागेल.
एक वाचले आहे की जर तुमची सगळी गुंतवणुक जर <$25000 असेल आणि जर married filing jointly असेल आणि <$50000 असेल तर हा फॉर्म भरावा लागणार नाही. पण जो नफा असेल तो उत्पन्नात दाखवावा लागेल आणि त्यावर कर भरावा लागेल
६. नुकताच FATCA च्या कारारावर भारताने स्वाक्षरी केली आहे त्या अंतर्गत ऑक्टोबर २०१५ पासुन तुमच्या गुंतवणुकीची माहीती बॅंका, Financial Istitutions ना IRS ला कळवणे बंधनकारक ठरणार आहे. त्यामुळे जर तुम्ही ती American Return मधे भरली नाहीत आणि जर IRS ला ऑडीट मधे कळले तर तुम्हाला दंड होउ शकतो.
७. वरील करारामुळे बरेच भारतीय AMC (उदा. फ्रॅंकलिन) हे U.S Persons कडुन गुंतवणुक स्वीकार करत नाहीत. असे ऐकले आहे की काही Institutions या U.S Persons ना त्यांची अकाउंट्स बंद करायला सांगण्याची शक्यता आहे.
८. And this is a kicker... जर तुम्ही अमेरिकेत राहणार नसाल तर काही अमेरिकन फंड हाउसेस उदा. फिडेलिटी, फ्रँकलिन इ. तुम्हाला अमेरिकेबाहेरुन फंडात गुंतवणुक करायला देत नाहीत. त्यामुळे आई जेवु घालीना.. आणि बाप.. अशी अवस्था व्हायची शक्यता आहे.
http://articles.economictimes.indiatimes.com/2015-01-11/news/57940986_1_...
http://articles.economictimes.indiatimes.com/2014-10-06/news/54691457_1_...
कृपया वरील गोष्टींचा जरुर विचार करा.
(वरील मुद्दे हे माझ्या गेल्या काही दिवसांच्या रीसर्च मधुन आले आहेत. त्यात काही चुक असेल.. किंवा काही नवीन माहिती आली असेल तर सांगा.. ती मी अपडेट करेन)
काही उपयुक्त लिन्क्स
http://nareshco.com/blog/?p=1102
https://www.valueresearchonline.com/story/h2_storyView.asp?str=26313
http://www.moneylife.in/article/impact-of-fatca-on-nris-living-in-the-us...
http://smartinvestor.business-standard.com/market/Marketnews-323094-Mark...
http://www.trilegal.com/index.php/publications/analysis/india-signs-fatc...
धन्यवाद.
धन्यवाद! ये भी अप्लाय कर
धन्यवाद!
ये भी अप्लाय कर लो!
धोबी का कुत्ता...
इकडे आड तिकडे विहिर...
उपर आग निचे खाई..
मनस्मि - तुम्ही परतण्यापुर्वी
मनस्मि - तुम्ही परतण्यापुर्वी असे म्हटले आहे पण अमेरिकेत रहात असणार्यांनाही हेच सर्व लागु होते ना?
महिती बद्दल धन्यवाद. अशी एकत्रित माहिती आधी मिळाली नव्हती. सगळं नुसतं ऐकीव होतं.
छान संकलन. काही चुका असतील तर
छान संकलन. काही चुका असतील तर जाणकार दुरुस्त करतीलच.
लहान मुले जन्माने अमेरिकन नागरीक असतील तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च जास्त येतो का? शाळेत प्रवेश अवघड असतो का ? एन आर आय ना भारतात प्रॉपर्टी खरेदी अवघड असते का ? यावर सर्वांनी अनुभव लिहा.
मनस्मि - तुम्ही परतण्यापुर्वी
मनस्मि - तुम्ही परतण्यापुर्वी असे म्हटले आहे पण अमेरिकेत रहात असणार्यांनाही हेच सर्व लागु होते ना?>>>>सॉरी.. हो.
लहान मुले जन्माने अमेरिकन नागरीक असतील तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च जास्त येतो का?>>>>>भारतीय मुलांच्या ३/४ पट पण फक्त कॉलेज लेवलला. शाळेचा सारखाच.
शाळेत प्रवेश अवघड असतो का ? >>>>जेवढा त्रास भारतीयाना होतो तेवढाच शाळा इज नो प्रॉब्लेम. कॉलेज इज.
एन आर आय ना भारतात प्रॉपर्टी खरेदी अवघड असते का ?>>>>नो प्रॉब्लेम. फक्त भारतीय नागरीक नसाल तर अॅग्री प्रॉपर्टी खरेदी करता येत नाही.
माझ्या मते परतण्यापुर्वी
माझ्या मते परतण्यापुर्वी भारतीय रीटर्न मधे अमेरिकेतील सगळ्या गुंतवणुकीचे डीटेल्स द्यावे लागत नाहीत आणि त्या उतप्नावर कर पण भरावा लागत नाही. पण भारतात परत आल्यावर काही दिवसानी (नक्की माहित नाही पण मला वाटते की २ वर्षानी) मात्र बाहेरच्या देशातिल उत्पन्न करपात्र असते आणि गुंतवणुक दाखवावी लागते.
anyway खुपच उपयुक्त माहिती, २०१६ मध्ये अमेरिका सोडायची आहे. तेव्हा ही माहिती उपयोगी येईल. US citizens, Green Card नसल्याने काही गोष्टी मला लागु नाहित.
लहान मुले जन्माने अमेरिकन
लहान मुले जन्माने अमेरिकन नागरीक असतील तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च जास्त येतो का?
अशी मुले जर भारतात कायमची राहायला गेली तर महाराष्ट्रात CET देउ शकत नाहीत आणि सरकारी आणि खाजगी कॉलेज मध्ये फक्त NRI कोट्यातुनच डॉक्ट्रर किंवा ईन्जिनियर बनु शकतात आणि त्याची फी अमेरिकेतिल शिक्षणापेक्षा जास्त आहे.
माझ्या मते परतण्यापुर्वी
माझ्या मते परतण्यापुर्वी भारतीय रीटर्न मधे अमेरिकेतील सगळ्या गुंतवणुकीचे डीटेल्स द्यावे लागत नाहीत आणि त्या उतप्नावर कर पण भरावा लागत नाही. पण भारतात परत आल्यावर काही दिवसानी (नक्की माहित नाही पण मला वाटते की २ वर्षानी) मात्र बाहेरच्या देशातिल उत्पन्न करपात्र असते आणि गुंतवणुक दाखवावी लागते. >>>>>साहिल हे बरोबर आहे..तुम्ही (Resident but not ordinarily resident - RNOR) बद्दल म्हणत असाल तर. पण नवीन FATCA प्रमाणे काय आहे माहित नाही.
हे उगाच. कराराच मराठीत नाव,
हे उगाच.
कराराच मराठीत नाव, फाटका. कर भरून शेवटी काय होणार.
बाकी, चांगला धागा आणि माहीती.
चांगली माहिती. ऑक्टोबर २०१५
चांगली माहिती.
ऑक्टोबर २०१५ पासुन तुमच्या गुंतवणुकीची माहीती बॅंका, Financial Istitutions ना IRS ला कळवणे बंधनकारक ठरणार आहे. >>> IRS आणि भारतीय ई. टॅक्स डिपार्टमेंट मध्ये माहीतीची देवाण घेवाण पण होणार असेल ना ?
हो. FATCA नुसार IRS तुमची
हो. FATCA नुसार IRS तुमची माहिती भारत सरकारबरोबर शेअर करेल.
थोडक्यात काय तर तुम्ही कुठेही रहा.. तुम्हाला फायदा झाला तर आम्हाला (सरकारला) फायदा झालाच पाहिजे. तुम्ही एक रुपया कमावलात तर आम्हाला ३० पैसे द्या.. (एक डॉलर कमावलात तर ३० सेंट्स)
जर भारतात उत्पन्न असेल आणि
जर भारतात उत्पन्न असेल आणि तुम्ही त्यावर भारतात टॅक्स भरत असाल तर ते उत्पन्न १०४० फॉर्मवर पण दाखवावं लागेल का ? पण तसं दाखवलं तर डबल टॅक्सेशन होणार नाही का ?
http://www.irs.gov/Businesses
http://www.irs.gov/Businesses/Corporations/FATCA-Information-for-Individ...
>>पण तसं दाखवलं तर डबल
>>पण तसं दाखवलं तर डबल टॅक्सेशन होणार नाही का ?<<
डबल टॅक्सेशन होऊ नये म्हणुनच भारतात भरलेला टॅक्स दाखवावा लागेल, अमेरिकेत टॅक्स क्रेडिट करता...
थोडक्यात दोन्हि ठिकाणी (अमेरिका-भारत) उत्पन्नाचे आकडे दाखवावे लागणार आहेत. बर्याच जणांच्या टॅक्स लायाबिलीटीत विशेष फरक पडणार नाहि, परंतु डिक्लरेशन बंधनकारक आहे.
उदा. भारतात रहाणार्या सिंगल अमेरिकन्सना टॅक्स उत्पन्न (सॅलरी मार्गे, कॅपिटल गेन्स सोडुन) $१००,००० च्यावर असेल तरच भरावा लागेल ($१७५,००० मॅरीड फायलींग जाॅइंटली).
राज, पण भारतातील उत्पन्न
राज, पण भारतातील उत्पन्न टॅक्सरेषेच्या खाली असेल तर भारतात फॉर्म भरावा लागेल पण कर भरावा लागणार नाही. अशावेळेस काय करायचे?
मनस्मी, धन्यवाद.
>>अशावेळेस काय करायचे?<< नियम
>>अशावेळेस काय करायचे?<<
नियम नविन आहे म्हणुन अनुभव नाहि. बहुतेक १०४० सोबत फाॅर्म ८९३८ जोडावा लागेल, फाॅरेन ॲसेट्सची वॅल्यु $५०,००० पेक्शा जास्त असेल तर...
>>अशावेळेस काय करायचे?<< नियम
>>अशावेळेस काय करायचे?<<
नियम नविन आहे म्हणुन अनुभव नाहि. बहुतेक १०४० सोबत फाॅर्म ८९३८ जोडावा लागेल, फाॅरेन ॲसेट्सची वॅल्यु $५०,००० पेक्शा जास्त असेल तर...>>>>>
बरोबर.. पण जर अमेरिकेबाहेर असाल तर अॅसेट वॅल्यु $२००००० पेक्षा कमी असेल ($६००००० जर Married filing Jointly) तर फॉर्म ८९३८ भरावा लागणार नाही.
$५०००० जर तुम्ही अमेरिकेत असाल तर
IRS.GOV वर आहे सर्व माहिती.
IRS.GOV वर आहे सर्व माहिती. फक्त फारच नीट वाचावे लागते.