Submitted by जर्बेरा on 16 July, 2015 - 02:49
लेखन काढले आहे. वलेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लेखन काढले आहे. वलेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
मस्त गं जर्बेरा, आवडलं मनोगत
मस्त गं जर्बेरा, आवडलं मनोगत करीयरबद्द्लचं , खूप खूप शुभेच्छा !!!!!!!!
छान लिहिलंय. फार कमी लोक असं
छान लिहिलंय.
फार कमी लोक असं वेगळं काहीतरी शिकायचं-करायचं ठरवतात. जे ठामपणे असं करतात, त्यातल्या फार थोड्यांना घरातून फूल्ल सपोर्ट मिळतो. तुमच्या बाबतीत दोन्हीही असल्याचं दिसतंय. तुमचं आणि कुटुंबाचं अभिनंदन आणि पुलेशु.
जर्बेरा , खूप खूप आवडलं
जर्बेरा , खूप खूप आवडलं .
तुझ्या पुढच्या आयुश्यासाठे खूप खूप शुभेच्छा !
Khup chhaan lihile aahes. All
Khup chhaan lihile aahes. All the best.
आतापर्यन्तचा प्रवास आणि
आतापर्यन्तचा प्रवास आणि त्यामागचा विचार छान मांडलास. लिहीत रहा.खूप खूप शुभेच्छा!
जर्बेरा - खूप खूप कौतुक वाटले
जर्बेरा - खूप खूप कौतुक वाटले तुझे .
highly creditable..... Go
highly creditable.....
Go ahead... with special congrats to sadhana...
जर्बेरा, छान मांडलते आहेस
जर्बेरा, छान मांडलते आहेस तुझे मनोगत! तुझे आणि तुझ्या कुटुंबीयांचे खूप कौतुक वाटते. तुला खूप खूप शुभेच्छा!
छान प्रवास लिहिला आहेस. किप
छान प्रवास लिहिला आहेस. किप ईट उप.
छान लिहिलंयस. खूप खूप
छान लिहिलंयस.
खूप खूप शुभेच्छा तुला!
मस्त लिहिलेस जर्बेरा. चांगले
मस्त लिहिलेस जर्बेरा. चांगले शिक्षक, गुरू मिळणे भाग्याचे आहे.
इतिहासात बीए केल्यावर पुढे काय करायचा विचार आहे? इंग्लंडात पोस्टग्रॅड संधी चांगल्या आहेत (असे मला वाटते. बाकी ठिकाणचे माहित नाही.)
'रोमन' बाथ आहे का यादीत लंडनसोबत?
छान व्यवस्थित लिहलयसं .. मित
छान व्यवस्थित लिहलयसं ..
मित +१
खुप खुप शुभेच्छा..
सुंदर लिहिलंयस. नव्यानेच
सुंदर लिहिलंयस. नव्यानेच माहिती कळतेय...very interesting !
आधीच्या भागाच्याही लिंक टाकणार का वर लेखामध्ये, पहिला भाग शोधावा लागला !
पु भा प्र
जर्बेरा, खूप छान लिहीलंयस.
जर्बेरा, खूप छान लिहीलंयस.
आत्तापर्यंतचा प्रवास आणि
आत्तापर्यंतचा प्रवास आणि त्यामागचा विचार छान मांडलास, वेरी इंटरेस्टिंग. आवडतंय वाचायला.
शुभेच्छा.
वॉव्,मस्तच गं जर्बेरा.. किती
वॉव्,मस्तच गं जर्बेरा.. किती छान लिहिलं आहेस तुझ मनोगत..
पुढील प्रवासासाठी खूप सार्या शुभेच्छा!!
फील सो प्राऊड ऑफ यू..
छान लिहिलंय...
छान लिहिलंय...
मस्त लिहिलंयस जर्बेरा. खूप
मस्त लिहिलंयस जर्बेरा. खूप खूप शुभेच्छा!
जर्बेरा, खूप सुरेख मनोगत!!
जर्बेरा, खूप सुरेख मनोगत!!
छान लिहिलं आहेस! तुला खूप
छान लिहिलं आहेस! तुला खूप खूप शुभेच्छा.
मित +१
सगळ्यांचे खूप खूप आभार हे
सगळ्यांचे खूप खूप आभार हे वाचून अजून लिहावेसे वाटते पण वेळंच मिळत नाहीये
'रोमन' बाथ आहे का यादीत लंडनसोबत?
आमची टूर Blue Badge Guides आहे. शिवाय १० £ चं ओइस्तर कार्ड देखील देणार आहेत.
खरंतर नवीन धागा काढायचा विचार करते होते कि लंडन मध्ये काय काय बघायचे ते. आम्हाला रविवारी १३०० नंतर मोकळा वेळ आहे पण त्या नंतरच tower ऑफ लंडन किंवा लंडन आय या एकी काहीतरी एकाच पाहता येणार
पहिलीच वेळ आहे लंडनला जायची आणि त्यातही नीट पाहता नाही येणार.
खूपच सुंदर लिहिलं आहेस
खूपच सुंदर लिहिलं आहेस जर्बेरा .
शुभेच्छा !
अप्रतिम लिहीलयस जर्बेरा!
अप्रतिम लिहीलयस जर्बेरा! शुभेच्छा!
हाही भाग मस्तच तिथे आहेसच तर
हाही भाग मस्तच
तिथे आहेसच तर स्टोन हेन्ज बघशीलच. ज्युलियन टॉमस, ख्रिस टिली, माईक पीअरसन या जगद्विख्यात पुरातत्वज्ञांनी यांनी नुकतंच स्टोनहेन्ज रिव्हरसाईड प्रोजेक्ट पूर्ण केलं आहे त्याबद्दल जमलं तर वाच. त्यातून निघालेले निष्कर्षही फार इंटरेस्टींग आहेत.
टॉवर ऑफ लंडन बघ. (तिथलं
टॉवर ऑफ लंडन बघ. (तिथलं जडजवाहिर्यांचं, कोहिनूर हिर्याचं दालन आणि समोरचं शस्त्रास्त्रांचं दालन दोन्ही बघण्यासारखं आहे.)
लंडन-आय हँग-आऊट म्हणून चांगली जागा आहे. पण मिसल्याचं फारसं वाईट वाटणार नाही.
मस्त लिहिते आहेस. तुझ्या
मस्त लिहिते आहेस. तुझ्या करियरकरता शुभेच्छा.
छान लिहिल आहेस हा भाग
छान लिहिल आहेस हा भाग पण.
इतक्या लहान वयात आपल्याला नक्की काय करायचंय याची तुला असलेली जाण बघून एक माबोकर म्हणून तुझा आणि तुझ्या आईचा अभिमान वाटतोय.
तिथे आहेसच तर स्टोन हेन्ज
तिथे आहेसच तर स्टोन हेन्ज बघशीलच.
शक्य नव्हते. आम्हाला सेन्ट्रल लंडन मध्येच फिरायला परवानगी होती. मला खरेतर ग्रीनिचला जायचे होते पण तेही लांब होते.
टॉवर ऑफ लंडन बघ.
टॉवर ऑफ लंडनला अतिप्रचंड गर्दी होती आणि ४५ - ५० मिनिट लोकं उभी फक्त कोहिनूर पाहायला.
शिवाय ब्रिटीश म्युझियम, Buckingham Palace, Changing of Guards हे सगळ २-३ तासांत दाखवणार होते. म्हणून मग मी तो पूर्ण वेळ (३+ तास) चर्चिलच्या बंकर्स मध्ये घालवला.
शनिवारी संध्याकाळी एकटीच गेले लंडन आय बघायला. आदल्यादिवशी ऑनलाईन तिकीट काढून ठेवलेले
आम्हाला स्वतः एकटं फिरायची परवानगी अशी नव्हती पण दुसऱ्यादिवशी बकिंघम ला जाताना मी रस्ता चुकले. मग लगेच बिलला (समर प्रोग्रॅमचा ऑफीसर) फोन केला आणि परत चर्चिलच्या बंकर्स बदल विचारले. तसेही मी रस्ता Westminster Abbey ला चुकले मग तो म्हणाला जवळच आहे, आत्ताच गेलीस तरी चालेल. Blessing in disguise
हा लेखही माहितीपूर्ण आणि
हा लेखही माहितीपूर्ण आणि सुंदर झाला आहे.
>>इतक्या लहान वयात आपल्याला नक्की काय करायचंय याची तुला असलेली जाण
अगदी अगदी! जाण तर आहेच, आणि त्यावर नेमकी काय पावलं उचलायची ह्याची समज, ध्येय गाठण्याची धडपड, मेहेनत हे सगळंअतिशय कौतुकास्पद वाटतं.