Submitted by दिनेश. on 6 July, 2015 - 05:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
फोटोत दाखवलाय तेवढा बशीभर कुंदा तयार होईल.. किती जणांनी खावा ते म्या काय सांगावे ?
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
प्रयोग !
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तोंपासु
तोंपासु
खरंच तोंपासु!! मी करून खाऊन
खरंच तोंपासु!!
मी करून खाऊन बघणार नक्की... सुचलं तर फोटो काढेन इथे दाखवण्यासाठी
मला कुंडा नेहमी कलाकन सारखा
मला कुंडा नेहमी कलाकन सारखा पदार्थ वाटतो.
मस्त दिसतो आहे.
नविन प्रकार.. मुगाच्या
नविन प्रकार..
मस्त ..
मुगाच्या शिर्यासारखा दिसतोय
परत एकदा रेसिपी वाचावी लागणारे..
खल्लास!!! अशी मस्त पाककृती
खल्लास!!! अशी मस्त पाककृती आणि एकदम तोंपासु फोटो टाकून का जीवाची घालमेल वाढवता हो. ज्याने बेळगावी कुंदा खाल्ला असेल त्याची तडफड फक्त तोच सांगू शकतो अश्यावेळी.
दिनेशदा, हा अत्याचार आहे आणि त्याबद्दल णिषेढ!!!;)
तोंपासु. करुन बघणार.
तोंपासु.
करुन बघणार.
मस्तच.............
मस्तच.............
अहो कुठं फेडाल हे पाप?
अहो कुठं फेडाल हे पाप?
आम्हाला न खायला घालता इतके चांगले चुंगले पदार्थ करून फोटो टाकून जळवता.
तुमचा झायिर णिषेढ!
धन्यवाद, नरेश, दक्षे..
धन्यवाद,
नरेश, दक्षे.. तूमच्यासाठी हाकेच्या अंतरावर बेळगाव / कोल्हापूर आहे. खरे तर तूम्हीच हि रेसिपी लिहायला हवी होती
नेटवर काहि लोकांनी पनीर पासून कुंदा तयार करायला सुचवले आहे. मला तरी ते ऑथेंटीक वाटत नाही.
तोंपासु !!
तोंपासु !!
मस्तच.
मस्तच.
स्लर्प...स्लर्प...स्लर्प!!! द
स्लर्प...स्लर्प...स्लर्प!!!
दिनेशदा कुफेहेपा????
काल रात्री विचार करत होती
काल रात्री विचार करत होती उद्या दिनेशदांच्या दोन रेसिपी येतील पण त्यातील एक ईतकी खास असेल अस वाटल नव्हत.
दिनेशदा, मीसुद्धा णिषेढ मध्ये सामील. आतापर्यंत तुमचा णिषेढ करणार्यांची संख्या ३ झाली.
एक नंदिनी कुंदा प्रेमी.
व्वा दिनेशदा, कुंदा पण केलात!
व्वा दिनेशदा, कुंदा पण केलात! तुमचा काय भरवसा, तुम्ही बेळगावचा करदंट ही कराल
मित, चिडलो बिडलो तर नेम नाय
मित, चिडलो बिडलो तर नेम नाय हा !
तूम्हाला सगळ्यांना फोटो दाखवला ना, आता मी पापमुक्त झालो बरं !
मी फ़ोटुत उडी मारल्याली हाये!
मी फ़ोटुत उडी मारल्याली हाये!
"कोण आह रे तिकडे" म्हणुन
"कोण आह रे तिकडे" म्हणुन बोलाचालीत वेळ घालवण्यापेक्षा, स्वत:च उड्डाण करावं नी ह्या दिनेशदाना किडनॅप करावं अस वाटतय आता.
मानसिक छळ करण्याची ही फारच अघोरी पद्धत आहे..
अवांतर : रेसिपीची प्रिन्ट घेउन जातो.
वाह....बेळगावी कुन्दा...मस्तं
वाह....बेळगावी कुन्दा...मस्तं टेंप्टिंग दिसतोय......
याचा खमंगपणा, किंचित रवाळ टेक्शचर फोटोतूनही थेट दिसतय. फारच छान.
हैण! रंग आणि कंसिस्टन्सी तर
हैण! रंग आणि कंसिस्टन्सी तर हुबेहूब आहे
शाब्बासच !!
आणि कृती तर प्रत्यक्ष वर्जिनल कुंद्यापेक्षा सोप्पी हाय, सोडा!
तोंपासु. खाऊन बघणार.
तोंपासु.
खाऊन बघणार.
परत धन्यवाद, कृती खरेच फार
परत धन्यवाद, कृती खरेच फार सोप्पी आहे. चवीत फरक सांगणे कठीण आहे.
इथे अंगोलातून रेसिपी लिहिण्याचा एक फायदा आहे .. विकतचा आणून फोटो डकवला असा आरोप झेलायचा काही चान्सच नाही. जे काय करायचे ते स्वतः ! पण हे कबूल करायलाच हवे कि या कृतीने तो जमेल, अगदी तशीच चव येईल याची पहिल्यांदा खात्री नव्हती. पण जमली बॉ !
एकदम तोंपासु फोटो! पाकृ सोपी
एकदम तोंपासु फोटो! पाकृ सोपी वाटतेय. मिल्क पावडर आहे घरात तेव्हा करुन बघते.
दा एकदम मस्त झालेला दिस्तोय
दा एकदम मस्त झालेला दिस्तोय कुंदा
कृतीत तूपाचा उल्लेख राहिला
कृतीत तूपाचा उल्लेख राहिला होता, तो आता दुरुस्त केलाय. प्रयोगापूर्वी परत एकदा वाचून घ्या.
टेष्टी!
टेष्टी!
फोटोतला कुंदा छान दिसत आहे
फोटोतला कुंदा छान दिसत आहे ..
मला कुंदा महाप्रचंड आवडतो .. पण बेळगाव /कोल्हापूर हून जेमेतेम चार-पाच वेळा आणून खाल्ला आहे आतापर्यंत .. पण काय स्वर्गीय चव असते! अगदी हल्लीच आमच्या गेटटुगेदर ला आठवण काढली होती ..
करून बघावासा वाटत आहे .. पण आमच्याकडे खवाही मिळतो .. मिल्क पावडर ऐवजी तयार खव्याचा करायचा असेल तर काय बदल सुचवाल?
काय हे दिनेशदा. नशीब माझा
काय हे दिनेशदा. नशीब माझा नवरा माबोकर नाहीये आणि मी काही वाचायला सांगितलं, तेवढंच वाचतो. हे मी नाही दाखवणार त्याला.
बेळगावच्या शेजा-यांची आठवण झाली.
मस्त कलरफुल आहे तुमचा कुंदा, सेम टू सेम.
सशल, खवा हाताने मोकळा करुन
सशल, खवा हाताने मोकळा करुन घ्यायचा. साखरेचे असेच कॅरेमल करायचे आणि त्यात खवा घालून मंद आचेवर परतायचे. तूप लागणार नाही. उलट खव्यालाच तूप सुटेल, ते काढावे लागेल.
अन्जू, this is not fair ha !
(No subject)
ओके, धन्यवाद .. मी प्रयोग
ओके, धन्यवाद .. मी प्रयोग करून बघते ..
Pages