Submitted by केदार on 29 June, 2015 - 09:40
भारताच्या महाजन बंधूनी आज रेस अॅक्रॉस अमेरिका पूर्ण केली सलग ८ दिवस १४ तास ५५ मिनिट सायकल चालवून ३००० माईल्स त्यांनी पूर्ण केले. ते ही रेस पूर्ण करणारे पहिले भारतीय ठरले आहेत.
गो इंडिया !
RAAM बद्दल थोडेसे - रॅम ही अल्ट्रा लाँग डिस्टन सायकलींग रेस आहे. ३००० माईल्स ( किमी नव्हे) हे ठरलेल्या वेळे आधी पूर्ण करावे लागतात. त्याबद्दल ह्या साईट वर जास्त माहिती मिळेल. http://www.raceacrossamerica.org/raam/raamfp.php?N_webcat_id=1
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/doctor-brot...
त्यांचे स्टॅट : http://www.raceacrossamerica.org/raam/rcrank.php?s_N_category_group=2&s_...
पुनश्च महाजन बंधूंचे अभिनंदन !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अफाट महाजन बंधूंचे अभिनंदन
अफाट
महाजन बंधूंचे अभिनंदन !!!
केदार भाऊ शेअर केल्याबद्दल आभार.....!!!!
अशोकराव, बरोबर आहे तुमचे. तो
अशोकराव, बरोबर आहे तुमचे. तो शब्द योग्य नाही. (म्हणुनच मी प्रश्नचिन्ह दिले होते, मलाच खात्री नव्हती... फक्त संख्येने खूप असे काही सांगायचे होते) दुरुस्ती करतो.
जोरदार ! काल फेसबुक वर बातमी
जोरदार ! काल फेसबुक वर बातमी वाचली. प्रचंड inspiring आहे.
अभिनंदन महाजन बंधु!!!
अभिनंदन महाजन बंधु!!!
महाजन बंधूंचे अभिनंदन ५६५
महाजन बंधूंचे अभिनंदन
५६५ किमी दिवसाला माय गॉड!!
मीही फॉलो केली ही रेस . खरतर
मीही फॉलो केली ही रेस . खरतर अशी काही रेस असते हे देखिल माहित नव्हतं. पण नाशिकच्या मित्रमंडळींपैकी डोक्टर त्यांच्या सपोर्ट टिम मधे होते. त्यामुळे कळाले.
झाल.
सुरवातीलाच ३००० मैल ( हे तर किमी म्हणून रजिस्टर झाले डोक्यात तरीही अबब वाटल होतं.मग मैल ध्यानात आले ) म्हणजे दिवसाला किती किमी कॅल्क्युलेशन
जोरदार अभिनंदन .
फेसबूकवर फिरतेय
फेसबूकवर फिरतेय बातमी..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन
सर्वच भारतीयांकरता
सर्वच भारतीयांकरता अभिमानास्पद कामगिरी
अतीव आदर....
अभिनंदन जबरी बातमी आहे ही.
अभिनंदन
जबरी बातमी आहे ही. आज पेपर मधे वाचल्यावर समजले तोपर्यंत अशी काही स्पर्धा असते हेपण माहीती नव्हते.
सगळे प्रतिसाद आणि त्यातल्या लिंका अजून वाचल्या नाहीत. आता वाचते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कल्पतरू फाउंडेशनच्या लिंकवरचा
कल्पतरू फाउंडेशनच्या लिंकवरचा तो लेख आणि दोन्ही बंधूंचं प्रोफाईल 'अशक्य ऑलराऊंडर' या प्रकारचं आहे! कौतुक, आश्चर्य, थक्क इ इ सगळं एकत्रच!
बापरे सुपर्ब !!! अचाट, अफाट,
बापरे सुपर्ब !!!
अचाट, अफाट, अतुलनीय !!!
शि सा न आणि हार्दिक अभिनंदन !!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक नासिककर म्हणून नासिकचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याबद्दल आभार _^_
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
या दोघांना साष्टांग दंडवत
या दोघांना साष्टांग दंडवत ,रिअली ग्रेट ग्रेट जॉब , अभिनंदन
रेस अॅक्रॉस अमेरिका पुर्ण करणारे हे पहिलेच भारतीय आहेत .
केदार आणि पराग लिंक बद्दल धन्यवाद
अभिनंदन!
अभिनंदन!
महाजन बंधूंचे विमानतळावर जंगी
महाजन बंधूंचे विमानतळावर जंगी स्वागत.
विमानतळावर प्रतिक्षेत असलेले मित्र, वार्ताहर, सपोर्टर्स.![11334030_10154097711583298_7563164452379404001_o.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u45395/11334030_10154097711583298_7563164452379404001_o.jpg)
![11538118_10154097708488298_4774859897368814664_o.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u45395/11538118_10154097708488298_4774859897368814664_o.jpg)
महाजन बंधूंच्या आगमनानंतरचा जल्लोश
अभिनंदन .
अभिनंदन .
महाजन बंधुंचे
महाजन बंधुंचे अभिनंदन!!!
पग्यानं दिलेली लिंक पण भारी आहे.
ह्या धाग्यावर केदारने "ही
ह्या धाग्यावर केदारने "ही बातमी वर वरची वाटत असली तरी, तिचे परिणाम इंडियन सायकलींग सिन वर दुरगामी असणार आहेत." हे प्रतिसादात लिहीलेले वाक्य त्याचा द्रष्टेपणा दर्शवते.
महाजन बंधुंनंतर डॉ. श्रीनिवास गोकुळनाथ, डॉ. अमित समर्थ यांनी एकाच वर्षी (२०१७ मधे) तर श्री. कबीर रायचुरे यांनी त्यानंतर दोन वेळा (२०१९ आणि २०२२ ला) वैयक्तिक रित्या ही स्पर्धा पुर्ण केलेली आहे. तसेच श्री. भरत पन्नू ह्यांनीही ही स्पर्धा virtually पुर्ण केलेली आहे.
https://www.firstpost.com/sports/race-across-america-indias-srinivas-gok...
https://www.firstpost.com/living/kabir-rachure-ultra-cycling-and-the-ult...
चालू २०२३ वर्षाची 'रेस अक्रॉस
चालू २०२३ वर्षाची 'रेस अक्रॉस अमेरिका' सुरु झाली आहे.
डॉ. श्रीनिवास गोकुळनाथ, डॉ. अमित समर्थ आणि कबीर रायचुरे हे तिघेही परत एकदा ह्या स्पर्धेत उfunction at() { [native code] }अरले आहेत.
त्यांच्या चालू कामगिरीचा आढावा घेण्याकरता आपण खाली दिलेल्या लिंक पाहू शकता.
#५५८ डॉ. श्रीनिवास गोकुळनाथ
https://www.raceacrossamerica.org/raamx/rcracer.php?s_N_Entry_ID=4135&s_...
#५६९ डॉ. अमित समर्थ
https://www.raceacrossamerica.org/raamx/rcracer.php?s_N_Entry_ID=4172&s_...
#६१० कबीर रायचुरे
https://www.raceacrossamerica.org/raamx/rcracer.php?s_N_Entry_ID=4216&s_...
खूप शुभेच्छा!
खूप शुभेच्छा!
डॉ. श्रीनिवास गोकुळनाथ, डॉ.
डॉ. श्रीनिवास गोकुळनाथ, डॉ. अमित समर्थ आणि कबीर रायचुरे ह्या तिघांनीही ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली.
निकाल इथे बघता येईल.
https://www.raceacrossamerica.org/raamweb/raam_menu/
तिघांचेही हार्दीक अभिनंदन. कबीर त्याच्या वयोगटात दुसरा आला आहे.
ह्या तिघांमुळे आणि तिघात मिळून भारताकडे आजमितीस सात सोलो फिनिशर मेडल्स आहेत.
#अतीव_आदर
#भरला_आलेला_ऊर
Pages