Submitted by vishal maske on 12 June, 2015 - 10:54
पदव्यांचे बनावटीकरण,...!
रोज नव-नवे नावं पाहून
पाहणारेही खिन्न आहेत
कित्तेकांच्या पदवीवरती
आता प्रश्नचिन्ह आहेत,.!
सिस्टम हाती आल्यावरती
हवी तशी पिळवता येते,.?
बोगसबाजी करून देखील
इथे पदवी मिळवता येते,.?
या बोगसबाजीनं कुणा-कुणाचे
चारित्र्यही गमावले आहेत,..!
अन् बनावट पदवी प्रकरणात
आता भुजबळही सामावले आहेत,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अग्गोबै ... तडका तीन
अग्गोबै ... तडका तीन कडव्यांचा झाला.