Submitted by दिनेश. on 1 June, 2015 - 08:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
आकारानुसार १०/१२ वड्या होतील.
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
रुचिरा व माझे प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तोंपासु!
तोंपासु!
एकाच दिवशी दोन दोन रेसेप्या
एकाच दिवशी दोन दोन रेसेप्या ..
माझी टू डू लिस्ट वाढतच चाल्लीये ..
खतर्नाक फोटू ..
बापरे! केवढे कष्ट. खरचं
बापरे! केवढे कष्ट. खरचं दिनेशदा तुमच्या चिकाटीला त्रिवार सलाम!!!
७ व्या आणि ८व्या क्रमामधील फोटो अप्रतिम दिसतो आहे. तो फिकट अबोली रंग बघून मावळतिचे आकाश बघताना जसा आनंद होतो तसा आनंद झाला.
खटाटोप जास्तच आहे. भानोले कसे
खटाटोप जास्तच आहे.
भानोले कसे करायचे?
सुरेख१, कोबीचे
सुरेख१, कोबीचे भानोले/भानवल्याची कृती इथे मिळेल
दिनेश दा अप्रतिम दिसतंय !!!
दिनेश दा अप्रतिम दिसतंय !!! किती मस्त tempting आणि innovative
बापरे ! आमच्यासारख्यांना
बापरे ! आमच्यासारख्यांना भानोळे इयत्तेत राहिलेले बरे ! पण दिसताहेत खूप सुंदर.
योकु, धन्यवाद.
योकु, धन्यवाद.
भन्नाट दिनेशदा..
भन्नाट दिनेशदा..
सुंदर दिसतायंत वड्या. पण करेन
सुंदर दिसतायंत वड्या. पण करेन असं वाटत नाही.
मस्तं दिसतायत वड्या! आयत्या
मस्तं दिसतायत वड्या!

आयत्या मिळाल्या तर नक्की खाईन.
भलता पेशन्स आहे. सुंदर दिसते
भलता पेशन्स आहे. सुंदर दिसते आहेत वड्या.
छान .. कांद्याऐवजी बेसन
छान ..
कांद्याऐवजी बेसन वापरून (अळूवडी सारखं) करून बघायला हवं ..
दिस्ताहेत छान, चवीला कश्या
दिस्ताहेत छान, चवीला कश्या होत्या ?
पानकोबीकरता इतकी मेहनत नाही करवणार बहुतेक
भानोले बेस्ट होतात
भानोले बेस्ट होतात
भानोल्याची क्रूती सांगा
भानोल्याची क्रूती सांगा प्लिज. आम्ही सुगरणपणा तिथे दाखउ
थोडं वर स्क्रोल केल्यावर योकु
थोडं वर स्क्रोल केल्यावर योकु ह्यांनीं लिंक दिली आहे ..
माझी आई कोबीच्या थापुन वड्या
माझी आई कोबीच्या थापुन वड्या करते. खुप सुंदर लागतात त्या. कोबी तेलात फोडनी देउन वाफेवर शिजवायचा मग त्यात लाल तिखट घालायचे आणि बेसन पीठ टाकत जायचे. मग पीठ शिजेपर्यंत वाफवायचे आणि वड्या ताटात थापायच्या. वरतून भरपुर किसलेले खोबरे आणि कोथंबीर पसरवायची.
अरे हो ते बघितलच नाही.
अरे हो ते बघितलच नाही.
मस्त! पण खरंच खटाटोप आहे!
मस्त! पण खरंच खटाटोप आहे!
मस्त photo
मस्त photo
मस्त दिसताहेत वड्या.
मस्त दिसताहेत वड्या.
नारळाच दूध नाही घतल तर ?
नारळाच दूध नाही घतल तर ?
दिनेशदा, सर्व फोटो मस्तच.
दिनेशदा, सर्व फोटो मस्तच.
आज उपवस आहे आनि असे पदार्थ
आज उपवस आहे आनि असे पदार्थ पाहुन तोंपासु!
दिनेश दा, मस्तच.......
दिनेश दा, मस्तच.......
धन्यवाद. . स्वस्ति, नारळाचे
धन्यवाद.
. स्वस्ति, नारळाचे दूध मलाही तसे गरजेचे वाटले नाही. पण रुचिरामधे आहे म्हणून वापरले. परत केल्या(च) तर मीही नाही वापरणार !
पेरु, त्या पद्धतीच्याही वड्या आहेत रुचिरात.
कसला भारी फोटो आहे मस्तच
कसला भारी फोटो आहे मस्तच
नेहमीप्रमाणेच सुंदर पाक़कृती
नेहमीप्रमाणेच सुंदर पाक़कृती आणि फोटो एकदम तोंपासु...................
बापरे दिनेशदा. सलाम तुम्हाला,
बापरे दिनेशदा. सलाम तुम्हाला, नेहेमीप्रमाणे,
मी कोथिंबीर वड्या करतात तशा कोबीच्या करते.
Pages