Submitted by दिनेश. on 25 May, 2015 - 04:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१.५ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
४ जणांना पुरेल.
माहितीचा स्रोत:
नेट आणि माझे प्रयोग.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान दिसतेय. करुन पाहिन
छान दिसतेय. करुन पाहिन नक्कीच. अर्थात हौस हा प्रकार माझ्याकडे नसल्याने मला जसे जमेल तसे करायचा प्रयन्त नक्कीच करेन.
नेहमीप्रमाणेच मस्त पाककृती
नेहमीप्रमाणेच मस्त पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु......................
मस्त दिसत आहे..
मस्त दिसत आहे..
मस्त!
मस्त!
मस्त! नुसती डाळ सरकवा इकडे.
मस्त! नुसती डाळ सरकवा इकडे. तीच खाईन पोळी वा पराठ्याबरोबर.
मस्तच!
मस्तच!
तों.पा.सु, प्रेझेंटेशन तर
तों.पा.सु,
प्रेझेंटेशन तर मस्तच
धन्यवाद... मसालेदार बिर्याणि
धन्यवाद...
मसालेदार बिर्याणि सोबत हा प्रकार खासच लागेल. दूधी किंवा त्यासारख्या भाज्या वापरल्याने एकदम माईल्ड चव असते याची.
मस्त
मस्त
दालचा बिर्याणी बरोबर खात
दालचा बिर्याणी बरोबर खात नाहीत. प्लेन राइस किंवा बघारा खाना( फोडणीचा भात) ह्याबरोबर खातात.
बिर्याणी बरोबर मिर्ची का सालन व दही रायता.
आभार अश्विनी... ब्लॉगर्स तसे
आभार अश्विनी... ब्लॉगर्स तसे म्हणताहेत. मी कधी बिर्याणि खाल्ली नाही
आता बदल केलाय.
छाण
छाण
veglach prakar distoy!!!
veglach prakar distoy!!! photo mast alay...
फोटो सुन्दर आहेत! मी कधी
फोटो सुन्दर आहेत!
मी कधी बिर्याणि खाल्ली नाही << सिरीयसली???
मी २५ वर्शे बिर्याणी खातच
मी २५ वर्शे बिर्याणी खातच आले आहे. कधी साथमे दालचा होना क्या असे कोणी विचारलेले नाही. साधारण पण हे मुस्लीम घरातले कंफर्ट फूड आहे. दालच्या, खिचडा, टोमाटो कट वगैरे मस्त व्हेज रेसीपीज त्यांच्यात बनतात टेस्टी पण बिर्याणी इतके मसाले दार नसते. मुळात त्याची जरा गिरगिटे कन्सिस्टंसी असते. बरोबर भात. खिचडा दालच्या मध्ये मटन पण असते. दुधी वगैरे घालून व्हेज पण करतात.
बिर्यानी म्हणजे सर्वांची महाराणी. तांदुळाचा एकेक दाणा सेपरेट व मसाल्याने कोट केलेला.
इन्टरेस्टिन्ग! म्हणजे अमांची
इन्टरेस्टिन्ग!
म्हणजे अमांची पोस्ट आणि नवीन माहिती!
हो आदिती.. अमा नी
हो आदिती.. अमा नी लिहिल्याप्रमाणे हैद्राबादमधे असे सौम्य पदार्थ बहुदा घरातच बनवले जात असावेत. हॉटेलमधे प्रचंड तेलकट आणि मसालेदार करतात.. ते मी कधीच खाऊ शकत नाही.
रोज खाताना अति तेलकट आणि
रोज खाताना अति तेलकट आणि मसालेदार मानवणार नैत ना म्हणून माईल्ड असतात ..
माझे ओनर शेख कुटुंबीय आहे.. ते लोक पण नॉनव्हेज बनवतात आणि सोबत व्हेज पण असतच मिक्स करुन.. भाजी तत्सम पदार्थात .
या उलट माझ्याकडे / आमच्या गावाकडे (मुसलमान लोकांव्यतिरिक्त) सहसा लोक व्हेज आणि नॉनव्हेज एकत्र नै खात कधीच .. असो.
पाकृ मस्तच.. हि पन टु डू लिस्ट मधे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)