सारेगम स्पर्धा: उपांत्य फेरी निकाल

Submitted by BMM2015 on 4 May, 2015 - 13:47

सारेगम स्पर्धेची उपांत्य फेरी शनिवार २ मे २०१५ लॉस एंजलीस.

अत्यंत चुरशीची अशी उपांत्य फेरी (प्रौढ गट) लॉस एंजलीसमध्ये शनिवारी रंगली आणि त्यातून ६ स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले.
प्रौढ गट विजेते आहेतः
योगेश रत्नपारखी - सिअ‍ॅटल
नील नाडकर्णी - न्यू जर्सी
विभूती कविश्वर - सिअ‍ॅटल
देवकी पांडे-बाम - डॅलस
नरेंद्र कुलकर्णी - लॉस एंजलीस
अदिती काणे - शार्लट

स्पर्धेसाठी मधुवंती भिडे, प्रसाद उपासनी आणि अनुपमा चंद्रात्रेय हे मान्यवर परिक्षक लाभले.

अधीक माहिती / प्रकाशचित्रांसाठी लाईक करा: https://www.facebook.com/bmm2015

Winners with Judges.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाल गट विजेते:
गौरी निवारगी - डेटन न्यू जर्सी
जय नाडकर्णी- प्रिन्सटन न्यू जर्सी
शर्वरी ताम्हनकर - मिलपिटास कॅलीफोर्निया
रितिका जोशी - सॅन होजे कॅलीफोर्निया
स्वरांग वाटवे - मिसीसॉगा ओन्टारियो

युवा गट विजेते:
प्रीति ताम्हनकर मिलपीटास कॅलीफोर्निया
चैताली चिटणीस - रॉकविल मेरीलॅंड
अद्वैत नेने - हॉपकीन्टन, मॅसॅच्युसेट्स
प्रथमेश दिक्षीत - टोरोन्टो, ओन्टारियो
श्रुती देशपांडे - मॉन्माउथ जंक्शन, न्यू जर्सी

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
विजेत्यांच्या यादीत योगेश रत्नपारखी हे नाव वाचून खूप आनंद झाला, हा माझा बालमित्र. Happy

नील नाडकर्णी जास्त डिझर्विंग वाटला. निदान ३रा क्रमांकावर तरी त्याने असायला हवं होतं.

रिझल्ट्पर्यंत मी थांबू शकले नव्हते पण विजेते कळले ते बहुधा असे आहेत -

१. विभूती कविश्वर - सिअ‍ॅटल
२. नरेंद्र कुलकर्णी - लॉस एंजलीस
३. अदिती काणे - शार्लट

मला मिळालेली माहिती चुकीची असेल तर प्लीज सांगा.