जनरल मोटर्स डाएट प्लॅन कुणी वापरला आहे का ?
यात सात दिवसाचा प्प्लान असतो. प्रत्येक दिवशी ठराविक पदार्हच अलाउड असतात.
यात एक कोबी सूपही असते. ते कुणी केले आहे का ?
Diet and health program
Seven day weight loss program.
This program is designed for a target weight loss of 10 –12 lbs. Per week. This aims at fat loss and not muscle loss to avoid fatigue due to weight reduction. It is designed to flush the system of impurities and give you a feeling of well being.
This plan is being implemented regularly in India to keep the fighter pilots of the Indian air force lean and trim for any war like situation.
During the program you must abstain from alcohol & any other beverage like soft drinks, tea, coffee etc. In turn, you must drink at least 10 glasses of water each day.
Note: - The diet did not mention is not to be substituted (like chapati, rice etc.) nor any diet added for the results mentioned.
Day one: - On this day, you will have only fruits, except bananas. Your first day will consist of any type or any quantity of fruits you wish to consume through out the day. But, eating bananas is prohibited. It is suggested that you consume lots of melons on the first day esp. watermelons. If you can limit your fruit consumption on the first day to watermelons only, you chances of loosing 3 lb on the very first day are very bright.
Day two: - You will consume all boiled vegetables and 2 boiled potatoes during the day. During day two you are encouraged to eat until you are stuffed with all raw/boiled vegetables of your choice. There is no limit on the amount of vegetables or type except for the potatoes. For, your carbohydrate, you may start the day with a large potato for breakfast. You may top the potato with a teaspoonful of ghee/butter.
Day three: - All fruits and vegetables. But strictly no bananas and no potatoes.
You may consume any amount of fruits and raw/boiled vegetables. But, take care you should not consume any potato or a banana.
Day four: - Only consume three glasses of milk and any amount of bananas.
Today, you will eat bananas to your heart’s leisure and drink three glasses of milk. This may be combined with a limited quantity of vegetable soup in the evenings.
Day five: - Feast day! Consume 250 gms of boiled red meat/paneer and six raw tomatoes.
Today is your feast day. You will eat boiled mutton/paneer 250 gms during the day. Combine this with six whole tomatoes. On this day, you must increase your water intake by 1.14 litres. This is to clean your system of the uric acid you will be producing.
Day six: - Unlimited quantity of boiled mutton/panner and boiled/raw vegetables today.
Today, you may eat unlimited quantity of boiled mutton/panner and boiled/raw vegetables. Eat to your heart’s content.
Day seven: - Normal diet. Boiled mutton/paneer, rice, chapati, fruits and all boiled/raw vegetables. Today your food intake will consist of boiled mutton/paneer, rice, chapati, fruits and all boiled/raw vegetables you care to consume.
This is also called GM Diet..
This is also called GM Diet..
GM Diet Indian Version
The Indian version of the GM diet is pretty close to the original. There are slight changes and they are described below.
Day 1. All fruits. All kinds of fruit may be consumed except for bananas. 10-12 glasses of water should be consumed throughout the day.
Day 2. All vegetables. All sorts of vegetables may be consumed during the second day. Potatoes may be served during breakfast to boost energy levels and needs some good fat like ghee or olive oil. A mixture of greens and boiled vegetables as well as the GM diet wonder soup may be served during lunch and dinner.
Day 3. Mixture of fruits and vegetables. A mix of fruits and vegetables may be consumed on Day 3, together with 10-12 glasses of water. Bananas are still not allowed in this day.
Day 4. Banana and milk. Skim milk and banana, together with the GM wonder soup or any type of vegetable soup may be served on this day. For Indian practitioners, yogurt may be served instead of skim milk.
Day 5. Brown rice, curd and tomatoes. Soybean curd or 1 cup of brown rice may be used as a substitute for beef, or a cup of cottage cheese. Tomatoes are important to match with the day’s meal, along with cucumbers
Day 6. Brown/White rice and vegetables. On Day 6, brown/white rice or other beef substitute will be matched with vegetables, but potatoes are still restricted. It is best to consume cottage cheese and soybean curd in vegetable bowls.
Day 7. Brown/White rice, vegetables and fruits. Two cups of brown/white rice may be consumed together with unlimited servings of vegetables and fruits. Fruit juice may also be taken along with 8-10 glasses of water.
काउ, यावर एक भला मोठा धागा
काउ, यावर एक भला मोठा धागा आहे माबोवर.
शोधा.
मस्तं माहिती आहे त्यात.
कुठे आहे ?
कुठे आहे ?
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/112450.html?1152539695
सध्या GM diet प्लान
सध्या GM diet प्लान ..पुण्यातल्या (तळेगाव) यूनिट मधे सुद्धा सुरु आहे. feedback उत्तम.
याने वजन खरोखर कमी होते.. आणि
याने वजन खरोखर कमी होते.. आणि पुढच्या १५/२० दिवसात वाढून पूर्वी सारखे होते..
मी रविवारपाउन सुरु करणार आहे.
मी रविवारपाउन सुरु करणार आहे.
याने वजन खरोखर कमी होते.. आणि
याने वजन खरोखर कमी होते.. आणि पुढच्या १५/२० दिवसात वाढून पूर्वी सारखे होत >>> सहमत. पूर्वी सारखे किंवा त्यापेक्षा जास्त
ह्याने फक्त वॉटर लॉस होतो. नियमित खाणे चालू केले की वजन परत वाढते
आमच्या ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी
आमच्या ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी हे डाएट अजिबात करु नका असे सांगितले. ह्याने सिस्टिम फ्लश वगैरे न होता उलट स्नायूंवर ताण येतो आणि दुखणी मागे लागतात असे त्यांनी सांगितले.
मी हे डाएट दोनदा केले होते पण तो तद्दन मूर्खपणा होता असे मला वाटते. एकतर त्यावेळेच्या १८-१९ किलो वेटलॉसमध्ये जीएम डाएटच्या काळात फारसे वजन कमी झालेच नाही. ते सहा-आठ महिने सलग आहारावर नियंत्रण केल्यानेच कमी झाले.
त्यानंतर तितक्या प्रमाणात वजन कमी करण्याची गरज सुदैवाने भासली नाही. पण गाफील राहिल्यामुळे दोन-तीन किलो अधूनमधून कमी केले तेव्हा ह्या डाएटच्या वाट्याला गेले नाही.
काउचे गोल पोट माउच्या सपाट
काउचे गोल पोट माउच्या सपाट पोटासारखे कसे करावे ?
सिटप्स मारा.. १० चे ३ सेट
सिटप्स मारा.. १० चे ३ सेट सुरुवातीला...मग हळूहळू १५, २० , २५ चे सेटस मारा.
किंवा सूर्यनमस्कार ...
काउ शरिराचा व्यायाम वाढवा ,
काउ शरिराचा व्यायाम वाढवा , आणि तोंडाचा व्यायाम कमी करा , बराच फरक पडेल.
low fat low sugar. अगदी चहा
low fat low sugar. अगदी चहा कॉफी सरबत..सगळं बंद. खोबरं, शेंगदाणे, तळलेले पदार्थ बंद. पंजाबी समोसा, बटाटा वडा तर फॅट्सचा बॉम्बच. कधीतरी खायला हरकत नाही. सकाळी नाश्त्याला इडली, पोहे, उपमा, परिमल तांदुळाची आंबिल. पोळी भात कमी करून भाज्या, कोशिम्बिरी, वरण वाढवा. जेवणाचा एक भाग पोळी/भात आणि ३ भाग बाकीचे पदार्थ. रोज पाउण एक तास चालणे. रोज सफरचंद, पेअर, पपई सारखे फळ खाणे. रोज एक ग्लास साय काढलेलं गायीचं दूध पिणे आणि एक वाटी दही खाणे.अळशी भाजून पूड करून रोज १-२ चमचे खाणे. ३ लिटर पाणी. अधे मधे भूक लागल्यास काकडी, टॉमेटो खाणे. पापड लोणच्यासारखे जास्त खारट पदार्थ कधीतरीच खाणे.
भाजी आमटीची फोडणी कमी तेलात खमंग होण्यासाठी कोरड्या कढईत मोहरी घालून भाजणे व त्यावर एक चहाचा चमचा इतकच तेल घालून हिंग, हळद व इतर साहित्य घालणे. मी अशी फोडणी गाजराच्या कोशिम्बिरीला वगैरे करते.
व्यवस्थित पोटभर खाउन एक्सेस फॅट कमी होइल.
भात .... भात बंद करा आधी:
भात .... भात बंद करा आधी::राग:
कोकणे लोक भात खातात. तरी
कोकणे लोक भात खातात. तरी बारीक व काटक असतात
त्याबरोबर माशांचे प्रोटीन
त्याबरोबर माशांचे प्रोटीन घेतात आणि भर्पूर अंगमेहनतीचे कामही करतात हे विसरताय तुम्ही ....
<<काउ शरिराचा व्यायाम वाढवा ,
<<काउ शरिराचा व्यायाम वाढवा , आणि तोंडाचा व्यायाम कमी करा , बराच फरक पडेल.>>
------- टायपाच्या बोटान्चा व्यायाम कमी करा असे हवे ना?
आपल्या इथे, विशेषतः
आपल्या इथे, विशेषतः महाराष्ट्रात जेवण करण्याच्या अतिशय चूकीच्या पद्धती शिकवितात ज्या पुढे सवयी बनतात. चपाती उजव्या हाताने तोडून तिचा तुकडा बोटांच्या चिमटीत एखाद्या चिमट्यासारखा पकडून त्यात भाजी धरून घास बनवावा आणि तो खावा. यामूळे काय होते की भाजीचा जेवढा हिस्सा आपण एका घासात खाणार आहोत तो चपातीच्या तुकड्याने पूर्णतः झाकला जाईल इतक्या मोठ्या आकारात मोडला जातो. यामुळे जास्त कर्बोदके आपल्या शरीरात जातात आणि इतर घटक अतिशय कमी प्रमाणात. मलाही अशीच सवय होती. मी बोटांना भाजीचा स्पर्शही होणार नाही अशा पद्धतीने तिला चपातीच्या तुकड्यात धरुन, गुंडाळून खात असे. तसेच शक्यतो सुकी भाजीच खात असे. पातळ भाजी अत्यंत नाईलाजाने खावी लागलीच तर तिथेही बोटांना भाजीचा स्पर्श होऊ नये म्हणून चपातीच्या तुकड्याचा आकार अजूनच मोठा ठेवत असे, किंवा मग नुसतेच चपातीचा तुकडा रश्शात बुडवून खात असे. खिचडी खाताना तर अजूनच गंमत होई. वडील चमचा वापरू देत नसत त्यामुळे खिचडी खाताना बोटे भरु नयेत म्हणून मग पापडाचा तुकडा मोडून त्याचा चमचासारखा वापर करून खिचडी खात असे. त्यामुळे ताटलीभर खिचडी खाण्याकरिता तीन पापड खावे लागत. जे अतिशय चूक होते.
खरे तर उत्तर भारतीय (विशेषत: पंजाबी) लोकांप्रमाणे चमच्यांचा वापर करावा. चमच्याने सुकी अथवा पातळ भाजी खात राहावी व मधून मधून चपातीचे बारीक तुकडे खावेत. तसेच पातळ भाजी खाण्यास प्राधान्य द्यावे. सोबत कोशिंबीर, वरण, इत्यादी देखील चमचाने खात राहावे. आता मीही अशीच सवय लावून घेतली आहे. परिणाम अतिशय उत्तम आहे.
बोटानी टायपिंग करायचे
बोटानी टायपिंग करायचे नाही.
बोटानी अन्न खायचे नाही.
मग बोटनी करायचे तरी काय ?
बेंबट्या , घाल पाहू बोटे !
खरे तर उत्तर भारतीय (विशेषत:
खरे तर उत्तर भारतीय (विशेषत: पंजाबी) लोकांप्रमाणे चमच्यांचा वापर करावा. चमच्याने सुकी अथवा पातळ भाजी खात राहावी व मधून मधून चपातीचे बारीक तुकडे खावेत. तसेच पातळ भाजी खाण्यास प्राधान्य द्यावे. सोबत कोशिंबीर, वरण, इत्यादी देखील चमचाने खात राहावे. आता मीही अशीच सवय लावून घेतली आहे. परिणाम अतिशय उत्तम आहे. >>
चांगला मुद्दा आहे.
मी पण अशीच सवय करून घेतलीय.
पूर्वी ताटात भाताचा डोंगर, एवढुश्शी डाळ आणि भाजी खात असे.
चपाती आवडत नाही म्हणून खात नसे.
पूर्वी अॅक्टिव लाईफ स्टाईलला ते चालून गेलं.
आता मात्रं भाजी/डाळ्/सॅलड्/दही एका चमच्याने खाते आणि चपाती / भात नावाला घेते.
फरक पडतो.
मलाही जेवताना फिंगर टिप्स सोडून बाकी हाताला लागलेलं अज्जिबात चालत नाही.
यामूळे काय होते की भाजीचा
यामूळे काय होते की भाजीचा जेवढा हिस्सा आपण एका घासात खाणार आहोत तो चपातीच्या तुकड्याने पूर्णतः झाकला जाईल इतक्या मोठ्या आकारात मोडला जातो. यामुळे जास्त कर्बोदके आपल्या शरीरात जातात आणि इतर घटक अतिशय कमी प्रमाणात
>>
हे कस परिणाम घडवत? एकुणात पोळी वेगळी खाल्ली किंवा तुकड्या तुकड्यांनी खाल्ली तरी पोळीत जेवढी कर्बोदके आहेत ती तर जाणारच न पोटात? सगळ जेवण झाल की व्यवस्थित जात असेल की इतर घटक पण?
मुळात असे म्हणायचे आहे की
मुळात असे म्हणायचे आहे की भाजी/आमटीबरोबर तोंडी लावण्यापुरती भात / चपाती खा..
जो डाएट तुम्ही दीर्घकाळ ( ५ ६
जो डाएट तुम्ही दीर्घकाळ ( ५ ६ महिने) पाळू शकाल, तो करा. आणि एक दीड तास व्यायाम करा.
मुळात असे म्हणायचे आहे की
मुळात असे म्हणायचे आहे की भाजी/आमटीबरोबर तोंडी लावण्यापुरती भात / चपाती खा.
>>
अस आहे का बराय बराय. ज्याला जे जमत ते करा ... पण व्यायाम करा.
तसे असेल तर पोळेच्या
तसे असेल तर पोळेच्या घासाबरोबर जास्त भाजीच घ्यय्ला हवी ना ?
डा३एट साठी भाज्या कशा करायच्या ? तेल फोडणी मसाला म्३ठ तिख५वापरले तर चालते का ?
तसे असेल तर पोळेच्या
तसे असेल तर पोळेच्या घासाबरोबर जास्त भाजीच घ्यय्ला हवी ना ?
डा३एट साठी भाज्या कशा करायच्या ? तेल फोडणी मसाला म्३ठ तिख५वापरले तर चालते का ?
सूप करणे अवघड आहे...
सूप करणे अवघड आहे... त्यापेक्षा भाज्या नुस्त्य्या कोरड्या परतुन खाणे चांगले वाटले.
कलिंगड खरबुज व कोबीची भाजी आज हे खाउन दिवस काढ्ला. बरे वाटत अहे.
कलिंगड व खरबुज दोन्ही आणुन खुप झाले. एका माणाअला एक दिवसाला एक काहीतरी पुरेल.
अजुन डाएट सुरु केले नाही. नुस्ती प्रॅक्टिस करत आहे.
तेल - कमीत कमी (घालायचे असेल
तेल - कमीत कमी (घालायचे असेल तर ते वरून कच्चे घालावे )
मसाला/तिखट - चालते.
मीठ - चालते (फक्त रक्तदाबासाठी डॉक्टरने सांगितले असेल तर कमी करावे).
काउ, पहिल्या दिवशीच्या डाएटचा
काउ, पहिल्या दिवशीच्या डाएटचा मुख्य उपयोग एक्स्ट्रा सोडिअम लॉस असतो.
तुम्ही कुठलेही फळ मीठ लावून खाऊ नका. कोबीची भाजी हा काय प्रकार मला कळत नाही.
सूप फार चविष्टं प्रकार आहे. मिळतील त्या भाज्या, उदा. कोबी, कांदा, फ्रेंच बीन्स लसूण, आलं सगळं मिळीन कमीत कमी दोन वाट्या घ्या. त्या धुवून बारिक कापून कुकरात दहा वाट्या पाणी घालून एकदा प्रेशर आल्यावर सहा सात मिनीटे ठेवा.
भाज्यांचा क्रंचीनेस पार जायला नको.
मग एका पातेल्यात हे भरून गार करून फ्रिजात ठेवा.
लागेल तसं वाटी वाटी गरम करून घ्या.
या सूपात मीठ पहिल्या एक दोन दिवस घालू नका किंवा अगदी थोडे घाला.
पहिल्या दोन दिवसांच्या डाएटचा मुख्य हेतू एक्स्ट्रा सोडिअम फ्लश ऑट करणे हा असतो.
त्यामुळे पाणी सतत पीत रहा.
ज्या लोकांना सतत चमचमीत खाण्याची, स्नॅकींगची, लोणचं-पापड, हॉटेलचं खाण्याची सवय असते त्यांना पहिल्या दोन दिवसात वजनात प्रचंड फरक जाणवतो.
इथे तुम्ही ओबेसिटी सोडल्यास फिजीकली अदरवाईज फिट आहात हे गृहित धरलेले आहे.
डायबेटिक्स्/हायपरटेंशन्/इस्चिमिक किंवा कोणताही हार्ट डिसीज्/रिनल डिसऑर्डर इ. तुम्हाला नाहीत हे गृहित धरलेले आहे.
कोबीची भाजी म्हणजे कोबी
कोबीची भाजी म्हणजे कोबी bàreek चिरुन अगदी थोड्या तेलात पर्तून तिखट व जरा मीठ घातले.
कोबीच्या सुपापेक्षा हे सोपे वाटले... या डाएटात कोबी सूप रोज अलाउड आहे.
फक्त भाजीत मीठ होते. फळे तशीच खातो.
Pages