Submitted by BMM2015 on 29 April, 2015 - 13:45
मंगळवारी वांद्रयाच्या एमआयजी क्लबमध्ये अधिवेशनाचे समन्वयक शैलेश शेट्ये आणि सहसमन्वयक संजीव कुवाडेकर यांनी वार्ताहर परिषद घेऊन अधिवेशनाची माहिती दिली. त्यावेळी अधिवेशनाचे प्लॅटिनम प्रायोजक एक्सलन्स शेल्टर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. नरेश भारदे उपस्थित होते.
फेसबुक दुवा: www.facebook.com/bmm2015
त्या परिषदेची वार्तांकने:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
५०००० रियली ?? एक पुज्य
५०००० रियली ??
एक पुज्य जास्त पडलं का काय 

ओह असेल आधी मला वाटलं इतकी लोकं बीएमेम ला चालली आहेत
५०००० आले तर जरूर आवडेल तो
तो आकडा बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सदस्य संख्येचा आहे.