Submitted by BMM2015 on 23 April, 2015 - 14:04
नवीन उद्योग सूरू करायचा आहे? कल्पना आहेत पण पुढे नेमकं काय करावं याची माहिती नाही? बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशनाच्या या स्पर्धेत भाग घ्या.
भावी उद्योजकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अधीक माहितीसाठी http://bmm2015.org/convention-activities/business-plan-competition/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त!! हे तर मराठी शार्क
मस्त!! हे तर मराठी शार्क टँक!!! प्लिज, जरा प्रेमळ लोक बोलवा बरं जज म्हणून.
(माझा कसलाही व्यवसाय नाही तरी तो केव्हिन ओ'लेरी टी.व्ही वर बघून घाम फुटतो!)