Submitted by दिनेश. on 13 April, 2015 - 05:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांना पुरेल
माहितीचा स्रोत:
आमचं कोल्हापूर
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेहमीप्रमाणेच मस्त पाककृती
नेहमीप्रमाणेच मस्त पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु.................
खरं तर या भाजीत फोटो काढण्यासारखे काही नाही.>>>>> जबरी आलाय फोटो.
दिनेशदा, आजच्या दोन्ही पाककृती बनवायला एकदम सोप्प्या आहेत. लवकरच करून खाण्यात येतील.
कोबीची वेगळीच भाजी.
कोबीची वेगळीच भाजी. करण्यासाठी घरी विनंती करण्यात येईल
करून बघेन.
करून बघेन.
हो खरंच वेगळी भाजी. ती
हो खरंच वेगळी भाजी.
ती नेहमीची भाजी कुणालाच आवडत नाही घरात. आता ही ट्राय करेनच.
कोबीची भाजी आवडत नाही म्हणून
कोबीची भाजी आवडत नाही म्हणून कच्ची खातो. पण ही भाजी पाहून भुरळ पडली.
मस्त
मस्त
धन्यवाद.. कोबी कुळातल्या
धन्यवाद..
कोबी कुळातल्या भाज्या शिजताना, तो टिपीकल सल्फरचा वास येतो तो अनेकांना आवडत नाही. पण या भाजीत तो वास लपतो. अवश्य करून बघा.
पावभाजी मसालाही वापरता येईल, पण तो कांद्यात परतावा लागेल.
(No subject)
कोबि जरासुधा पान्च्ट निघाला
कोबि जरासुधा पान्च्ट निघाला तर भाजी बेकार लागते, त्यामुळे मी फक्त मसाला घालुन बघेन .. पाणि कुकर कोबी डोन्ट गो टुगेदर इन माय माइन्ड!
कोबीची भाजी प्रेशर कूकरात...
कोबीची भाजी प्रेशर कूकरात... एवढंच वाचून मला कल्पनेनेच कसंसंच झालं. सॉरी!!
फोटोतली भाजीत पाहून अर्धा किलो कोबी-अर्धी वाटी डाळ-कपभर पाणी-कूकरला प्रेशर आल्यावर दोन मिनिटांनी गॅस बंद हे प्रमाण असेल असं वाटत नाहीये. डाळपालक गरगट्ट शिजतो तशी कोबी वरणात शिजल्यासारखी दिसतेय.
कोबी असलेली पावभाजी ( एका
कोबी असलेली पावभाजी ( एका नातेवाईकांच्या घरी ) खाऊन पाहिली आहे. चांगली लागली होती. शिवाय नुकताच कांदालसूण मसाला उचलून आणलाय त्यामुळे करुन बघणार ही कृती.
@डाळपालक गरगट्ट शिजतो तशी
@डाळपालक गरगट्ट शिजतो तशी कोबी वरणात शिजल्यासारखी दिसतेय.>>> ल्येकिन हम खात्री से कय सकत्ये है,की इसकी चव ऐसे बनाने से अच्छी लगेगीच!
कोबि???????????????? बापरे,
कोबि???????????????? बापरे, नुसत्या कल्पनेनेच घाबरायला होते.. एकदा हिंमत करुन बघु काय कोबीची भाजी करुन पाहण्याची???
मंजूडी, सॉरी कशाला ? नाही
मंजूडी, सॉरी कशाला ? नाही आवडत तर नाही करायची.. सरळ आहे !
मला आवडते अशी मिळून आलेली. जे करून बघतील, आणि ज्यांना आवडेल ते कळवतीलच.
पदार्थांच्या बाबतीत ( शाकाहारी, अर्थातच ) मी फारसे पूर्वग्रह ठेवत नाही. त्यामूळे नवे नवे पदार्थ करून बघत असतो.
प्रेशर कूकरच्या टाईमबाबत इथे
प्रेशर कूकरच्या टाईमबाबत इथे बघा.
https://fastcooking.ca/pressure_cookers/cooking_times_pressure_cooker.php
पाणि कुकर कोबी डोन्ट गो
पाणि कुकर कोबी डोन्ट गो टुगेदर इन माय माइन्ड!>>>> +१
कुकरमधे न करता भांड्यात करून बघेन.
पाणि कुकर कोबी डोन्ट गो
पाणि कुकर कोबी डोन्ट गो टुगेदर इन माय माइन्ड!>>>> +१०००
पाणी आणि कोब्या कधीच नै .. हिम्मत झाली यदाकदाचीत तर करुन बघण्यात येईल दा ..
मी दोन्ही कोब्या फक्त वाफेवर शिजवते त्यामुळे तो वास येत नै.. कोब्या ड्रायच आवडतात मला ..
घरी डाळ कोबी करते नेहमीच . रेसीपी टाकेल म्हणते
पाणि कुकर कोबी डोन्ट गो
पाणि कुकर कोबी डोन्ट गो टुगेदर इन माय माइन्ड! >>> एका पाणित कोबी आणि एका पाणित कुकर असे पकडणे खूप सोपे आहे आले की तिन्ही टुगेदर.
दिनेश, कोबीचा वास या भाजीत मरत असेल पण भाजी शिजेपर्यंत त्या वासाने भाजी खायची इच्छाच मरून जाते
मी कोबीची भाजी बेबी
मी कोबीची भाजी बेबी कूकरमध्येच करते. पण पाणी अजिबात घालत नाही. चटणी मसाला किंवा हिरव्या मिरच्या किंवा गरम मसाला यापैकी एक काहीतरी वापरते . डाळ किंवा ओलं खोबरं किंवा मोड आलेले मूग वगैरे घालतेच.
बेबी कूकरला कोबी दीड मिनिटांनी बंद करायचा आनि प्रेशर उतरलं की झाकण काढायचं. भाजी नीट मिक्स करून घ्यायची. व्यवस्थित शिजते आणि इतका गचका अजिबात होत नाही. आणि, कूकरमध्ये शिजवल्याने अजिबात वास वगैरे येत नाही. एकदम बेष्ट!!!
कोबी कुकरमध्ये मस्तच शिजते.
कोबी कुकरमध्ये मस्तच शिजते. माझ्या घरी बहुतेक वेळेस ही भाजी बनते.
कोब्या काय राव! भाकरी आणि
कोब्या काय राव! भाकरी आणि इडलीप्रमाणेच कोबीचे अनेकवचनही कोबीच होते ना?
भाकर्या आणि इडल्या म्हणतात
भाकर्या आणि इडल्या म्हणतात बुवा आमच्यात ! भाकरी असेही अनेकवचन होते पण इडलीचे इडल्याच.
होसुमी मध्ये बेबीला प्रेमाने बेब्या म्हणतात तसं कोबीला कोब्या म्हटल्यासारखं वाटतंय
रच्याकने, काही लोकं ती कोबी तर काही लोकं तो कोबी असं म्हणतात.
>>> अगो | 13 April, 2015 -
>>> अगो | 13 April, 2015 - 21:39
.
होसुमी मध्ये बेबीला प्रेमाने बेब्या म्हणतात तसं कोबीला कोब्या म्हटल्यासारखं वाटतंय हाहा
<<<
तसेही स्ट्रक्चरली बेबी आणि कोबीमध्ये अफलातून साम्य आहे म्हणा
पाव भाजीच्या भाजी सारखी य
पाव भाजीच्या भाजी सारखी य म्मी दिसतेयः)
आगो
आमच्या कडे बहुतेक वेळेस ही
आमच्या कडे बहुतेक वेळेस ही भाजी बनते. पोळी भाकरी दोन्ही सोबत ही छान लागते.
मस्त आहे रेसेपी. माझी आई हीच
मस्त आहे रेसेपी. माझी आई हीच भाजी बनवत असे आम्ही लहान असताना. भरपुर डाळ.. कोबी आणि भरपुर पाणी घालून वर मसाला शिंपडून गलगल शिजलेली ती भाजी भाकरीबरोबर यम्मी लागायची.
मस्तच. नक्की करुन पाहीन.
मस्तच. नक्की करुन पाहीन.
नंदिनी, पाणी अजिबात घातलं
नंदिनी, पाणी अजिबात घातलं नाही तर बेबी कूकरला प्रेशर कसलं येतं?
पाणी अजिबात घातलं नाही तर
पाणी अजिबात घातलं नाही तर बेबी कूकरला प्रेशर कसलं येतं? >>कोबीनेच प्रेशर येत असेल कुकरला
कोबी शिजवून दाखवायचं!
कोबी शिजवून दाखवायचं!
Pages