Submitted by sneha1 on 11 April, 2015 - 12:46
माझ्या डायनिंग सेट मधल्या अगदी फिक्क्या क्रीम कलर च्या लेदर च्या खुर्चीवर बॉल पॉईंट पेन घेऊन काल मार्किंग केले लेकीने.. ते कसे काढायचे आता??
कोणाला माहिती असेल तर सांगा ना प्लीज!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमेरिकेत असाल तर मॅजिक इरेझर
अमेरिकेत असाल तर मॅजिक इरेझर वापरून बघा. भारतात मिळतं की नाही माहित नाही.
http://www.walmart.com/ip/15137432?wmlspartner=wlpa&selectedSellerId=0&a...
हेअर स्प्रेचा (त्यातील अॅसिटोनमुळे) पण उपयोग होतो असं ऐकलं आहे.
लेदर वाइप्स मिळतात त्याने
लेदर वाइप्स मिळतात त्याने पुसल्यावर जातील कदाचित.
Nail paint remover. Try on
Nail paint remover. Try on small area first. Just incase.