Submitted by vishal maske on 5 April, 2015 - 21:26
छूप्या कँमेर्याचे सत्य,..!
कुणा-कुणाच्या नैतिकतेत
नको तितकी खोट असते
त्यांच्यामुळेच माणूसकीला
पून्हा-पून्हा गाल-बोट असते
जणू अनैतिकतेच्या परामर्शाने
विचारच त्यांचे नासवलेले असतात
म्हणूनच महा-कोडगांच्या औलादींनी
कुठे छूपे कँमेरे बसवलेले असतात,..
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नको रे बाबा लिहत जाऊ
नको रे बाबा लिहत जाऊ कविता.
वाचायला, समजायला केवढा त्रास होतो!
वाचाल तर वाचाल आणि समजु शकाल
वाचाल तर वाचाल
आणि समजु शकाल
हे मायबोलीच्या इश्वरा......
हे मायबोलीच्या इश्वरा...... हे चराचरात वसणार्^या जगदिशा....काय चुक केली आहे आम्ही बापुड्यांनी जी अशी शिक्षा देत आहेस आम्हाला..... तुझ्याच हातात आहे आता आमचे जगणे मरणे......ये धावुनी ये धावुनी.....
किती विशेष मेहनत घ्यावी लागत
किती विशेष मेहनत घ्यावी लागत असेल इतकं वाईट लिहिण्यासाठी याचा विचार करा संतोष वाटपाडे आणि हतोडावाला !
खडूसराव तु्म्ही सामाजिक
खडूसराव तु्म्ही सामाजिक बांधिलकी जोपासा,
तुमच्या डोक्यातील विचारांत नक्कीच सुधारणा होईल
.
तुम्हाला वाईट बोलण्याची माझी मुळीच इच्छा नाही त्यामुळे फक्त सल्ला दिला आहे.
देव सरांचा वारस आला
देव सरांचा वारस आला
कवी वगळता सर्वांच्या
कवी वगळता सर्वांच्या प्रतिसादांना अनुमोदन!
अत्यंत सुंदर कविता. लिहीत
अत्यंत सुंदर कविता. लिहीत रहा, लिहीत रहा ..
कीवर्ड्स मुळे कवी नवखा नसावा असं वाटतंय.
धन्यवाद माननीय "बाळू परांजपे"
धन्यवाद माननीय "बाळू परांजपे"
कारण रसप् रसप् करत हातोडेवाले
जिथे वाटपाडेंसह खडूसरावांच्या
संगतीला येऊन काऊ काऊ करतात
तिथेच कोणीतरी चांगल्या विचाराचे
आणि सत्याचा स्विकार करणारे
बाळू परांजपेही आहेत
याची मला प्रचिती आली आहे.
पुनश्च धन्यवाद,
वाचत रहा प्रत्येक नव्या दिवसाला
"नवा विचार-नवी वात्रटिका"
ते सूर्यकांती वाले
ते सूर्यकांती वाले वात्रटीकाकार पाटोद्याचे का ?
माझं नाव नीट लिहा हो...
माझं नाव नीट लिहा हो...
हो पाटोद्याचेच आहेत ते पण,.
हो पाटोद्याचेच आहेत ते पण,.
तुम्ही त्यांचे शिष्य आहात काय
तुम्ही त्यांचे शिष्य आहात काय ? साम्य जाणवतं.
(No subject)
कुणा-कुणाच्या पेनात नको तितकी
कुणा-कुणाच्या पेनात
नको तितकी शाई असते
त्यांच्यामुळेच कागदाला
पून्हा-पून्हा बरबटावे लागते
जन्मजात कवी असल्याच्या अती हर्षा'ने
विचारच त्यांचे अटलेले असतात
म्हणूनच महा-ज्ञानी समजणाय्रा नवकविंनी
स्वत:चेच ज्ञानकण चाटलेले दिसतात,..
खुशाल कुस्के
स्वत: पडा, काटो दा, भीsssड!
मो. 0987654321
गुरुजी, "वृत्त" अगदी बरोब्बर
गुरुजी, "वृत्त" अगदी बरोब्बर पकडलंय !!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
@ "वृत्त" अगदी बरोब्बर पकडलंय
@ "वृत्त" अगदी बरोब्बर पकडलंय !!>>
अहो अनावृत्त च आहे!
मग, अवघड काय? ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
"रसप् रसप् करत" म्हणजे काय
"रसप् रसप् करत" म्हणजे काय असतं म्हणे !