Submitted by गणेश पावले on 1 April, 2015 - 01:58
खुप झाली नोकरी तरुणा, घे आता भरारी
परिवर्तन एक बदल आयोजित "मी उद्योजक होणारच! चे महापर्व"
आजच्या महाराष्ट्रातील यशस्वी मराठी उद्योजकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
चला तर मग सज्ज व्हा, एक नवा इतिहास घड़वुया
पुरे झाली ९ते ६ ड्यूटी, आता उद्योजक बनुया
● ठिकाण आणि वेळ ●
शुक्रवार दिनांक ३/४/२०१५ रोजी
सायंकाळी ५ वाजता
षन्मुखानंद सभागृह, माटुंगा, मुंबई
तरी "मी उद्योजक होणारच!" अशी मनाशी खुणगाठ बांधलेल्या
धेयवेडया मराठी तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा
संपर्क -
गणेश पावले - 9619943637
धन्यवाद
आपला मित्र
गणेश पावले
परिवर्तन एक बदल
( मराठी माणसाच्या हितासाठी हा sms सर्वांना पाठवा.
काय माहीत आपल्याच मित्रपरिवारात कोणीतरी भावी उद्योजक घडेल.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी.
भारी.