Submitted by वैभु on 23 March, 2015 - 06:29
हेल्लो
Whiteley village बद्द्ल माहीती हवी आहे.
looking for flat on rent in Whiteley village.
PO15 7PA
Please suggest any contact
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्हाईटली म्हणजे हँपशर मधलं
व्हाईटली म्हणजे हँपशर मधलं का? ते असेल तर नक्की काय माहिती हवी आहे?
हो तेच व्हाईटली . Looking for
हो तेच व्हाईटली .
Looking for room or flat on rent for short term duration.
तू सध्या कुठे रहातेस? म्हणजे
तू सध्या कुठे रहातेस? म्हणजे यूके मधे आहेस की नाही?
खालच्या लिंका बघ.
http://www.rightmove.co.uk/property-to-rent/Whiteley.html
किंवा
http://www.spareroom.co.uk/flatshare/hampshire/whiteley
व्हिटली म्हणजे जे एल आर
व्हिटली म्हणजे जे एल आर प्रोजेक्ट वालं का?
मिळुन जाइल.
फक्त एखाद्या टाटा टेक्नोलॉजीवाल्याला कॉन्टॅक्ट करा.
त्यांचे तिकडे कॉन्टॅक्ट्स जास्त आहेत. तिकडे जाउन सहा महिने तीन महिने ऑनसाइट राहणारे बरेच जण आहेत.
ते तिकडचे कॉन्टॅक्ट्स देउ शकतील.