काबुली पुलाव आणि कोर्मा

Submitted by दिनेश. on 18 March, 2015 - 06:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
नेट
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह किती सुंदर आणी सोप्पी रेसिपी.. मी काय काय वगळणार आणी काय काय अ‍ॅड करणार ते कळळंच असेल..

Happy

कुर्मा , नॉन वेज नाही का करत?? करत असल्यास कसा करायचा.. ?

धन्यवाद !
वर्षू, चिकनचे पिसेस आधी शॅलो फ्राय करुन घ्यायचे मग हिच प्रोसेस. जरा वेगळे मसाले असल्याने छान चव येते ( चिकनला पण येईल Happy ) भातासाठी पण चिकन स्टॉक वापर. साखर वगळणार असशीलच पण थोडी वापरली तर
छान रंग येतो !

mast disatoy pulaav ani korma.. karun paahin nakkich.. sakhar vagalun

काही रेसिपीजना फोटो द्या म्हणून सांगावंसं वाटतं. पण इकडे प्लीज फोटो टाकून जळवू नका असं म्हणावंसं वाटतंय.
मी मोस्टली वर्षुच्या रेस्पिने करून पाहीन Wink

धन्यवाद !
गरम तूपात साखर आणि मसाले घातल्यावर मसाल्याचा स्वाद मस्त खुलुन येतो. हा प्रकार आपल्याला इतर पदार्थातही करता येईल.