Submitted by दिनेश. on 23 February, 2015 - 04:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
वाटिभर चटणी होईल.
माहितीचा स्रोत:
बहुतेक रुचिरा.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
करुन बघते. आमच्याकडे रताळी
करुन बघते. आमच्याकडे रताळी भरपूर आहेत (बाजारात!)
मिर्ची ऐवजी लसून चालेल का?
मिर्ची ऐवजी लसून चालेल का?
दिनेशदा, सहीच आहे. हीच चटणी
दिनेशदा, सहीच आहे. हीच चटणी जर नंतर वाफवली आणि पराठ्यासारखी ती पोळीत भरली तर आणखी छान लागेल असे वाटते आहे.
आभार, आमच्याकडे नारळ मिळतच
आभार,
आमच्याकडे नारळ मिळतच नाही.. त्यामुळे हाच प्रकार करतो.
रीया, बहुतेक नाही चांगली लागणार.. शिवाय उपवासाला चालणार नाही.
बी, चटणी शिजवली तर खुप आक्रसेल. पण करून बघितलेस तर सांग नक्की.
रीया, बहुतेक नाही चांगली
रीया, बहुतेक नाही चांगली लागणार.. शिवाय उपवासाला चालणार नाही.
>>
उपवासाला नकोच आहे
आमच्या घरी सध्या एक पेशंट आहे. मिरची खायची नाहीये आणि लसूण , रताळे खायचे आहेत


हा धागा आल्या आल्या हुश्श केलं मी
पण मिर्ची आहे.
मी लसून आणि आलं घालून करून बघेन कशी लागतेय ती आणि इथे सांगेन
रीया, मग आले वापरून पहा !
रीया, मग आले वापरून पहा !
दा, कालच केली होती. मस्त
दा, कालच केली होती. मस्त झाली. खरेच ओल्या खोबर्याच्या चटणीसारखीच लागते.
दोन बदल केले, नुसते रताळे घरातल्यांना चालणार नाही म्हणून थोडा ओला नारळ घातला आणि लिंबा एवजी कैरी वापरली.
आभार , मधु-मकरंद, मी तर
आभार , मधु-मकरंद,
मी तर खोबर्याच्या चटणीला पर्याय म्हणूनच हि चटणी करतो.
दिनेश दा रताळ्याची कच्ची चव
दिनेश दा रताळ्याची कच्ची चव लागत नाही का यात?
नाही लागत कच्ची चव. साधारण
नाही लागत कच्ची चव. साधारण खोबर्याचीच चव लागते.
त्यात मिरच्या, कोथिंबीर, मीठ
त्यात मिरच्या, कोथिंबीर, मीठ घालून वाटा. पाट्यावर वाटता आली, किमान खलात ठेचता आली तर जास्त चांगले.>>> एक बेसिक प्रश्न : म्हणजे मिक्सरमध्ये वाटली तर चालेल ना . ????
स्वस्ति, मी मिक्सरमधेच
स्वस्ति, मी मिक्सरमधेच वाटलीय. पण ठेचली तर जास्त चांगली चव येईल. मी परत केली तेव्हा, प्लॅस्टीकच्या कागदावर छोट्या खलाने ( स्टीलच्या खलबत्यातल्या ) ठेचून केली. ती जास्त चांगली लागली.. फक्त तूकडे सगळीकडे उडले. आता एका प्लॅस्टीकच्या बोलमधे करणार आहे.
ओक्क्के दा . प्रयत्न केला
ओक्क्के दा .
प्रयत्न केला जाईल एकदा
व्वा! दिनेशदा, चटणी छान
व्वा! दिनेशदा, चटणी छान दिसतेय. आणि तुम्ही म्हणताय म्हणजे चवीलाही छान असणारच.
गेल्या आठवड्यात माझ्या आईने, काकडीची चटणी केली होती. तीही छान झाली होती.
शोभा, काकडी किसून जे पाणी
शोभा, काकडी किसून जे पाणी सुटते ते पाणी चटणी करताना वापरले तर छान चव येते . ( हि आयडीया दुर्गा भागवत यांची. ) मी करून बघितलेय.
दिनेशदा, आईने कशी केली ते मला
दिनेशदा, आईने कशी केली ते मला माहित नाही. पण विचारणार आहे.
आज केली होती चटणी छान झाली
आज केली होती चटणी छान झाली होती खोबर्याचीच समजुन खाल्ली सगळ्यांनी.
मस्त सोपा पर्याय
मस्त सोपा पर्याय खोबरे-चटणीला
करुन पाहिली. मस्त झाली.
करुन पाहिली. मस्त झाली. पाककृतीसाठी आभार.
रताळ्याची चटणी करता येईल असा विचार कधी डोक्यात नव्हता आला.
ही छान कल्पना आहे! नक्की करून
ही छान कल्पना आहे! नक्की करून बघणार.
मी सुद्ध्हा केलेली मस्त
मी सुद्ध्हा केलेली
मस्त लागते