Submitted by पारिजाता on 2 February, 2015 - 04:24
रोज ऑफिसमधे वापरता येतील अशी लॅपटॉप वर चालणारी ई डायरी सॉफ्टवेअर्स कुणी वापरली आहेत का? कुठली चांगली? आणि खरंच उपयोग होतो का? विन ७ साठी सांगितल्यास अजून बरे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुगल कॅलेंडर वापरून पहा
गुगल कॅलेंडर वापरून पहा
पाहिले. पण ऑनलाईन नको आहे.
पाहिले. पण ऑनलाईन नको आहे. आणि पेड नको आणि फार जड ( फॅट क्लायंट ) नकोय.
excel_digital diary पाहिजे
excel_digital diary पाहिजे का?
हो मोल ती पण चालेल. किंवा
हो मोल ती पण चालेल. किंवा सोपे सॉफ्ट्वेअर
rainlendar बघुन घ्या
rainlendar बघुन घ्या
सत्यवादी हे चांगलं दिसतंय.
सत्यवादी हे चांगलं दिसतंय. खूप इवेंटस किंवा ऑप्शन्स नाहीत ना पण? अति चॉईसेस अस्ले की डेटा स्कॅटर होतो.