कालच एक वृत्त ऐकले ,,,,,,,,,, ऐकून झटकाच बसला माझी स्टार टेनिस खेळाडू तब्बल नऊ वेळा विम्बल्डनचं जेतेपद पटकावणाऱ्या महिला टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवानं आपल्या प्रेयसीसोबत वयाच्या 58 व्या वर्षी लग्न केलं.
तिची प्रेयसी ज्युलिया लेमिगोवा हि चाळीस वर्षाची आहे निसर्गाने निर्माण केलेल्या नर व माधी या दोन गटात कायमच आकर्षण असते , पण एकाच लीन्गामधील दोन व्यक्तीमध्ये होणारे आकर्षण हि आजकाल तयार झालेली नवीनच जीवन शैली आहे , भारतामध्ये तिचा अजून म्हणावा तितका प्रसार झालेला नाही पण या प्रकारच्या नात्यामुळे निसर्गाचे जीवनचक्र सुरळीत राहील काय ? हा एक प्रश्नच आहे . समलिंगी नात्यातून पुढची पिढी जन्माला येईल काय ? का यावर पण काही उपाय निघतील हे सर्व भाविस्याकाळात समजेलच .
बदलेले विचार व त्यातून बदलेली संस्कृती हि आज भविष्याचा विचार करायला लावणारी आहे असे मला वाटत ? तुमाला काय वाटत जरून कळवा ? पण प्रतिक्रिया व्यक्तिगत रित्या करू नये अन्यथा धागा काढून टाकला जाईल .
समलिंगी नात्यातून पुढची पिढी
समलिंगी नात्यातून पुढची पिढी जन्माला येईल काय ?
>>>>
माझ्यामते नाही येत ...
पण बरेच आहे की, किती वाढवणार आहात लोकसंख्या....