१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
फक्त देवीलाच का साकडे देवाला
फक्त देवीलाच का साकडे देवाला का नाही साकडे घालत? ही पार्शालिटी नाही का ?
अहो देशमुख स्त्री आयडी आहे ना
अहो देशमुख स्त्री आयडी आहे ना म्हणून देवीला साकडे, फारच आधूथळ बुवा तुम्ही!
:-)
ते काही नाही निषेध म्हणजे
ते काही नाही निषेध म्हणजे निषेधच. एका विशिष्ट वर्गाला खुश करण्याचे प्रयत्न चालु आहेत
अहो देशमुख स्त्री आयडी आहे ना
अहो देशमुख स्त्री आयडी आहे ना म्हणून देवीला साकडे, फारच आधूथळ बुवा तुम्ही!>>>
देशमुख हा स्त्रि आय्डी नसावा, (अॅट्लिस्ट प्रोफाइल मध्ये तरी तस लिहिलेलं नाहिये)
करा बै निषेध. मी चालले सायकल
करा बै निषेध. मी चालले सायकल फिरवायला.
अहो देशमुख त्या स्त्री आयडी
अहो देशमुख त्या स्त्री आयडी आहे ना.>> असे वाक्य आहे परंतु डीविनिता यांना भुक लागली असल्याने मधले "त्या" शब्द खाउन टाकला आहे
मी चालले सायकल फिरवायला. >>>
मी चालले सायकल फिरवायला. >>> सायकल ला फिरवायला???. आम्ही तर टॉमीला फिरवायला घेउन जातो
मी नीट लिहिले होते पण अमानवीय
मी नीट लिहिले होते पण अमानवीय संचार "सुरू" असल्याने असे होत आहे...
मलातर बुवा काही कळतच
मलातर बुवा काही कळतच नाही.
सुरेख या स्त्री आहेत ना?
त्यांनी दुसर्या स्त्रीची स्तुती केली तर तो असभ्यपणा कसा?
ते व्यवस्थापकांच्या विपूत अकरा वाजता लिहून तक्रार करणारे फोटोचा खुलासा वाचून नाकावर पडले का?
कोण खरं , कोण खोटं?
चक्रम पण चक्रावला.
सुरेख चा प्रतिसाद वाचला आणि
सुरेख चा प्रतिसाद वाचला आणि लगेच वीणा सुरुंचा फोटू बघितला. मग वाटलंच कोणीही कोणाचाही फोटू लाऊ शकत. इब्लिस नी तर हाच सूर्य करून दाखवला. तो ऋन्मेऽऽष उर्फ अंड्या उर्फ हाच तो अभिषेक वगैरेवगैरे आपल्या गर्ल फ्रेंड ला ज्यात त्यात आणतोच आहे. कधी करणार लग्न ? लग्न झाल्यावर जोडीचा फोटू लावा बर का
वीणा ताई सायकल फिरवायला गेल्या बर
(No subject)
मग स्त्री झाली मह्णून असं
मग स्त्री झाली मह्णून असं करायचं का? सुरेख पुरुष आहेत. मला म्हाइत हाय ते कोन हायेत ते
सुरेख?? Are you
सुरेख?? Are you sure?>>>
रश्मी वर विश्वास ठेऊ शकतेस डिविनीता.
मला कळाले आहे कोण आहे..
ते व्यवस्थापकांच्या विपूत
ते व्यवस्थापकांच्या विपूत अकरा वाजता लिहून तक्रार करणारे फोटोचा खुलासा वाचून नाकावर पडले का?
<<
सव्वा अकरा
प्रोफाइल मधे बाई लिहीलंय.
प्रोफाइल मधे बाई लिहीलंय. फोटो खोटा असला म्हणून काय झालं? काय?
कापा रे कापा एम टीव्ही बकरा
कापा रे कापा एम टीव्ही बकरा
रश्मी वर विश्वास ठेऊ शकतेस
रश्मी वर विश्वास ठेऊ शकतेस डिविनीता.>>
पण विश्वासराव तर पानीपत मधे
पण विश्वासराव तर पानीपत मधे गेले ना ?
डॅट्स टॄ
डॅट्स टॄ
आजच हजार गाठणार बहुतेक
आजच हजार गाठणार बहुतेक
प्रोफाइल मधे बाई लिहीलंय.
प्रोफाइल मधे बाई लिहीलंय. फोटो खोटा असला म्हणून काय झालं? काय?
<<
कुणाचं प्रोफाईल? सुरेख यांचं ना?
धागा लेखिकेचे प्रोफाईल.
धागा लेखिकेचे प्रोफाईल.
आजच हजार गाठणार
आजच हजार गाठणार बहुतेक
<<
मागल्या पानावर दिलेत तसे आकडे टाकून प्रतिसाद देऊन टाका हाकानाका
सुरेख यांच्या प्रोफाईलीत
सुरेख यांच्या प्रोफाईलीत फोटॉच नाहीये
मागल्या पानावर दिलेत तसे आकडे
मागल्या पानावर दिलेत तसे आकडे टाकून प्रतिसाद देऊन टाका डोळा मारा हाकानाका
>>>
एवढा नै हो पेशन्स. जौद्या. बाकीचे करतील पूर्ण.
चला टैम संपलं. आपुन कल्टी.
चला टैम संपलं. आपुन कल्टी.
(No subject)
मै चली, मै चली देखो अॅडमीन
मै चली, मै चली देखो अॅडमीन की गली
कोई रोके ना मुझे, मै चली मै चली
न न ना मेरी जा, देखो जानाना वहा
ड्यु आय डी का लुटेरा, लुटेना मेरी जा
वीणा, तुम्ही सायकल फिरवताना हे गाणे म्हणत जा, तुमची सायकल डब्बल हाये का? म्हणजे सायकलला जोडुन सायकल? बर्निन्ग ट्रेन मधल्या सायकलसारखी? नसेल तर घेउन टाका, हाकानाका. आणी वाटेत जेवढे ड्यु आय डी भेटतील त्याना पण बसवा.:फिदी:
रश्मी, त्यांची विपु वाचून
रश्मी,
त्यांची विपु वाचून तुम्हीपण डब्बलशीट फिरून आलाहात हे दिसलंच की! तेव्हा ते सव्वाअकराला तोंडघशी पडले असले, तरी आधीच्या सांत्वनाचं तुमचं गाणं आहेच तिथे
Pages