Submitted by बन्या on 27 November, 2014 - 07:10
मी पुण्यात राहणारा असून
शरीराच्या उत्तम टोनिंग साठी मला एक सायकल हवी आहे
माझी गरज फक्त आणि फक्त व्यायाम व्हावा इतकीच आहे
मला कुठलीही रेस लावायची नाही , कुठलीही म्याराथोन जिंकायची नाही, कोकण किंवा तत्सम ठिकाणी जाऊन त्यावर धागेही टाकायची इच्चा नाही
फक्त प्युअर व्यायामा करता एखादी सायकल हवी आहे
मा बो कर उत्तम मॉडेल सुचवतील यात शंका नाही
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुगल करा.
गुगल करा.
स्वस्त आणि मस्त, ही घेवून
स्वस्त आणि मस्त, ही घेवून टाका याच्याभोवती १० फे-या रोज चालायचे ( सायकल पोराला चालवायला दिली तरी चालेल)
जोक्स अपार्ट , ह. घ्या.
सेकंड हँड घेवून टाका एखादी दूधवाला टाईप सायकल किंवा २/५ गियरमध्ये मिळतात त्यातली.
बन्याभाव हिथ
बन्याभाव हिथ बघा.
http://www.maayboli.com/node/42915
डब्बल पोस्ट.
डब्बल पोस्ट.
माबोकर पिंगुचा रणगाडा
माबोकर पिंगुचा रणगाडा घ्या.
मजबुत , दणदणीत आणि भरपुर व्यायाम घडवेल.
फिरवायला जागा असेल तर
फिरवायला जागा असेल तर रस्त्यावर चालवायची सायकल घ्या. अन्यथा एलिप्टिकल मशिन.
हर्कुलीसच्या एम.टी.बी. प्रकारच्या सायकली चांगल्या आहेत. जास्त महागही नाहीत.
व्यायामासाठी घेणार असाल तर अठवड्यातून किमान पाच दिवस रोज किमान ८ किमी = २०-२५ मिनिटे सलग चालवली गेली पाहिजे असे बघा. हा व्यायाम कार्डिओ प्रकारचा आहे.
अमा यांनी दिलेला धागाही नजरेखालून घाला.
हर्कुलीसच्या एम.टी.बी.
हर्कुलीसच्या एम.टी.बी. प्रकारच्या सायकली चांगल्या आहेत>> तोच पिन्गुचा रणगाडा.
वा धन्यवाद , इब्लीस राव आशुचा
वा धन्यवाद , इब्लीस राव
आशुचा धागा खूपच माहितीपूर्ण आहे
झकासराव, रणगाडा राजने
झकासराव, रणगाडा राजने चालवायला घेतला आहे. त्याच्याकडे दुसरी सायकल आहे, ती वाटल्यास बन्याला घेता येईल..
मी पुण्यात राहणारा असून >
मी पुण्यात राहणारा असून > सल्ला देणार होतो पण हे वाचुन थांबलो बघा
tumala treadmill havay ka?
tumala treadmill havay ka? mazyakade ahe - Manual ahe. ani juna ahe. Mi punyamade rahate. tyavar khup paise havet ashipan apeksha nahiye.
mi hadapsar madhe rahate
mi hadapsar madhe rahate
hi cycle tumala gift ghya
hi cycle tumala gift ghya
(No subject)
अन्यथा एलिप्टिकल
अन्यथा एलिप्टिकल मशिन.
>>>>>>>>
ह्या सायकल ची किंमत किती असेल?
हा ओप्शन ओके वाटत आहे..
अशा सायकलचा कोणाला काही अनुभव आहे का?
माझ्याकडे एक लेटेस्ट मॉडेलची
माझ्याकडे एक लेटेस्ट मॉडेलची सायकल आहे व्यायामाची . मी १५ के ला घेतली होती दीड-दोन वर्षापुर्वी. नॉमिनल किमतीस देणे आहे. कुणास हवी असेल तर संपर्का. pradeep.opale@gmail.com
दीप्स फोटो टाक...
दीप्स फोटो टाक...
कल डालतुं फोटो.
कल डालतुं फोटो.
मिल गया फोटु . इ लेव.
मिल गया फोटु . इ लेव.
तुझी थ्री इन वन आहे की...
तुझी थ्री इन वन आहे की... मस्तय.. वापर की का विकतोयेस?
घरात जागा नाही अन विकत
घरात जागा नाही अन विकत घेतानाचा व्यायामाचा उत्साह उरला नाही
वर अजुन बाकीची दुखणी. पडुन खराब होण्यापे़षा कुणाला उपयोगी आली तर बरे म्हणून विकतोय.
वरील अनुभवावरून सायकल विकत
वरील अनुभवावरून सायकल विकत घेण्यापूर्वी धागाकर्त्याने विचार करा.
हे आवडलं सुमेधा , पण प्रत्येक
हे आवडलं सुमेधा , पण प्रत्येक जण सारखा नसतो. धागाकर्ता जो पण निर्णय घेइल त्यासाठी शुभेच्छा.
दिप्स, हे प्रकरण किती मोठं
दिप्स, हे प्रकरण किती मोठं आहे?
अन्दाजे फुटात लाम्बी रुन्दी सान्गतोस का?
५-५.५ फुट लांब आहे अन ३ फुट
५-५.५ फुट लांब आहे अन ३ फुट रुंद अंदाजे.