Submitted by _आनंदी_ on 19 November, 2014 - 05:33
ऐरोली सेक्टर १९ मध्ये एक फ्लॅट घ्यायचा विचार आहे..
काही शंका
१) ऐरोली, घणसोली आणी पुढे नवी मुम्बईमध्ये फ्लॅट एरिया एक सांगतात पण लोडिंग जास्त आहे अस ऐकुन आहे.. हे किती खर आहे कोणाचा काही अनुभव शेअर करा..
२) सेक्टर १९ कसं आहे?
३) महावीर हेरिटे बिल्डिंग .. कशी आहे?
प्लि अनुभव शेअर करा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मदत..
मदत..
मुद्दा. क्र. १ खरा असावा.
मुद्दा. क्र. १ खरा असावा. १००० स्के. फिटच्या फ्लॅटला ३५% लोडींग सांगतात म्हणजे हाती ६५० तरी पडावेत. पण प्रत्यक्ष फ्लॅट पाहिला तर तो ५०० तरी असेल का ही शंका येते.
बिल्डरकडुन घेत असाल तर त्याच्या प्लॅनमध्ये मापे असतात. त्यावरुन खरा कार्पेट एरिया कळेल आणि लोडींग कळेल. मी स्वतः असे करुन पाहिले अस्ताना बिल्डरचे लोडींग आणि प्रत्यक्ष लोडींग यात फरक आढळलेला.
बाकी ऐरोलीबद्दल काहीच माहिती नाही.
ऐरोली खुप चांगला एरिआ आहे पण
ऐरोली खुप चांगला एरिआ आहे पण भाव खुप वाढलेत. मी स्वतः से. ७ ला राहतो. से १९ तसा चांगला आहे पण खाडी जवळ असल्याने डासांचा प्रादुर्भाव खुप आहे.
शक्यतोवर चांगला एजंट पकडा, एक मोरे नावाचे एजंट आहे से ८ मध्ये, खुप चांगला आणि प्रामणिक अनुभव आहे त्यांचा
धन्यवाद.. खुप प्रश्न पडत
धन्यवाद..
खुप प्रश्न पडत आहेत..
हो मला डासांचा प्रादुर्भाव जास्त वाटलाच..
१९ हो की नाही अस वाटत आहे?
काय करु से. १९ बद्दल जरा सांगा ना
मोरेंचा संपर्क नंबर मिळेल का?
मोरेंचा संपर्क नंबर मिळेल का?
Airoli, Sector 19 is very
Airoli, Sector 19 is very good. It is education hub.
मोरे - 9820895464 हा नंबर आता
मोरे - 9820895464
हा नंबर आता वापरात आहे की नाही ह्याची कल्पना नाहीये. पण प्रयत्न करून बघा. घर विकत घेताना भावनात्मक न होता प्रॅक्टीकली विचार करून घ्या. एक मात्र नक्की ऐरोली सर्व बाजूने सोयीस्कर आहे आणि मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे ह्याचे मध्यवर्ती आहे प्लस शाळा व ईतर सोयी पण आहेत.
मोरे बाबत मला तरी चांगला
मोरे बाबत मला तरी चांगला अनुभव .नाही
ऐरोली सेक्टर २० मध्ये माझ्या
ऐरोली सेक्टर २० मध्ये माझ्या फ्रेड चा एक फ्लट आहे, तीला तो वीकायचा आहे. तीचा फोन नंबर आहे ९३२३०४०१६५. सपर्क करा.
OK saglyanche khup aabhar..
OK saglyanche khup aabhar.. Dasanchi nahi mhanal taree bhitee watatech.. Baghu.. Aattatari airoli se १९ ha option ok watat ahe