कंटेंट डिलिवरी नेटवर्क सर्विसेस (CDN Services) बद्दल माहिती हवी आहे

Submitted by वैजयन्ती on 17 November, 2014 - 01:43

आम्ही ऑनलाइन PMP Certification ट्रेनिंगसाठी वेबसाइट तयार करत आहोत.
ट्रेनिंगचे विडिओ आणि इतर साहित्य ठेवणे / आमच्या साइटवर चांगल्या वेगाने डिलिवर होणे यासाठी कंटेंट डिलिवरी नेटवर्क (CDN Services) सर्विसेस वापरायचा विचार आहे. या सर्विसेस बद्दल आणि सप्लायर्स बद्दल काही माहिती नाही. या सर्विसेस बद्दल माहिती मिळवणे हा या धाग्याचा उद्देश आहे.
अशा सर्विसेस बद्दल माहिती असेल किंवा वर उल्लेख केलेल्या वेबसाइटसाठी कोणाच्या काही सूचना असतील तर जरूर सांगा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंटेंट डिलीव्हरी नेटवर्क चा उपयोग करण्याआधी तुमच्या वेबसाईट चे युझर एकाच देशातील असतील तर जास्त फरक पडणार नाही. जिथे युझर आहे त्या देशातील सर्वर वर साईट होस्ट करावी. विडिओ साठी युट्यूब किंवा vimeo सारखी साईट वापरता येईल.
CDN सेवा बरयाच कंपनी पुरवतात

http://www.cdnplanet.com/cdns/

CDN ला वाहिलेली साईट.