Submitted by अल्केमिस्ट on 10 November, 2014 - 09:41
नमस्कार,
पुढील सप्ताहात अमेरिकेत वाशिंग्टन -न्यु यॉर्क येथे सहपरिवार प्रवास आहे, १० दिवस (५+५) मुक्काम असणार आहे.
कुठली महत्वाची स्थळे पहावी, याबद्दल मायबोलीकरांचे मार्गदर्शन हवे आहे!
धन्यवाद!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.taketours.com/wash
http://www.taketours.com/washington-dc/
इथे पहा..
हे धागे बघा आणी या सर्व
हे धागे बघा आणी या सर्व धाग्यांच्या लेखकाला संपर्क करून विचारा , त्यांनी इतक्यातच खूप माहिती गोळा केली आहे असे वाटते:
http://www.maayboli.com/node/47977
http://www.maayboli.com/node/48043
http://www.maayboli.com/node/48044
http://www.maayboli.com/node/48014
http://www.maayboli.com/node/48002
डी.सी. मधे व्हाईट हाऊस,
डी.सी. मधे व्हाईट हाऊस, म्युझियम्स (डी. सी. मॉल वरील), बाल्टीमोर मधील अक्वेरियम, व्हर्जिनिया मधील लुरे कव्हर्न्स बघण्यासारख्या आहेत.
manasmi18, maitreyee, चीकू -
manasmi18, maitreyee, चीकू - प्रतिसाद व माहितीबद्दल धन्यवाद !
डी. सी. मध्ये 'व्हाईट हाउस' पाहिले पण पूर्वपरवानगी असेल तर आत जाऊ शकतो अशी नवीन माहिती मिळाली!