अल्बनी न्युयोर्क मधला निसर्ग

Submitted by sas on 7 January, 2009 - 11:44

Mid Oct 08 मध्ये California हुन Albany NY ला move झालो, एकाच देशातल्या दोन वेगळ्या राज्यात वेगळी life style, वेगळा weather असेल हा अंदाज होता पण काही ठराविक वा मोजक्या बाबी सोडल्या की बाकी सार साधारण सारख असेल अस वाटलेल.

Bay Area California मध्ये २ वर्षे ८ महिन्यात जवळ जवळ नेहमीच एकाच प्रकारच weather अनुभवल. सोसाट आणी बोचणारा थंड वारा. Seasonal Changes फारशे जाणवले नाही कधी. पाउस दोन-तिन वेळा काय तो आला नि गेला. पण Albany NY मध्ये मात्र जणु काही रुतु रोज बदलतो. निसर्गाच एक नव रुप रोज बघायला मिळत. Happy

Mid Oct 08 मध्ये इथे आलो तेव्हा चा मन मोहनिय रितु/रुतु:3.jpg2.jpg4.jpg5.jpg

गुलमोहर: 

हे फोटो पण सही आहेत.. ! पहिला आवडला खूप..

पण Bay Area मधे आणी बोचणारा थंड वारा आणि Seasonal Changes फारशे जाणवले नाही कधी ????? मी तर उलटं ऐकलं होतं..

सुरेख!! पहिले दोन तर झकास.. Happy
--------------------
जगा.. जगवा..
हसा.. हसवा..
जीवन एक जल्लोष आहे. Happy

सगळ्यांचे खुप खुप आभार

Bay Area त कुठे ईतकी झाड, झरे आहेत? seasonal chages झाडांच्या बदलत्या छटातुन दिसतो ना वा Snow Fall सुरु झाला की जाणवतो रुतु बदललाय .

Bay Area च्या आजु बाजु आहे काही नसर्ग जस 17 MIle Drive, युसेमिटी, पोन्टरे ... युसेमिटी खुप छान आहे हिवाळ्यात आणी उन्हाळ्यातही .पण युसेमिटिला आम्ही उन्हाळ्याच्या सुरवातिला गेलो झरे पाहण्यास तर काय ते मुन्सिपाल्टीच्या नळाच्या धारि एवढे बारिक बारिक झरे(?) ... नंतर काहि दिवसांनि पुन्हा गेलो तर अप्रतिम झरे वाहत होते.

Bay Area त वा Bay Area जवळ तसा निसर्ग नाही. काही Lake and Public Parks सोडले तर. SFO मध्ये एक Public Park आहे तिथे झरा आहे पण तो Artificial आहे..Park छान आहे, झरा ही छान आहे.

खर तर Bay Area त जास्त Seanoal Changes नाहित म्हणुन लोक तिथ रहाण prefer करतात, असा माझा अनुभव Happy

सर्वच फोटो मस्त आहेत Happy
खूप गोड आहेत फोटो Happy

आभार! Happy

फोटो ला water-mark का काय असत ते कस द्यायच्.. कोणि सांगल का Please Happy